22 C
Belgaum
Wednesday, October 4, 2023
 belgaum

Daily Archives: May 17, 2020

चौथ्या टप्प्यात विशिष्ट निर्बंधित बाबी वगळता उर्वरित सर्व व्यवहार राहणार खुले

देशातील येत्या 31 मे 2020 पर्यंत जारी करण्यात आलेल्या चौथ्या टप्प्यातील लॉक डाऊनची मार्गदर्शक सूची जाहीर करण्यात आली आहे. या मार्गदर्शक सूचीनुसार विशिष्ट निर्बंधित बाबी वगळता उर्वरित सर्व व्यवहार सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात...

परिवहन सेवेसाठी सुधारित मार्गदर्शक सूची जाहीर करावी : उपमुख्यमंत्री सवदी

राज्यातील परिवहन महामंडळांना लॉक डाऊनमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे.त्यामुळे लॉक डाऊन मागे घेण्यात आल्यानंतर परिवहन महामंडळाच्या बस सेवेला परवानगी द्यावी. कोरोना प्रादुर्भावामुळे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील परिवहन सेवेसाठी सुधारित नवी मार्गदर्शक सूची जारी केली जावी, अशी विनंती राज्याचे...

कर्नाटकात आणखी दोन दिवस लॉक डाऊन

तिसऱ्या टप्प्यातील लॉक डाऊन रविवारी मध्यरात्री संपणार असून चौथ्या टप्प्यातील कर्नाटकमधील लॉक डाऊनला सोमवारपासून प्रारंभ होणार असल्याचा आदेश राज्याचे मुख्य सचिव टी .एम.विजय भास्कर यांनी बजावला आहे. चौथ्या टप्प्यातील लॉक डाऊन दोन दिवसांचा असून त्याचा कालावधी 19 मे रोजी मध्यरात्री...

आझाद गल्लीतील महिलेसह 9 जण झाले बरे

गेले दोन दिवस एकही कोरोना पोजिटिव्ह रुग्ण न आलेल्या बेळगाव जिल्ह्याला रविवारी आणखी एक गुड न्यूज मिळाली असून 9 रुग्ण बरे झाले असून त्यांना बेळगाव जिल्हा रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे. बेळगाव येथील बिम्स मधून 9 जणांना रविवारी दुपारी डिस्चार्ज...

24 तासात 54 रूग्ण : राज्यांची संख्या झाली 1,146

राज्यात गेल्या 24 तासात नव्याने तब्बल 54 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असल्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1,146 इतकी वाढली आहे. तसेच उपचारांती पूर्णपणे बरे झालेल्या एकूण 497 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कर्नाटक राज्य शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण...

शिनोळी कर्नाटक महाराष्ट्र सीमा बंद शेतकऱ्यांचे हाल सुरु

महाराष्ट्रातून कर्नाटकात येण्यासाठी आणि कर्नाटकातून महाराष्ट्रात जाण्यासाठी शिनोळी येथील संपर्क रस्ता महत्त्वाचा मानला जातो. मात्र हा रस्ता पुन्हा एकदा माती टाकून बंद करण्यात आल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे हाल सुरू असून या परिसरातील शेतकऱ्यांनी कोणाकडे पहावे असा...

धोका मुंबई कनेक्शनचा …..

बेळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 108 वर पोचली आहे. अशा परिस्थितीत दिल्लीहून परतलेल्या तबलीगी आणि परराज्यातून येणाऱ्या मुळे हा धोका वाढला होता. आता निजामुद्दीनहुन आलेल्यांची साखळी तुटली असल्याचा दावा आरोग्य खाते करत असला तरी अजमेर आणि मुंबई कनेक्शनमुळे पुन्हा...

कोरोनाच्या अंधारात चाचपडतय विद्यार्थ्यांचे शिक्षण.

सोशल डिस्टन्सच पालन करण्यासाठी सरकार आटापिटा करत आहे. प्रत्येक बाबीत सरकारला विचार करून निर्णय घ्यावे लागत आहेत.जिथं जिथं माणसं जमण्याची शक्यता आहे तिथलं सोशल डिस्टन्स कसे सांभाळायांचे हे सरकारच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहे.सध्या शैक्षणिक संस्था बंद आहेत, त्यामुळे सरकार...

मुखदुर्गंधी-(halitosis)-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या हेल्थ टिप्स

मुखदुर्गंधी किंवा तोंडाला खराब वास येणे हा विकार बर्‍याच व्यक्तीमध्ये आढळतो. दुर्दैवाने या व्यक्तिंना स्वतःला ह्या गोष्टीची बर्‍याचदा जाणीव नसते आणि त्यांना हे सांगायचे कसे हा त्यांच्या संगतीतल्या माणसांपुढे प्रश्न असतो. कारणे आणि लक्षणे- मुखदुर्गंधीचे प्रमुख कारण म्हणजे रोगट हिरड्या. बर्‍याचवेळा...
- Advertisement -

Latest News

सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या

मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !