27 C
Belgaum
Monday, September 25, 2023
 belgaum

Daily Archives: Oct 21, 2022

कामगारांना बस पास द्या-लेबर कार्यालयाला घेराव

लेबर कार्ड वाटपाला होणारा विलंब आणि लेबर कार्डधारकांना सरकारी सुविधा मिळत नसल्याच्या विरोधात बेळगावात बांधकाम कामगारांनी आंदोलन केले. शुक्रवारी बेळगाव तालुक्यातील बांधकाम कामगारांनी बेळगाव येथील कामगार विभाग कार्यालयाला घेराव घालून आंदोलन केले. कामगारांच्या कार्डसाठी अर्ज करूनही त्यांना लवकर कार्ड मिळत...

रिझर्व्ह बँकेच्या जनरल मॅनेजरांची मराठा बँकेला भेट

बेळगावातील मराठा बँकेने समाजाच्या तळागाळातील माणसांना सक्षम करण्याच्या उद्देशाने सातत्याने काम करून लौकिक मिळवला आहे.असे गौरवोद्गार बंगळुरू रिझर्व्ह बँकेच्या जनरल मॅनेजर मीनाक्षी गड यांनी व्यक्त केले. शुक्रवारी त्यांनी मराठा बँकेला सदिच्छा भेट दिली त्यावेळी त्या बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे...

कर्नाटक प्रदेश कुरबुर संघातर्फे बेळगावात निदर्शने

कुरबुर समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यात यावा या मागणीसाठी कर्नाटक प्रदेश कुरबुर संघातर्फे (केपीकेएस) बेळगाव येथे आंदोलन छेडून निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना केपीकेएस जिल्हाध्यक्ष मडिप्पा एल. तोळीनावर यांनी कुरबुर समाज हा आर्थिक शैक्षणिक आणि राजकीय दृष्ट्या अत्यंत मागासलेला...

दिवाळीच्या 5 मंगलमय दिवसांचे ‘हे’ आहे महत्त्व

दीपावली हा सण प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जातो. आसमंत उजळवणाऱ्या या सणाची आज वसुबारसने सुरुवात होत असून दिवाळीचे येणारे पाचही दिवस खूप महत्त्वाचे आहेत. थोडक्यात जाणून घेऊया या पाचही मंगलमय दिवसांचे महत्त्व. 1) वसुबारस -अश्विन वद्य द्वादशीपासून...

दिवाळीनिमित्त भव्य फ्री हँड रांगोळी स्पर्धा -2022

दीपावली निमित्त बेळगाव उत्तरचे लोकप्रिय आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आपल्या मतदारसंघातील माता भगिनींकरिता येत्या दि. 24, 25 व 26 ऑक्टोबर रोजी भव्य फ्री हँड रांगोळी स्पर्धा -2022 चे आयोजन केले आहे. सदर भव्य रांगोळी स्पर्धा विविध 13 गटांमध्ये घेतली...

ऊस दरासाठी बेळगावातील शेतकरी आक्रमक

शेतकऱ्यांच्या मागणीनुसार अद्याप ऊस दराची घोषणा करण्यात आली नसल्याच्या निषेधार्थ आज बेळगाव सुवर्ण विधानसौध समोर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केली. त्यामुळे शेतकरी नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली असून दरवर्षीप्रमाणे यंदाही ऊस उत्पादक उत्तर कर्नाटकातील...

रौप्य महोत्सवी दैवज्ञ ब्राह्मण संघातर्फे विविध स्पर्धा, कार्यक्रम

दैवज्ञ ब्राह्मण संघ बेळगावच्या रौप्य महोत्सवानिमित्त येत्या 1 व 2 नोव्हेंबर रोजी भाग्यनगर येथील रामनाथ मंगल कार्यालय येथे विवाहाची 50 वर्षे पूर्ण केलेल्या दांपत्यांचा सत्कार, मान्यवरांचा सत्कार, सामाजिक संस्थांचा सत्कार आदी विविध कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या...

बेळगाव स्मार्ट सिटीने केलेत 854 पैकी 761 कोटी खर्च

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने आत्तापर्यंत 103 विकास कामांवर तब्बल 761.21 कोटी रुपयांचा निधी खर्च केला असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक डॉ प्रवीण बागेवाडी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. बेळगाव स्मार्ट सिटी प्रकल्पाला गेल्या 2016साली प्रारंभ...

‘बेळगाव मासळी बाजारात बांगड्यांची आवक’

बेळगाव शहरात सध्या बांगडा माशाची आवक वाढली असून शहरातील फिश मार्केट व कमाई गल्लीसह किल्ल्यासमोरील कॅन्टोन्मेंटच्या खुल्या जागेत सध्या मोठ्या प्रमाणात बांगडा खरेदी-विक्रीची उलाढाल होत आहे. बेळगाव शहरात कॅम्प येथे आणि दुसरे कसाई गल्लीमध्ये अशा दोन ठिकाणी मासे विक्रीची अधिकृत...

लंपी पीडित जनावरांना खाद्याची सोय

बेळगाव तालुक्यातील पूर्व भागातील लंपी स्किन रोगाने त्रस्त असलेल्या बैल आणि गायींना खाद्य वितरित करण्याचे कार्य श्रीराम सेना हिंदुस्थान आणि फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या माध्यमातून करण्यात आले. फेसबुक फ्रेंड सर्कल आणि श्रीराम सेना हिंदुस्थानच्या टीमने गुरुवारी बस्तवाड गावाला भेट दिली ज्यां...
- Advertisement -

Latest News

हेस्कॉमकडून अडथळा ठरणाऱ्या इलेक्ट्रिक खांबांचे उच्चाटन

बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने केलेल्या पाठपुराव्याची पोचपावती आणि बेळगाव लाईव्हच्या बातमीचा...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !