Daily Archives: May 24, 2020
बातम्या
वडिलांच्या प्रेरणेमुळे करू शकलो कोरोनाग्रस्तांची सेवा – डाॅ. देसाई
कोरोना बाधित रुग्णांनी घाबरून न जाता योग्य खबरदारी घेतली तर ते बरे होऊ शकतात. मी 29 दिवस कुटुंबापासून दूर होतो सुरुवातीला भीती वाटली. मात्र वडील डाॅ. विजय देसाई यांच्या प्रेरणेमुळे कोरोना रुग्णांची सेवा करू शकलो, असे डॉ. देवदत्त देसाई...
बातम्या
राज्यात तब्बल 2.03 लाख कोरोना तपासण्या पूर्ण!
कर्नाटक राज्याने रविवार सकाळपर्यंत तब्बल 2.03 लाख कोरोना तपासण्यांचा टप्पा गाठला असून राज्यातील 57 आयसीएमआर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये या तपासण्या घेण्यात आल्या. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी रविवारी ही माहिती दिली. गेल्या 8 मे रोजी विक्रमी 1लाख...
विशेष
लग्नाची होऊ घातलेली नवीन पद्धत..
पूर्वीची अंगणातील लग्ने परत वास्तवात आली आहेत. लेकनं अंगण ओलांडून सासरी जाताना, या घराने आणि अंगणाने तिला निरोप द्यावा ही लग्नाची मूळ व्याख्या.श्रीमंती डामडौलाने लोक लग्न करण्याच्या हव्यासापायी, लोकं अमाप खर्च करून लग्न करत होती. हजारो लोकांना बोलावणे पंक्तीच्या...
बातम्या
पळालेल्या ती महिला पतीसह पुन्हा काॅरन्टाईन केंद्रात
गोकाक (जि. बेळगाव) येथील काॅरन्टाईन सेंटरमधून शनिवारी सायंकाळी पळून गेलेल्या एका महिलेला आज रविवारी पोलिसांनी बेल्लद बागेवाडी येथे ताब्यात घेतले. तसेच तिची व तिच्या नवऱ्याची पुन्हा काॅरन्टाईन सेंटरमध्ये रवानगी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून आलेल्या सदर महिलेला गोकाक येथील देवराज...
बातम्या
गुड न्यूज -नऊ जण झालेत कोरोना मुक्त
रमजान सणाच्या पूर्व संध्येला बेळगाव जिल्ह्याला दिलासादायक बातमी मिळाली असून रविवारी नऊ जण कोरोनामुक्त झाले आहेत. निगेटिव्ह झालेले सर्वजण हिरेबागेवाडी गावचे आहेत.
या अगोदर 70 जण बरे झाले होते आता या 9 जणां नंतर हा आकडा 79 वर पोहोचला आहे.हिरेबागेवाडी...
बातम्या
परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी शासनाकडून निकष व प्रक्रिया जाहीर
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत हवाई अथवा अन्य मार्गाने परराज्यातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीसाठी राज्य सरकारने कांही निकष आणि प्रक्रिया अनिवार्य केली आहे.
देशांतर्गत हवाई अथवा अन्य मार्गाने परराज्यातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीसाठी राज्य सरकारने अनिवार्य निकष आणि प्रक्रिया पुढील...
बातम्या
दोन महिन्यांनी बेळगाव विमानतळावरून प्रवासी विमाने घेणार झेप
दोन महिन्यांपासून बंद असलेल्या विमानसेवेला सोमवारपासून प्रारंभ होणार आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर विमानसेवेचा पुन्हा प्रारंभ होत असल्याने विमानतळ प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जय्यत तयारी केली आहे.
प्रवाशांना बसण्यासाठी आसन व्यवस्था विमानतळावर आहे तेथे एक खुर्ची मध्ये रिकामी ठेवण्यात आली आहे.दोन...
बातम्या
आता फार्महाउस बनले आहेत कोरोनापासून सुरक्षित आसरा
बेळगाव शहरासह जिल्ह्यातील बऱ्याच प्रतिष्ठित नागरिकांनी साप्ताहिक सुट्टी घालविण्यासाठी शहरासह गावाबाहेर आपल्या मालकीच्या शेतात जी घरे (फार्महाऊस) अथवा ज्यादाची घरे बांधली आहेत, सध्याच्या कोरोना प्रादुर्भावापासून सुरक्षित राहण्यासाठी आता तीच घरे संबंधित नागरिकांसाठी सुरक्षित आसरा देणारी कायमस्वरूपी घरे बनली असल्याचे...
लाइफस्टाइल
इरिटेबल बॉवेल सिंड्रोम-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या हेल्थ टिप्स
इंजिनियरिंग कॉलेजमध्ये लेक्चरशिप अप टू डेट फॅमिली. एक चांगलं फ्रेंडसर्कल, गुणी मुलं, मनमिळावू नवरा असं सगळं काही व्यवस्थित असलेली ’यशश्री’! तिला मात्र अलीकड एक नवीनच त्रास जाणवू लागला होता. सकाळी उठल्यापासून ते घरातून आवरून बाहेर पडेपर्यंत पाच ते सहा...
Latest News
विसर्जन मिरवणूक ध्वनीयंत्रणेस रात्री 10 पर्यंतच मुभा
बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जना दिवशी शहर आणि उपनगरातील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ आणि आपला लिलावाचा कार्यक्रम सकाळच्या सत्रात...