कॅम्प भागातील दवाखाने त्वरित सुरू करावे अशी मागणी भीम सेनेने केली आहे.या मागणीचे निवेदन भीम सेनेने व सामाजिक कार्यकर्त्यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ ,जिल्हाधिकारी यांना दिले.
कॅम्प भागातील दवाखाने अद्याप उघडले नसल्याने भीम सेनेने अनोखे आंदोलन करून दवाखाने घडण्याची मागणी केली...
कोरोनानंतरचे जग एक वेगळेच जग असणार आहे. या जगात माणूस पुन्हा माणुसकीच्या नात्याने जोडला जावा, परस्पर संवादाला महत्त्व असणाऱ्या या नव्या जगाचे भारताने नेतृत्व करावे, असा आशावाद निर्माण करणारा "नया इंडिया" हा अल्बम बेळगावचा युवक प्रथमेश परेश शिंदे यांने...
अतिरिक्तलॉक डाऊन शिथलीकरण्याच्या काळात कर्नाटक - महाराष्ट्र सीमेवरील कोरोना तपासणी नाक्यांच्या ठिकाणी उत्तम नियोजन केल्याबद्दल राज्याच्या गुप्तचर विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक कमल पंत त्यांनी बेळगावचे जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी यांचे एका पत्राद्वारे अभिनंदन केले आहे.
अलीकडेच माझ्या पाहणीत आले...
शुक्रवारी कर्नाटकात 12229 घशातील स्त्रावाच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली.आजवरचा हा उच्चांकी आकडा आहे.आजवर 186526 घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 183088 जण निगेटिव्ह आले आहेत.
शुक्रवारी तपासण्यात आलेल्या 12229 पैकी 11604 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.आजवर बंगलोरला आठ आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स...
लॉक डाऊनच्या 60 दिवसां नंतर प्रायोगिक तत्वावर सुरू झालेल्या बेळगाव बंगळुरू रेल्वेत शुक्रवारी बंगळुरू हुन बेळगावला 176 प्रवाश्यांनी प्रवास केला आहे.शुक्रवारी सायंकाळी सात वाजता सदर ट्रेन बेळगाव रेल्वे स्थानकावर दाखल झाली.
प्रवाश्यांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्स मार्किंग करण्यात आले...
परराज्यातून किंवा परजिल्ह्यातून आलेल्या विस्थापितांसाठी मे आणि जून महिन्यामध्ये रेशनचे वितरण केले जाणार आहे . ज्याच्याकडे रेशनकार्ड नाही ,ज्याचे घर नाही त्याला केवळ आधारकार्डच्या आधारे रेशन दिले जाणार आहे .
मात्र कोणीही खोटी माहिती दिल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई किंवा त्याला...
कुद्रेमानी गावाला जाताना महाराष्ट्राच्या हद्दीतून जावे लागते . कुद्रेमानी गावाला सभोवताली संपूर्ण महाराष्ट्राची हद आहे . या गावातून बेळगावकडे येण्यासाठी शिनोळी मार्गच यावे लागते . मात्र त्या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस तर कर्नाटकच्या हद्दीत कर्नाटक पोलीस त्यांची अडवणूक करत आहेत...
कर्नाटक राज्यात खाजगी वाहनातून आंतरजिल्हा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची यापुढे कोणतीही आरोग्य तपासणी केली जाणार नाही. पर्यायाने यासंदर्भात लॉक डाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी दि. 18 ते 31 मेपर्यंत जारी करण्यात आलेला आदेश मागे घेण्यात आला आहे.
राज्याच्या आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याचे...
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षीचा सार्वजनिक गणेश उत्सव कसा साजरा करायचा याबाबत पत्रा द्वारे शहरातील सर्व गणेश मंडळाचे विचार जाणून घेण्याचा निर्णय मध्यवर्ती सार्वजनिक गणेश मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
शुक्रवारी सकाळी शहरातील सिध्दभैरवनाथ संस्थेच्या कार्यालयात पदाधिकाऱ्यांनी गणेश महामंडळाची बैठक झाली.बैठकीच्या अध्यक्ष...