belgaum

Movies

खानापुरात राहुल जारकीहोळी यांचे युवकांना मार्गदर्शन

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक युवा काँग्रेस सरचिटणीस पदी निवड झाल्यानंतर...

बेळगाव लाईव्ह इम्पॅक्ट : भटक्या कुत्र्यांविरुद्ध मनपाची मोहीम

बेळगाव लाईव्ह :भटक्या कुत्र्यांच्या समस्येसंदर्भात बेळगाव लाईव्हने काल सोमवारी...

कन्नड सक्तीचा निर्णय तात्काळ मागे घ्या -युवा समितीची महापौरांकडे मागणी

बेळगाव लाईव्ह : बेळगावसह सीमा भागातील 865 खेडी मराठी...

हेस्कॉमची डिपॉझिट नावाखाली जनतेची लूट थांबवण्याची मागणी

बेळगाव लाईव्ह :कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार 5 गॅरंटी योजनांच्या नावावर...

मनतुर्गा नजीकचा रेल्वे अंडरपास पाण्याखाली

बेळगाव लाईव्ह :रस्त्यावरील पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था न केल्यामुळे...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

मांजा संदर्भात येळ्ळूर ग्रा.पं.चा जनजागृती उपक्रम

 belgaum

बेळगाव शहरात गाजावाजा होत असलेल्या धोकादायक पतंगाच्या मांजाच्या वापरावर ग्रामीण भागातही बंदी व्हावी यासाठी जनजागृतीला सुरुवात झाली असून या कामी येळ्ळूर ग्रामपंचायतीने सर्वप्रथम पुढाकार घेतला आहे.

बेळगाव शहरात पतंगाच्या धारदार मांजामुळे दुर्घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे. मांजामुळे नुकताच एका सहा वर्षीय बालकाचा मृत्यू होण्याबरोबरच एक मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने शहरात मांजा तयार करणे व त्याची खरेदी -विक्री यावर बंदी घातली आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागातील गावांमध्येही पतंग उडवण्याची क्रेझ आहे. त्यामुळे जीवघेण्या मांजाचा धोका ग्रामीण भागातील मुले व लोकांना देखील असल्यामुळे येळ्ळूर ग्रामपंचायतीने त्याबाबत फिरत्या वाहनावरून गावात जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.Ramesh goral deewali

 belgaum

बेळगाव शहर व तालुक्यात पतंग उडवताना मांजा दोऱ्यामुळे अनेक अपघात घडत आहेत. तसे अपघात आपल्या गावात घडू नयेत यासाठी गावातील सर्व दुकानदारांनी या घातक दोऱ्याची विक्री करू नये. सर्व सुज्ञ नागरिकांनी देखील आपल्या मुलांकडे लक्ष देऊन मांजाचा वापर टाळावा आणि मुलांची व इतरांचीही काळजी घ्यावी, ही कळकळीची विनंती असे आवाहन येळ्ळूर ग्रामपंचायतीतर्फे केले जात आहे.Chougule R m

जिल्ह्यातील मॉडेल ग्रामपंचायत बनण्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या येळ्ळूर ग्रामपंचायतच्या या स्तुत्य उपक्रमाचे अनुकरण इतर ग्रामपंचायतींनी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.