26.5 C
Belgaum
Thursday, June 24, 2021

Daily Archives: May 18, 2020

सोमवारचा दिवस बेळगावसाठी संमिश्र

रविवारी प्रमाणे सोमवारी देखील दोघे जण कोरोनामुक्त आहेत. बेळगाव जिल्ह्यातील एकूण 2 जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती बेळगाव बिम्सच्या मेडिकल बुलेटिन मध्ये देण्यात आली आहे. सोमवारी दोघांना लागण तर दोघे कोरोना मुक्त झाल्याने बेळगावसाठी दिवस संमिश्र गेला आहे. P223 and P596 हे...

राज्यात 24 तासात तब्बल 99 रुग्ण!!

कर्नाटक सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना प्रसिद्धी पत्रकानुसार सोमवार दि. 18 मे 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 99 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये बेळगाव येथील दोन रुग्णांचा समावेश असून यामुळे राज्यातील कोरोना...

मजगाव डेंग्यूने त्रस्त-प्रशासन मात्र सुस्त

कोरोनाचा जागतिक पातळीवर इतका गवगवा झाला आहे, त्यामुळे सरकार पूर्णपणे कोरोणाच्या संकटातून जनतेला बाहेर काढण्याच्या मागे लागले आहे. पण कोरोनाबरोबरच इतरही रोग आपले अस्तित्व टिकवून आहेत. मजगावमध्ये अशीच कोरोनाबरोबरच डेंग्युमुळेही जनता हतबल झाली आहे. सध्याच्या कालखंडात डेंग्युमुळे दोघांचा मृत्यू झाला...

55 दिवसांनी सुरू होणार बस सेवा-जिल्ह्यात 252 बस धावणार

गेले 55 दिवस लॉक डाऊनमुळे बंद असलेलं बेळगावं बस स्थानक सुरू होणार असून मंगळवारी सकाळी पासून बेळगाव शहरासह जिल्ह्यातील बस सेवा सुरू होणार आहे. बेळगाव सह राज्यभरात बस सेवा बहाल केली जाणार आहे त्यानुसार बेळगाव सेंट्रल बस स्थानाकात देखील बस...

महाराष्ट्रासह चार राज्यातून येणाऱ्यांवर बंदी…

कर्नाटक सरकारने चार राज्यातून येणाऱ्या नागरिकांवर बंदी घातली आहे.31 मे पर्यंत ही बंदी असणार आहे.बाहेरील राज्यातुन येणाऱ्या व्यक्तीमुळे कोरोना प्रसार होत आहे.यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र,गुजरात,तामिळनाडू आणि केरळ या राज्यातून...

दहावी परीक्षेचे वेळा पत्रक जाहीर-या दिवशी होणार बारावीचा पेपर

शिक्षण मंत्री सुरेशकुमार यांनी एस एस एल सी परीक्षेचे वेळापत्रक सोमवारी कॅबिनेट बैठकी नंतर जाहीर केले. लॉक डाऊनमूळे देशातील कर्नाटकातील दहावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. 31 मे पर्यंत देशात लॉक डाऊन जारी करण्यात आला असून लक्ष लागून दहावीची परिक्षा...

यांनी” केला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह

खानापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांची कृषी उत्पादने सरकार मार्फत खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची उसाची प्रलंबित बिले त्वरित अदा करावीत, या मागणीसाठी भारतीय कृषक समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह करण्यात आला. खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी भारतीय कृषक समाज या संघटनेच्या नेतृत्वाखाली...

रविवारी पूर्ण लॉक डाऊन-राज्य सरकार

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी लॉक डाऊन संदर्भात महत्वपूर्ण घोषणा केली आहे.मंगळवारपासून सलूनसह सगळी दुकाने उघडण्यास सरकारने परवानगी दिली आहे.फक्त मॉल, चित्रपटगृह,जिम आदी उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. उद्याने सकाळी सात ते नऊ आणि सायंकाळी पाच ते सात या...

बेळगाव प्रिंटर्स असोसिएशनचे या मागणीसाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

कोरोना महामारीमुळे अन्य क्षेत्रांप्रमाणे प्रिंटिंग क्षेत्रालाचेही नुकसान झाले आहे. केंद्र सरकारकडून अनेक क्षेत्रांना जशी मदत देण्यात आली, तशी मदत प्रिंटिंग व्यवसायिकांनाही दिली जावी, अशी मागणी बेळगाव प्रिंटर्स असोसिएशन ग्राफिक डिझायनर्स अँड ऑफसेट प्रिंटर्स संघटनेने केली आहे. बेळगाव प्रिंटर्स असोसिएशन ग्राफिक...

हेस्काॅमचा सावळा गोंधळ : घरगुती विज बिल तब्बल 59 हजार रुपये

हुबळी इलेक्ट्रिक सप्लाय कंपनी लिमिटेड अर्थात हेस्काॅमकडून नाथ पै चौक शहापूर येथील एम. एम. होनगेकर यांना तब्बल 59 हजार 178 रुपयांचे घरगुती विजेचे बिल देण्याचा प्रकार घडला आहे. आपली ही चूक हेस्कॉमने नंतर निस्तरली असली तरी अशाप्रकारे नागरिकांना अव्वाच्या...
- Advertisement -

Latest News

…अन्यथा 5 जुलैपासून आंदोलन : शिवसेनेचा इशारा

बेळगाव शहरातील धर्मवीर संभाजी चौकातील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज मूर्तीचा चौथरा आणि बुरुजांचे विकास काम युद्धपातळीवर हाती घेतले...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !