29 C
Belgaum
Friday, March 31, 2023
 belgaum

Daily Archives: May 8, 2020

पेंडाल डेकोरेटर्सच्या असोसिएशनच्या मागण्या मान्य करा

बेळगावातील इलेक्टरीकल्स आणि पेंडाल डेकोरेटर्स देखील लॉक डाऊनमुळे आर्थिक संकटात अडकले आहेत मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी ज्या प्रमाणे धोबी आणि नाभिक ऑटो चालक व विणकर समाजाला आर्थिक मदतीची घोषणा केली आहे त्या प्रमाणे इलेक्ट्रिकल आणि पेंडाल डेकोरेटर्स यांना...

मुलीवरील प्रेमापोटी बाप क्वारंटाइन

लॉज मध्ये क्वारंटाइन असलेल्या आपल्या मुलीवर असलेल्या प्रेमापोटी भेटायला गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांला क्वारंटाइन होण्याची वेळ आली आहे. शुक्रवारी कोरोनाबधित 11 रुग्ण सापडले आहेत त्यामध्ये राखीव पोलीस दलातील ए एस आय च्या मुलीचा समावेश आहे.हिरेबागेवाडीत रहाणारी ही मुलगी दुय्यम संपर्कात आल्यामुळे...

बांधकाम क्षेत्र खुले करा- बेळगावातील वकिलांची सदानंद गौडा यांच्याकडे मागणी

बांधकाम क्षेत्र खुले करा अशी मागणी वकील कामगार नेते एन आर लातूर यांनी केली आहे. बांधकाम कामगारांसह इतर रोजंदारी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यासाठी बांधकाम क्षेत्र खुले करण्यास परवानगी द्या अशी मागणी केंद्रिय मंत्री सदानंद गौडा यांच्याकडे केली आहे. सदानंद...

मराठीतही ऑनलाइन उजळणी वर्ग घ्या-

चंदन वाहिनीवर दहावीच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना देखील उजळणी वर्ग घेऊन मार्गदर्शन करण्यात यावे अशी मागणी विधान परिषद सदस्य अरुण शहापूर यांनी शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांना पत्र लिहून केली आहे. कर्नाटकातील दहावीच्या इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना चंदन वाहिनीवरून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. चंदन वाहिनीवर...

बेळगावात कोरोना वारियर्सवर केली पुष्पवृष्टी

गेल्या पन्नास दिवसापासून कोरोनाशी अविरत लढा देत असलेल्या कोरोना वारियर्सवर पुष्पवृष्टी करून त्यांचे अभिनंदन केले.परिवहन ,आरोग्य,पोलीस,महानगरपालिका कर्मचारी तसेच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींवर पुष्पवृष्टी करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. वायव्य कर्नाटक राज्य परिवहन खात्यातर्फे मध्यवर्ती बस स्थानकात कोरोना वारियर्सच्या अभिनंदनाचा कार्यक्रम...

ड्रीनेजच्या या मेन व्हॉल्व कडे अधिकारी लक्ष देणार का?

कांही विघ्नसंतोषी लोकांनी चक्क गटारांमध्ये कपडे टाकून ड्रेनेजचे पाणी जाणून-बुजून अडविण्याचा संतापजनक प्रकार नुकताच मंडोळी रोडवरील दत्त मंदिरासमोर उघडकीस आला. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत असून महानगरपालिकेने तातडीने येथे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. स्मार्ट सिटी...

महाराष्ट्राच्या सहाय्यता निधीला नारायण जाधव प्रतिष्ठानची देणगी

महाराष्ट्रातील कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी सामाजिक बांधिलकीतून बेळगावच्या नारायण जाधव सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठान शहापूर यांच्यातर्फे महाराष्ट्र शासनाच्या सहाय्यता निधीला उस्फुर्त देणगी देण्यात आली. शहापूर येथील नारायण जाधव सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठानातर्फे नुकत्याच आयोजित कार्यक्रमांमध्ये सदर देणगीचा धनादेश चंदगडचे आमदार राजेश...

एकाच दिवशी आढळले 45 कोरोना बाधित : राज्याची संख्या झाली 750

राज्यात एकाच दिवशी तब्बल 45 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 750 इतकी वाढली आहे. यापैकी 30 जणांचा मृत्यू झाला असून 371 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आढळून आलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये बेळगाव जिल्ह्यातील 11 जणांचा समावेश...

पुन्हा बेळगावला दणका…वाढले 11 कोरोना पोजिटिव्ह

बेळगाव जिल्ह्यात शुक्रवारी सकाळीच्या मेडिकल बुलेटिनने खळबळ माजवली असून एका दिवसात 11 रुग्णांची वाढ झाली आहे.गेल्या कांही दिवसात जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण सापडला नसल्याने समाधान व्यक्त होत असतानाच गुरुवारी हिरेबागेवाडी येथील एका मुलीला करण्याची बाधा झाल्याचे उघडकीस आल्यानंतर आज...

अखेर बेळगावातील कापड दुकाने झाली सुरू

मागील 46 ते 47 दिवसांपासून लॉक डाऊनमुळे अनेक व्यवहार बंद पडले आहेत. सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. तथापि बेळगाव जिल्हा नुकताच ऑरेंझ झोनमध्ये गेल्यामुळे काही व्यवसायांना सूट देण्यात आली आहे. शहरातील व्यवहार निर्धारित वेळेत सुरू व्हावेत आणि वेळेत...
- Advertisement -

Latest News

श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने रामनवमीनिमित्त भव्य शोभायात्रा

बेळगाव लाईव्ह : श्रीराम नवमी निमित्त आज बेळगावमध्ये श्रीराम सेना हिंदुस्थान या संघटनेच्या वतीने रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !