Daily Archives: May 28, 2020
बातम्या
लैला आणि लॉक डाऊनमधील तिचे तग धरणे
अन्न नाही, पाणी नाही, रस्त्यावर माणसे नाहीत, दिसतात फक्त पोलीस... अशा लॉक डाऊनच्या परिस्थितीत रस्त्याकडेला रहाणारी एक असहाय्य महिला कशी काय तग धरू शकली? हा प्रश्न क्लब रोडवरील रहिवाशांना पडला आहे. जे सिव्हिल हॉस्पिटलनजीक रस्त्याकडेला वास्तव्यास असलेल्या लैला शिंदे...
बातम्या
महाराष्ट्र सह पाच राज्यातून येणाऱ्याना आणखी पंधरा दिवस… नो एन्ट्री
महाराष्ट्र सह इतर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांत वाढणारा कोरोनाचा आकडा दररोज शंभर नुसार वाढणारी राज्यातील संख्या पहाता आणखी काही दिवस महाराष्ट्रासह इतर पाच राज्यातुन येणाऱ्या नागरिकांना कर्नाटकात नो एन्ट्री करण्यात आली आहे. राज्यात 2500 पार कोरोना पोजिटीव्ह रुग्ण झाले आहेत...
बातम्या
ठाण्यात निधन पावलेल्यावर कोगनोळी गायरानात अंत्यसंस्कार!
लॉक डाऊन - सीमाबंदीमुळे मुंबई येथे अपघाती मृत्यू पावलेल्या बैलहोंगल येथील एका इसमावर कोगनोळी गायरानात अंत्यसंस्कार करण्याची वेळ त्याच्या कुटुंबीयांवर आल्याची घटना बुधवारी घडली.
याबाबतची माहिती अशी की, बैलहोंगल (जि. बेळगाव) येथील लिंगराज बसवप्रभू बेळगावी ( वय 53 ) यांचे...
बातम्या
घरपट्टी वाढ मागे नाहीच मात्र मुदत वाढवली
महानगरपालिकेने केलेल्या अवाजवी घरपट्टी वाढी विरोधात जनतेसह माजी नगरसेवक संघटनेने देखील विरोध दर्शविला आहे.या संबंधी पालकमंत्री जगदीश शेट्टर यांची देखील माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन देखील घरपट्टी वाढ रद्द करावी अशी मागणी केली आहे.
त्यावर योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन...
बातम्या
सप्टेंबर 2020 नंतर कराव्यात शाळा सुरू : सिटीझन्स कौन्सिलची मागणी
गेल्या दोन महिन्यात अत्यावश्यक अशा चार टप्प्यातील लॉक डाऊनच्या अंमलबजावणीमुळे आता कुठे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असले तरी कोरोनाचा धोका टळलेला नाही. हा धोका लक्षात घेऊन मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नवे शैक्षणिक वर्ष जून-जुलै ऐवजी येत्या सप्टेंबर 2020 किंवा त्यानंतर...
बातम्या
राज्यातील बाधितांची संख्या झाली 2,493 : नव्याने आढळले 75 रुग्ण
कर्नाटक आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना प्रसिद्धी पत्रकानुसार गुरुवार दि. 28 मे 2020 दुपारी 12 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 75 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 2,493 इतकी झाली आहे. बेळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांची...
बातम्या
कर्नाटकात लागू होणार हेल्थ रजिस्ट्रर ही योजना
कर्नाटक सरकारने राज्यात हेल्थ रजिस्टर ही योजना राबविण्याचे निश्चित केले आहे.या योजने अंतर्गत राज्यातील घरोघरी जावून माहिती गोळा केली जाणार आहे.अठरा विभागाच्या खासगी आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींच्या बरोबर चर्चा करून वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ सुधाकर यांनी ही घोषणा केली.
हेल्थ...
बातम्या
आम्हाला आमच्या मूळगावी पाठवण्याची करा तात्काळ व्यवस्था : स्थलांतरित कामगारांची मागणी
आमच्याकडून घेतलेले प्रवास खर्चाचे पैसे हवे तर परत देऊ नका, कांहीही करा परंतु आम्हाला आमच्या मूळ गावी पाठविण्याची तात्काळ व्यवस्था करा, अशी जोरदार मागणी बेळगावात अडकून पडलेल्या उत्तर भारतीय स्थलांतरित कामगारांनी
आज गुरुवारी जिल्हाधिकार्यांकडे केली.
लॉक डाऊनमुळे गेल्या दोन महिन्यापासून बेळगावात...
बातम्या
या दुर्बल घटकांसाठी तात्काळ विशेष पॅकेज जाहीर करा-
समाजातील दुर्बल घटकासाठी तात्काळ पॅकेज जाहीर करा अशी मागणी आमदार अनिल बेनके यांची मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांच्याकडे केली आहे. बुधवारी बेंगलोर येथील निवास स्थानावर भेट घेत त्यांनी ही मागणी केली आहे.
कोरोनाच्या महामारीत अनेकांचे जीवन जगणे कठीण बनले आहे....
बातम्या
टोळधाडीचा कर्नाटकात देखीलअलर्ट
पाकिस्तानात आलेल्या टोळधाडीने आता भारतात राजस्थानच्या वाळवंटातून प्रवेश केला आहे.या टोळधाडीने महाराष्ट्रातील विदर्भात प्रवेश केला असून ते पिके फस्त करत आहेत.
ही टोळधाड नागपूरहून बिदर, गुलबर्गा कडे येण्याची शक्यता आहे.पण वाऱ्याची दिशा कशी असेल त्यावरून टोळधाड कोठे जाणार हे ठरणार...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...