1 नोव्हेंबर काळ्यादिनानिमित्त विराट मूक फेरीत सीमाभागातील मराठी जनतेने सहभागी व्हावे, 65 वर्षांच्या या लढ्यात आजही ताकत आहे हे दाखवण्यासाठी अटक झाली तरी पर्वा न करता सायकल फेरी काढणार असा निर्धार मध्यवर्ती म. ए. समिती बैठकीत करण्यात आला.
मराठा मंदिर...
छ.शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील स्पर्धा-परीक्षा काळ,प्रवेश प्रक्रियेची रुपरेषा आणि सिमाभागातील विद्यार्थ्यांच्या पदवीपूर्व च्या अंतीम परिक्षा या बाबींना धरून प्रवेश प्रक्रियेसंबंधीत येणारी समस्या विचारात घेत मध्यवर्ती समितीच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.
या विषयावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणीशी चर्चा करून...
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना निवडणूक आयोगाने दिलेल्या पक्षाच्या नवीन नावाचे आणि चिन्हाचे बेळगावात देखील जल्लोषी स्वागत झाले.बेळगाव सीमा लढ्यासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचं प्रतीक हे हाती मशाल धरलेलला कामगार आणि शेतकरी होते तेच चिन्ह उद्धव ठाकरे यांना मिळाल्याचा आनंद...
बेळगावची नावाजलेली आशियाई पदक विजेती खेळाडू मलप्रभा जाधव हिने गुजरात मध्ये सुरू असलेल्या 36 व्या राष्ट्रीय खेळात यश संपादन केले आहे.
मलप्रभा हिने 48 किलो वजन गटात ज्यूडो मध्ये कांस्य पदकाची कमाई केली.
मलप्रभाला तिचे कोच त्रिवेणी एम एन आणि जितेंद्र...
बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखान्याना प्रति टन 5500 रुपये दर द्यावा या मागणीसाठी बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अहोरात्र धरणे आंदोलन सुरू केलं आहे.
सोमवारी रात्री जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी करत आंदोलन केले.सोमवारी रात्री भरपावसात देखील शेतकऱ्यांनी हे आंदोलन चालूच ठेवले...
थर्ड गेट आरओबीला दिवंगत कन्नड अभिनेते पुनीत राजकुमार यांचे नाव देण्याची मागणी कन्नड संघटनांची केली आहे.
बेळगाव शहरातील टिळकवाडी येथील तिसऱ्या रेल्वे पुलाला कर्नाटक रत्न पुनीत राजकुमार यांचे नाव द्यावे, अशी मागणी कन्नड समर्थक संघटनांनी केली.
सोमवारी कर्नाटक राज्योत्सव दिनानिमित्त तयारी...