28 C
Belgaum
Monday, September 25, 2023
 belgaum

Daily Archives: Oct 30, 2022

बेळगाव बंगळुरू विमानसेवेला प्रतिसाद

उद्घाटनाच्या दिवशी इंडिगोचा बेंगळुरू-बेळगाव या अतिरिक्त फ्लाइटला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सदर विमान ८१% भरले होते. इंडिगो या खाजगी विमान कंपनीने रविवारी (ऑक्टो. 30रोजी) बेंगळुरू-बेळगाव-बेंगळुरू सेक्टरमध्ये अतिरिक्त नियमित उड्डाण सुरू केली आहे. रविवारी नियमित उड्डाणाच्या उद्घाटनादरम्यान, 63 प्रवासी बंगळुरु हून बेळगावला...

असा असणार 1नोव्हेंबर रोजीचा पोलीस बंदोबस्त

बेळगावात एक नोव्हेंबर मराठी भाषिक काळा दिवस पाळतात तर कन्नड भाषिक राज्योत्सव साजरा करत असतात.एकीकडे सुतक दिन काळा दिवस तर दुसरीकडे राज्योत्सव जल्लोष अशीच काही परिस्थिती काय दिनानिमित्त एक नोव्हेंबर रोजी बेळगावत असते. बेळगाव शहरातल्या उत्तर भागात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात...

बेळगावातील डॉग शो मध्ये शेकडो श्वानांचा सहभाग

बेळगावच्या उद्यमबाग परिसरातील शगुन गार्डनमध्ये प्रवेश केल्यास रंगीत बेरंगी कुत्र्यांचा वावर तुम्हाला बघायला मिळाला कारण या ठिकाणी डॉग शोमध्ये विविध प्रकारच्या कुत्र्यांनी सहभाग घेतला होता. या डॉग शो मध्ये कुत्र्यांची लहानलहान पिल्ले पाहिल्यास थक्क व्हाल जगात इतक्या कुत्र्यांच्या अनेक प्रजाती...

10 वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी

10 वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी SSC (GD) Constable 24369 पदांसाठी बंपर भरती Staff Selection Commission (General Duty) Constable भरती दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना भारतीय निमलष्करी दलामध्ये सामील होण्याची सुवर्णसंधी. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 शैक्षणिक योग्यता दहावी पास वेतन 18000 ते 69100 वयोमर्यादा 18 ते 26...

मध्यवर्ती समितीने केलं आवाहन

1नोव्हेंबर काळ्यादिनाच्या सायकल फेरीत सामील व्हा!1नोव्हेंबर 1956 रोजी भाषावार प्रांतरचना अंमलात आली.पूर्वीच्या मुंबई प्रांतातील बेळगाव आणि कारवार जिल्ह्यातील तसेच हैद्राबाद संस्थानातील बिदरमधील मराठी भाषिकांचा फार मोठा प्रदेश कन्नड भाषिक राज्यात डांबण्यात आला. तेव्हापासून केंद्र सरकारच्या विरोधात काळादिन पाळण्यात येतो आणि...

बदलला लाल पिवळा ध्वज!

बेळगांव  महापालिकेसमोर अनधिकृतरित्या लावलेल्या ध्वजस्तंभावरील लाला पिवळा झेंडा रात्रीचा फायदा घेत गुपचुपणे बदलण्यात आला आहे त्यामुळे प्रशासनचा दुटप्पीपणा पुन्हा एकदा दिसून आला आहे असा आरोप केला जात आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांचा मानबिंदू असलेल्या बेळगांव महाणगरपालिकेसमोर कन्नड संघटनांनीपोलीस बंदोबस्तात बळजबरी करत...

शालेय विद्यार्थिनींच्या साजरी केली अनोख्या पद्धतीने दिवाळी

श्री मंगाई देवी युवक मंडळ-मंगाई देवस्थान या मंडळातील दोन शालेय विद्यार्थिनींनी दिपावलिनिमीत्त एक अनोखा सामाजिक उपक्रम राबवला असून त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. स्फुर्ती विश्वनाथ सव्वाशेरी (ईयत्ता. 7 वी बालिका आदर्श स्कूल) राहणार वडगाव,व प्रणाली परशराम कणबरकर(ईयत्ता.10वी डिवाईन मर्सी)...

हवी तर याची लोकायुक्त चौकशी करा:मुख्यमंत्री

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दिवाळीत पत्रकारांना मोठ मोठी भेटवस्तू दिल्याचा आरोप केल्या नंतर कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावरही दिवाळीच्या निमित्ताने पत्रकारांना रोख रक्कम भेट दिल्याचा आरोप झाला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून दिवाळीनिमित्त पत्रकारांना भेटवस्तू, पैसे वाटप करण्याच्या कसल्याही सूचना मी...
- Advertisement -

Latest News

विसर्जन मिरवणूक ध्वनीयंत्रणेस रात्री 10 पर्यंतच मुभा

बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जना दिवशी शहर आणि उपनगरातील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ आणि आपला लिलावाचा कार्यक्रम सकाळच्या सत्रात...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !