एअर इंडिया चे दुसरे विमान 323 भारतीयांना घेऊन बेंगळूर ला येत आहे. हे दुसरे विमान असून युनायटेड किंगडम मध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन ते परत येत आहे. भारतीय सरकारच्या वंदे भारत अभियान अंतर्गत या विमानाची सोय करण्यात आली आहे.
विदेशात अडकलेल्या...
एक राजकारणी आणि सध्या आमदार असलेला मुद्देबिहाळ येथील आमदार वाय एस पाटील नाडीहळ्ळी यांची आपल्या मतदारसंघातील व्यक्तींप्रति नाळ किती जुळली आहे याचा अनुभव आला. गोव्याहुन मुद्देबिहाळ ला येणाऱ्या कामगारांची वाट बघत हे आमदार महाशय वाट बघत राहिले.
आमदारांची परवानगी घेतल्याशिवाय...
सोमवारपासून बेळगावातील सगळी दुकाने बंद राहणार ,कोणालाही बाहेर पडायला दिले जाणार नाही असा एक ऑडिओ मेसेज व्हाट्सअपवर व्हायरल झाला आहे.त्यामुळे जनतेत गोंधळ निर्माण झाला आहे.तिसऱ्या टप्प्याच्या लॉक डाऊन नंतर सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत शहरातील बाजारपेठ उघडी...
बकरी चारण्यास गेलेल्या मेंढपाळ मामा,भाच्याचा शेडची भिंत पडून त्याखाली सापडून मृत्यु झाल्याची घटना कोंडसकोप येथील शेतवाडीत घडली आहे.मृत्युमुखी पडलेल्यांची नावे यल्लाप्पा सिद्धाप्पा सांबरेकर, परशराम गंगाप्पा शहापुरकर अशी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघेजण कोंडसकोप परिसरात बकरी चारण्यास गेले होते.त्यावेळी पावसाला...
रविवारच्या जिल्हा आणि राज्याच्या आरोग्य बुलेटिन मध्ये पिरनवाडी येथील कोरोना पोजीटिव्ह रुग्ण बरा झाल्याची माहिती देण्यात आली आहे.त्यामुळे बेळगाव शहरा लगत असलेल्या सभोतालच्या ग्रामीण भागातील असलेले तिन्ही रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आता बेळगाव शहरातील मधील एकमेव रुग्ण हा पोजीटिव्ह...
बेळगाव शहरातील रानडे कॉलनी, हिंदवाडी येथे अनोख्या पध्दतीने वृक्षारोपण करण्यात आले. आयकर विभागातील निवृत्त कर्मचारी आणि जायंट्स मेनच्या माध्यमातून समाजसेवा करणारे दत्ता कंग्राळकर आणि कुटुंबियांनी आईचे रक्षा विसर्जन न करता त्या माध्यमातून आईची स्मृती जागृत ठेवण्यासाठी घरातील अंगणात वृक्षारोपण...
रविवारी राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटीनमध्ये जिल्हयातील आणखी 22 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अजमेर शरीफ दर्ग्याहून परतलेल्या 38 पैकी 22 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यामुळे जिल्हयातील बाधितांची संख्या 107 वर पोहचली आहे. याबद्दल...
शुक्रवारी हिरेबागेवाडीचे दहा आणि कुडची एक असे 11 पोजिटिव्ह रुग्ण आढळल्याने हादरलेल्या बेळगावला रविवारी पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे.रविवारी सकाळीच्या बुलेटिन मध्ये नवीन 22 पोजिटिव्ह रुग्णांची भर पडली असून आकडा शंभर पार झाला आहे
हिरेबागेवाडी येथे काल शुक्रवारी दहा...
लॉक डाऊन काळात दुबईत अडकलेल्या कर्नाटकवासींना भारतात परत आणण्याचा निर्णय झाला आहे. मंगळवार दि 12 रोजी विशेष विमानाने त्यांना मंगळूर येथे आणण्यात येणार आहे. या विमानातून काही पर राज्यातील नागरिकही मंगळूर ला दाखल होणार आहेत.
या विमानप्रवासासाठी गरोदर महिला, लहान...
8 मार्चला राज्यात पहिली पॉझिटीव्ह केस मिळाल्या पासून आज 10 मे पर्यंत कर्नाटक राज्याने अनेक कोरोना चाचण्या केल्या आहेत. संशयित सापडला की चाचणी हे सूत्र वापरून कर्नाटकाने एक लाख चाचण्यांचा टप्पा पूर्ण केला आहे.
कर्नाटकाचे वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ डी...