Daily Archives: May 26, 2020
बातम्या
“त्या” 13 कोरोनाग्रस्तांचे झाले नव्हते काॅरन्टाईन : अनेकांना बाधित केल्याचा संशय
झारखंड येथील संमेद शिखरजीला जाऊन आलेले अथणी तालुक्यातील 13 जैन यात्रेकरू आज मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 20 दिवसांपूर्वी आलेल्या या यात्रेकरूंना इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन करण्यात आले होते. परंतु कोरोना तपासणी अहवाल हाती येण्यापूर्वीच हे 13 जण काॅरन्टाईन केंद्रातून...
बातम्या
राज्यातील बाधितांची संख्या 2,283 : बेळगांव जिल्ह्याची 135
कर्नाटक आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना प्रसिद्धी पत्रकानुसार मंगळवार दि. 26 मे 2020 सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 101 बाधित रुग्ण सापडले आहेत. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 2,283 इतकी झाली आहे. तसेच बेळगाव जिल्ह्यात नव्याने...
बातम्या
कुडची शहर झाले “कंटेनमेंट झोन” मुक्त!
कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे ॲक्टिव्ह कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेल्या कुडची शहरात गेल्या 28 दिवसात नव्याने एकही बाधित रुग्ण आढळून आला नसल्यामुळे येथील "कंटेनमेंट झोन" शून्य तासापासून हटविण्यात आला आहे.
कुडची (जि. बेळगाव) शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे गेल्या...
बातम्या
भाड्यासाठी जबरदस्ती नको-जिल्हाधिकारी
मजूर,कामगार आणि गरीब कुटुंबाना तीन महिने भाडे देण्यासाठी जबरदस्ती करू नये तसेच कर्जाची परतफेड करण्यास जबरदस्ती करू नये अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ.एस. बी.बोमनहळ्ळी यांनी केली आहे.
लॉक डाऊनमुळे मजूर आणि कामगारवर्ग आर्थिक संकटात सापडला आहे.त्यांना रोजगार नाही.त्यामुळे त्यांना भाडे देण्यासाठी...
बातम्या
घरपट्टी संदर्भात माजी नगरसेवक संघटनेची पालकमंत्र्यांशी चर्चा
माजी नगरसेवक संघटना बेळगावतर्फे आज मंगळवारी सकाळी जिल्हा पालकमंत्री जगदीश शेट्टर यांची भेट घेऊन महापालिकेने केलेली घरपट्टी वाढ, विद्यार्थ्यांची फी आदींबाबत चर्चा करण्यात आली.
बेळगाव सर्किट हाऊस येथे जिल्हा पालकमंत्री जगदीश शेट्टर यांच्याशी आज सकाळी झालेल्या बैठकीत माजी नगरसेवक संघटनेच्या...
बातम्या
देशात मोदी, तर राज्यात मुख्यमंत्री येडियुराप्पा नंबर वन! : शंकरगौडा पाटील
कोरोनाला रोखण्यात देशात पंतप्रधान जसे नंबर वन आहेत तसे राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री नंबर वन आहेत. जनतेच्या सुरक्षेसाठी ते अहोरात्र झटत असल्यामुळेच अन्य राज्यांच्या तुलनेत कोरोनाचा कहर बऱ्याच प्रमाणात नियंत्रणाखाली आहे, असे मत मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव शंकरगौडा पाटील यांनी...
बातम्या
मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी मानले लोकमान्य सोसायटीचे आभार
कोरोना विरुध्दच्या लढाईसाठी लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीने कर्नाटक मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 11 लाख रुपयांची मदत केल्याबद्दल मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी लोकमान्य सोसायटी व परिवाराचे आभार मानले आहेत.
मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी या संदर्भात किरण ठाकुर यांना कृतज्ञतेचे पत्र...
बातम्या
मदतीसाठी फुलं विक्रेत्यांनी घेतली शंकरगौडा पाटील यांची भेट
कोरोना प्रादुर्भाव व लॉक डाऊनमुळे गेल्या दोन महिन्यापासून व्यवसाय बंद असल्यामुळे यापूर्वीच फुल विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता व्यवसाय सुरू झाला असला तरी तो नुकसानीत चालला असल्याने राज्य शासनाने फुल विक्रेत्यांकडेही लक्ष देऊन मदत करावी, अशी जोरदार मागणी...
बातम्या
बेळगावात 13 तर राज्यात 100कोरोना पोजिटिव्ह वाढले
मंगळवारीच्या सकाळच्या मेडिकल बुलेटिन मध्ये राज्यात 100 तर बेळगावात नवीन 13 कोरोना पॉजिटीव्ह आढळले आहेत. बेळगावचा आकडा 143 वर पोहोचला आहे. 135 बेळगाव जिल्ह्यातले तर 8 बागलकोटचे आहेत ज्यांच्या वर बेळगावात उपचार सुरू आहेत.
बेळगावात आढळलेले 13 जण झारखंड रिटर्न...
बातम्या
बनावट बियाणे विकताय दुकानदारांनो सावधान…..
खरीप हंगामाला सुरुवात होते तसे बनावट बियाणे विक्री करण्यासाठी अनेक दुकानदार सज्ज होतात. अशा दुकानदारांचे सध्या फावत असून अनेक माया जमा करणाऱ्या दुकानदारांना आता कृषी खात्याने चांगला धडा शिकवला आहे. त्यामुळे यापुढे आता बनावट बियाणे विक्री करताय तर दुकानदारांनो...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...