Daily Archives: May 11, 2020
बातम्या
निगेटिव्ह झालेला रुग्ण पुन्हा झाला पोजीटिव्ह
कोरोना निगेटिव्ह झालेला रुग्ण पुन्हा पोजीटिव्ह झाला आहे बेळगाव जिल्हा रुग्णालय बिम्सने सोमवारी सायंकाळी प्रसिद्ध केलेल्या मेडिकल बुलेटिन मध्ये निगेटिव्ह झालेला रुग्ण पुन्हा पोजीटिव्ह झाल्याची माहिती दिली आहे.
पी 298 या रायबाग कुडची येथील निगेटिव्ह रुग्णांचे घश्याचे द्रव पुन्हा पोजीटिव्ह...
बातम्या
बोअरला पाणी लागले नाही म्हणून शेतकऱ्याची बोअरमध्ये उडी मारून आत्महत्या
पाचशे फूट बोअर मारून देखील पाणी लागले नसल्याने एका शेतकऱ्याने नैराश्येतून त्या बोअरवेलमध्ये उडी मारल्याची घटना घडली आहे. या घटनेत शेतकऱ्याला आपले प्राण गमवावे लागले आहेत.दरम्यान शेतकऱ्याचा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळ्ळी...
बातम्या
बेळगावच्या एसपी आणि चिकोडीच्या एसी नी दाखविली माणुसकी
हृदयविकाराने निधन झालेल्या मंड्या जिल्ह्यातील महिलेवर निपाणीनजीकच्या कोगनोळी चेक पोस्टजवळील दुधगंगेच्या तीरावर भडाग्नी देण्यात आला.
मंड्या येथील 35 वर्षीय सौम्या पुणे ( महाराष्ट्र ) येथे नोकरी करीत होती. दोन दिवसापूर्वी हृदय विकाराने तिचा मृत्यू झाला होता.
मंड्या जिल्ह्यातील मुद्दुरु या तिच्या...
बातम्या
राणी चन्नम्मा विद्यापिठाने यंदाची परीक्षा शुल्क माफ करावी*
राणी चन्नमा विद्यापीठासह इतर विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या पदवी आणि पदव्युत्तर च्या शाखांच्या परीक्षा फी माफ
करावी, या आशयाचे निवेदन मराठी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी कार्यरत
असलेल्या मराठी विद्यार्थी संघटनेतर्फे
राज्याचे उच्च शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री, कुलगुरू आणि जिल्हाधिकाऱ्यांना
सोमवारी (ता. ११) देण्यात आले. याची तातडीने दखल...
बातम्या
कामगार कायद्यात बदल नको
बेळगाव कोरोनामुळे देशामध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला त्यामुळे सर्व उद्योगधंदे बंद पडले आहेत. हे उद्योगधंदे सुरु करण्याबाबत सरकारच्या हालचाली सुर आहेत. मात्र कामगारांना वेठीस धरण्यासाठी कामगार कायद्यांमध्ये शिथिलता आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. त्यामुळे कामगारांवर अन्याय होणार असून...
बातम्या
केवळ 15 जणांच्या उपस्थितीत करा विवाह
बेळगाव कोरोनामुळे विवाह समारंभ रद्द करण्यात आले होते . मात्र आता पोलिसांची परवानगी घेवून १५ जणांच्या उपस्थितीत विवाह करण्यास मुभा देण्यात आली आहे . ज्या कोणाला विवाह करायचा आहे त्यांनी लग्न पत्रीका जोडून पोलीस आयुक्त कार्यालयात यावी त्या ठिकाणी...
बातम्या
जिल्ह्यात तालुका निहाय आहेत असे आहेत कोरोना पोजिटिव्ह रुग्ण
11 मे पर्यन्त बेळगाव जिल्ह्यात 107 कोरोना पोजिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे जिल्हा आरोग्य खात्याने जाहीर केलेल्या आकडे खालील प्रमाणे आहेत
1. बेळगाव तालुक्यात एकूण- 58
* Hire Bagewadi-48
* Belgundi-1
* Yellur-1
* Camp / Kasaigalli-5
* Peranawadi- 1
* Aman Nagar-1
* Azad Galli-1
2. रायबाग...
बातम्या
बिला बाबत मुदत देण्याची हेस्कॉमला शेट्टर सूचना
पर राज्यातून बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना कर्नाटकातील त्यांच्या जिल्ह्यात जाण्याची परवानगी द्यावी संबंधित जिल्ह्याच्या नोडल ऑफिसरला या संबंधीची माहिती देणे आवश्यक आहे.शेजारच्या राज्यातुन आलेल्या व्यक्तींना होम किंवा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन करावे लागणार आहे यासाठी योग्य ती खबरदारी घेऊन पर...
बातम्या
त्यांना व्हावे लागणार…इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन
कर्नाटक सरकारच्या आरोग्य खात्याने पर राज्यातून येणाऱ्या आणि त्यातही हॉट स्पॉट राज्ये असलेल्या प्रदेशातून कर्नाटकात येणाऱ्या व्यक्तींसाठी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेतला आहे.महाराष्ट्र गुजरात राजस्थान दिल्ली आणि तमिळनाडू ही राज्ये कोरोनाची हॉट स्पॉट राज्ये म्हणून ओळखली जातात या राज्यातून...
बातम्या
कोरोना दूर होवो-रेल्वे मंत्र्यांची शनी मंदिरात पूजा
देशातील कोरोनाचे संकट दूर होऊन जनतेचे आरोग्य चांगले राहावे यासाठी पाटील गल्ली येथील श्री शनेश्वर मंदिरात पूजा आणि यज्ञ करण्यात आला.केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या हस्ते पूजा आणि यज्ञाचा संकल्प करण्यात आला.
यावेळी मंत्री सुरेश अंगडी यांच्या हस्ते संकल्प...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...