हालगा (ता. बेळगाव) गावातील एका शेतकऱ्याची बैलजोडी चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्री लंपास केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. चोरीला गेलेली बैलजोडी सुमारे 1 लाख रुपये किंमतीची आहे.
चोरीला गेलेली बैलजोडी बस्ती गल्ली हालगा येथील भरमा धर्मंत मुलीमनी या शेतकऱ्याच्या मालकीची आहे....
खरीप पेरणी जवळ आली तरी अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना सेंद्रिय खताचा पुरवठा होत नसल्याने त्यांच्या कामाचा खोळंबा झाला आहे. तरी सरकारने सेंद्रिय खतांचा त्वरित पुरवठा करावा, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
खरिप पेरणी जवळ येताच शेतकरी आपल्या शेतीची चांगली मशागत...
गुरुवारी दुपारच्या मेडिकल बुलेटिन मध्ये बेळगाव जिल्ह्यात आणखी 9 रुग्णांची वाढ झाली असून एकूण पोजिटीव्ह रुग्ण संख्या 119 वर पोहोचली आहे.जिल्ह्यात बागलकोट मधील 8 पोजिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे त्यामुळे हा आकडा सव्वाशे पार झाला आहे.
गुरुवारी नवीन 9 पोजिटीव्ह...
महाराष्ट्र आणि गोव्यातून बेकायदा बेळगावात प्रवेश केलेले तीन कोरोना संशयित बेळगाव बस स्थानकावर सापडले.बस स्थानकावर सेवा बजावणारे पोलीस हवालदार एस बी मडीवाळ यांच्या नजरेला हे तीन जण पडले.लगेच त्यांनी थांबवून त्यांची चौकशी केली असता ते गोवा आणि महाराष्ट्रातून आल्याचे...
शहरातील घर मालकांना मालमत्ता कर लवकरात लवकर भरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी बेळगाव महानगरपालिकेने जाहीर केलेल्या "5 टक्के" सवलतीच्या योजनेची मुदत आता 31 मे 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
शहरातील घर मालकांना मालमत्ता कर लवकरात लवकर भरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी महापालिकेने मागील कोणतीही...
शिवाजीनगर येथील महिला व बालकल्याण खात्याच्या कार्यालय आवारात चालणाऱ्या गांजा विक्री, जुगार मद्यपान आदी गैरप्रकारांना त्वरित आळा घालावा. तसेच यासंदर्भात विनाकारण चौकशीसाठी म्हणून ताब्यात घेतलेल्या शिवाजीनगर येथील निरपराधी युवकांची पोलिसांनी तात्काळ सुटका करावी, अशी जोरदार मागणी शिवाजीनगर येथील समस्त...
बी. के. कंग्राळी औद्योगिक वसाहतीतील रफिया पॉलीमर्स प्रा. लि. ही कंपनी अचानक बंद करण्यात आली असून यामुळे बेकारीची कुऱ्हाड कोसळलेल्या सुमारे 40 कामगारांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.
कोणतीही पूर्वसूचना न देता लॉक डाऊन आणि...
ग्रामपंचायतींमध्ये दक्षता घ्या बेळगाव तालुक्यात परराज्यातून येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून त्यांच्यावर नजर ठेवण्यात सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि तालुका पंचायत सदस्यांनी लक्ष दिले पाहिजे, असे मत तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी...
गेल्या चार दिवसापासून थांबलेला कोरोना पोजिटिव्हचा आकडा गुरुवारी वाढला असून पुन्हा जिल्ह्यातील 9 जणांना कोरोनाची बाधा झाले आहे. त्यामुळे बेळगावचा आकडा वाढून 119 वर पोहोचला आहे तर राज्यात देखील 116 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून राज्य 1500 पार झाले...
लॉक डाऊन काळा नंतर जवळपास दोन महिन्यांनी बेळगाव रेल्वे स्टेशनवर आगमन होणाऱ्या बेळगाव बंगळुरू पॅसेंजर ट्रेनसाठी गुरुवारी बेळगाव रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मची स्वच्छता करण्यात येत आहे.
रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी प्रायोगिक तत्वावर बेळगाव बंगळुरू ही रेल्वे सेवा सुरू करण्याची घोषणा...