Daily Archives: May 27, 2020
बातम्या
कुसमळी ब्रिजवर असा झाला अपघात
बेळगाव गोवा या राज्यमहामार्ग जोडणाऱ्या कुसळी जवळील मलप्रभा ब्रिजवर दोन अवजड वाहनांची धडक झाल्याने बेळगाव गोवा अशी वाहतूक काल 27 मे रोजी संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून बंद झाली होती.
ब्रिटिशकालीन मलप्रभा नदीवर कुसळी जवळ असलेल्या ब्रिजला शंभर ते सव्वाशे वर्षांचा इतिहास...
बातम्या
जिल्हा पंचायत सदस्याचे श्रमदान…
बेळगाव जिल्हा पंचायत आरोग्य आणि शिक्षण स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश गोरल यांनी आज बुधवारी आपल्या कार्यक्षेत्रातील के. के. कोप्प गावाला भेट देऊन तेथे मनरेगा योजने अंतर्गत सुरू असलेल्या तलावाच्या कामाची पाहणी केली.
बेळगाव जि. पं. आरोग्य आणि शिक्षण स्थायी समितीचे...
बातम्या
विद्यार्थिनीने दिली स्कॉलरशिपची दहा हजार रक्कम मुख्यमंत्री निधीला
दहावीच्या विद्यार्थिनीने तिला मिळालेली स्कॉलरशिपची रक्कम पंतप्रधान निधीला मदत म्हणून देऊन दातृत्वाचे दर्शन घडवले आहे.
श्रेया विश्वनाथ सव्वाशेरी ही बालिका आदर्श हायस्कुलमध्ये दहावीच्या वर्गात शिकत असून तिने तिला मिळालेली स्कॉलरशिपची दहा हजार रुपयांची रक्कम कोरोना मुख्यमंत्री निधीला मदत म्हणून दिली...
बातम्या
“या” मंत्र्यांनी दिली विमल फाउंडेशनला सदिच्छा भेट
राज्याचे जलसिंचन मंत्री रमेश जारकीहोळी यांनी आज बुधवारी विमल फाउंडेशनच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. तसेच कोरोना प्रादुर्भावाच्या काळातील फाउंडेशनच्या कार्याबद्दल प्रशंसोद्गार काढले.
राज्याच्या जलसिंचन खात्याचे मंत्री रमेश जारकीहोळी यांनी विमल फाउंडेशन कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी प्रवेशद्वारावर त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली....
बातम्या
रुग्णांच्या तुलनेत क्षमतेने कमी पडत आहे बेळगावची प्रयोगशाळा
बेळगावात गेल्या एप्रिल अखेर आयसीएमआर कोव्हीड - 19 प्रयोगशाळेचे उद्घाटन झाल्यानंतर स्थानिक पातळीवरील स्वॅब तपासणी अहवाल आता तात्काळ मिळणार असे सांगण्यात आले होते. मात्र सध्याची परिस्थिती पाहता काॅरन्टाईन रुग्ण संख्येच्या तुलनेत ही आयसीएमआर कोव्हीड - 19 प्रयोगशाळा क्षमतेने कमी...
बातम्या
बेळगाव शहरात चार नवीन कंटेनमेंट झोन होणार का?
दुपारी प्रसिद्ध झालेल्या आरोग्य खात्याच्या बुलेटिन मध्ये बेळगाव जिल्ह्यातील चार जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे या चार व्यक्ती पैकी पी 2384 हा 32 वर्षाचा हंदीगनूर येथील पुरुष आहे .पी 2383 ही दोन वर्षांची मुलगी केरळ हुन आली असून...
बातम्या
“त्या” निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी मारली कांही तासात कल्टी
देशात कोरोनाचे थैमान सुरू असल्यामुळे देशभरातील सर्व मंदिर, मशीद व चर्च ही सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे बंद असताना मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकातील मंदिर, मशीद व चर्च खुली करण्यात येत असल्याचे आज बुधवारी सकाळी जाहीर करून सर्वांना धक्का दिला होता....
बातम्या
वाढीव घरपट्टी रद्द करण्यासाठी प्रयत्न करू : मंत्री जारकीहोळी
राज्य मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत आपण बेळगाव महापालिकेच्या घरपट्टी वाढीचा मुद्दा उपस्थित करून घरपट्टी वाढ मागे घेतली जावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन पाटबंधारे मंत्री रमेश जारकिहोळी यांनी बुधवारी बेळगावच्या माजी नगरसेवक संघटनेला दिले.
माजी नगरसेवक संघटना बेळगावच्या सदस्यांनी बुधवारी...
बातम्या
केंद्र व राज्य सरकारच्या मंत्र्यांसह अधिकाऱ्यांना काॅरन्टाईन माफ!
परराज्यातून येणाऱ्यांसाठी इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन अनिवार्य आहे. तथापि अन्य ठिकाणाहून राज्यात आगमन करणारे केंद्र आणि राज्य सरकारचे मंत्री आणि कामावर असणारे सरकारी अधिकारी यांना यापुढे संबंधित काॅरन्टाईन माफ असणार आहे.
आंतरराज्य प्रवाशांमुळे राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने गेल्या शुक्रवारी सरकारतर्फे...
बातम्या
थांबवा “पोलीस डे”साठी चाललेली पैसे वसुली : दुकानदारांची मागणी
कोरोना आणि लॉक डाऊनमुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या व्यापारी आणि दुकानदारांकडून "पोलीस डे" साठी पैसे वसूल केले जात असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच हा प्रकार त्वरित थांबवावा अशी मागणी केली जात आहे.
कोरोनाचे संकट आणि लॉक डाऊनमुळे शहरातील...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...