Daily Archives: Oct 15, 2022
बातम्या
सामाजिक कार्यकर्त्याचे प्रशंसनीय रहदारी नियंत्रण
बेळगाव शहरात आज महनीय व्यक्तींच्या आगमनामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. ही समस्या निवारण्यासाठी पुढाकार घेतल्यामुळे सामाजिक कार्यकर्ता प्रसाद चौगुले याची प्रशंसा होत आहे.
शनिवारी दुपारी नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर आयोजित कार्यक्रमाला अनेक महानियांनी गर्दी केली होती कर्नाटक व...
बातम्या
काळा दिन संदर्भात समितीचे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांना निवेदन
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आलेल्या निर्णयानुसार येत्या 1 नोव्हेंबर रोजी काळ्या दिनी हरताळ पाळण्याबरोबरच शहरात निषेधात्मक सायकल फेरी काढण्यात येणार आहे. याबाबतची माहिती देणारे निवेदन आज जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्या नावे सादर करण्यात आले.
मध्यवर्ती...
बातम्या
मुख्यमंत्री सावंत यांची ‘शांताई’ ला सदिच्छा भेट
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज शनिवारी दुसरे बालपण म्हणून सुपरिचित असलेल्या शांताई वृद्धाश्रमास सदिच्छा भेट देऊन आश्रमाच्या कार्याची प्रशंसा केली.यावेळी आश्रमाच्या वतीने आजी आजोबांच्या वतीने मुख्यमंत्र्यांची आरती ओवाळण्यात आली यावेळी सर्व आजींनी आशीर्वाद दिला
शांताई वृद्धाश्रम येथे गोव्याचे मुख्यमंत्री...
बातम्या
कनेरीमठ कर्नाटक भवन निर्माण याबाबतीत मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य
जनसंपर्क यात्रेदरम्यानच दिल्लीला जाऊन पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली जाईल त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्णय घेऊ, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले आहे.
विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी आज बेळगाव दौऱ्यावर आले असताना सांबरा विमानतळावर पत्रकारांची वार्तालाप करताना त्यांनी उपरोक्त माहिती दिली. यावेळी...
बातम्या
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडे ‘यांनी’ ‘केली’ ही तक्रार
गोव्यातील नारवे (ता. बिचोलीम) येथील श्री कनकेश्वरी शांतादुर्गा पंचायत संस्थानाचे महाजन असून देखील आम्हाला निवडणूक प्रक्रिया तसेच देवीची सेवा करण्यापासून जाणून बुजून वंचित ठेवले जात आहे. तरी आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सदर संस्थानाच्या बेळगावातील कलघटगी महाजनांनी गोव्याचे...
बातम्या
जीवन मृत्यूशी झुंजणाऱ्या बालिकेसाठी आर्थिक मदतीचे आवाहन
बालपण म्हणजे मुलांच्या जीवनातील आनंदाने बागडण्याचे दिवस असतात. बालवयात कोणतीही चिंता आणि ताण नसतो, परंतु दुर्दैवाने याच्या नेमकी विरुद्ध परिस्थिती येळ्ळूर येथील एका बालिकेची झाली आहे. मूत्रपिंडांचा विकार बळावल्याने ही बालिका सध्या जीवन मृत्यूशी झुंज देत असून तिच्या उपचारासाठी...
बातम्या
तालुका समिती करणार पुन्हा एकदा रिंग रोड विरोधात एल्गार
बेळगाव सह शहर परिसरातील मराठी भाषिकांच्या शेकडो एकर जमिनी संपादन करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा मनसुबा प्रशासनाने आखला आहे. रिंग रोडच्या माध्यमातून हजारो एकर सुपीक जमीन बळकावली जाणार असून या विरोधात पुन्हा एकदा महाराष्ट्र एकीकरण समिती एल्गार करणार आहे.
तालुक्यात रिंगरोडसाठी...
बातम्या
क्रेझ किल्ला बनवण्याची
दिवाळीचा मोसम जवळ आला. आणि बाल मंडळी किल्ला बनवण्याकडे वळली आहेत. सध्या सर्वत्र किल्ला बनवण्याची क्रेझ दिसून येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी सर्वत्र गड कोट उभारले, मावळे आणि किल्ले हेच त्यांच्या स्वराज्य संस्थापनेसाठीचे महत्वाचे घटक होते. याच...
बातम्या
‘ड्रेस कोड’चे पालन करा; वकिलांना सूचना
वकिलांच्या ड्रेसकोड संदर्भात कर्नाटक स्टेट बार कौन्सिलने नुकताच एक आदेश जारी केले असून न्यायालयात सेवा बजावणाऱ्या वकीलांनी ड्रेसकोड संदर्भातील नियमावलीचे पालन करण्याचे पत्रकाद्वारे कळविले आहे.
कर्नाटक स्टेट बार कौन्सिलला कांही युवा वकील न्यायालयांमध्ये येताना जीन्स, स्पोर्ट्स शूज तसेच अन्य प्रकारचे...
बातम्या
दिवाळीसाठी परिवहन मंडळाच्या अतिरिक्त बसेस
दिवाळी सणानिमित्त घराकडे परतण्यासाठी लोकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन वायव्य परिवहन महामंडळाने येत्या 22 ते 30 ऑक्टोबर पर्यंत अतिरिक्त बस सेवा उपलब्ध करून दिली असून यासाठी सुमारे 500 बस गाड्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
दिवाळीनिमित्त वायव्य परिवहन महामंडळाच्या बेळगाव, चिक्कोडी,...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...