Friday, March 29, 2024

/

सोमवारचा दिवस बेळगावसाठी संमिश्र

 belgaum

रविवारी प्रमाणे सोमवारी देखील दोघे जण कोरोनामुक्त आहेत. बेळगाव जिल्ह्यातील एकूण 2 जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती बेळगाव बिम्सच्या मेडिकल बुलेटिन मध्ये देण्यात आली आहे.

सोमवारी दोघांना लागण तर दोघे कोरोना मुक्त झाल्याने बेळगावसाठी दिवस संमिश्र गेला आहे.

P223 and P596 हे दोघे कुडची आणि हिरेबागेवाडीचे रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
काल 9 जण कोरोनामुक्त झाले आजचा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा आकडा 3 आहे त्यामुळे याअगोदर 65 जण आजचे 2असे 67 जण कोरोनामुक्त झाले आहेत.त्या दोघांनाही बिम्स इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला.

 belgaum

सोमवारी राज्यात नवे 99 पोजिटिव्ह सापडले असताना बेळगावात देखील दोघे युवक पोजिटिव्ह सापडले आहेत त्यामुळे पोजिटिव्ह रुग्णाची राज्यातील संख्या 1246 तर बेळगाव जिल्हा 110 वर पोहोचला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.