बेळगाव शहराच्या सीसीबी पोलिसांनी अमली पदार्थ विकणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडून त्यांच्या जवळील जवळपास दोन लाख 70 हजाराचे अफीम आणि इतर सामुग्री जप्त केली आहे.
रोहिताश बिष्णोई वय 24 मूळचा जोधपूर राजस्थान सध्या राहणार एम. के.हुबळी बेळगाव आणि राजकुमार बिष्णोई मूळचा...
बेळगाव न्यायालय आवारामध्ये अलीकडे भिक्षुकांचा वावर वाढला असून या वैताग आणणाऱ्या भिकाऱ्यांचा संबंधित खात्याने तात्काळ बंदोबस्त करून वकील मंडळींसह सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
बेळगाव न्यायालय आवारात वकील, त्यांचे अशिल, साक्षीदार आणि सर्वसामान्य नागरिकांचा दिवसभर...
चवताळलेल्या मधमाशांच्या हल्ल्यात एका वयस्क सायकलस्वारासह तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज मण्णूर (ता. जि. बेळगाव) येथे घडली.
मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तिघांपैकी सायकलस्वार इसमाचे नांव बसवंत महादेव पाटील (वय 76, रा. मणणूर) असे आहे. बसवंत यांच्यावर आज गुरुवारी सकाळी...
दिवाळीनिमित्त जाहीर करण्यात आलेल्या न्यायालयीन सुट्टीमुळे बहुतांश वकील परगावी गेले आहेत. तेंव्हा सण असल्यामुळे त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना येत्या मंगळवारी 25 ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर राहणे शक्य होणार नाही.
याची कृपया नोंद घेऊन सर्व न्यायालयांना त्याबाबतीत प्रतिकूल आदेश न काढण्याची सूचना...
बेळगाव सभोवतालील रिंग रोड नंतर आता जमीन संपादन करण्यासाठी बेळगाव धारवाड रेल्वे मार्गासाठी शासनाने नवीन नोटिफिकेशन जारी केले असून शेतकऱ्यांनी हरकती नोंदवाव्यात असे कळवण्यात आले आहे.रिंग रोड नंतर या नवीन रेल्वे मार्गाच्या जमिनी संपादनासाठी हरकती दाखल करण्याबाबत हालचाली सुरू...
देशातील अन्य शहरांसह प्रामुख्याने पुणे, बेंगलोर व मुंबई येथे स्थायिक असलेले बेळगावकर दिवाळीसाठी हमखास गावी परततात. नेमके हेच हेरून कांही खाजगी बस वाहतूकदारांनी प्रवाशांची लूट सुरू केली असून दिवाळीचा हंगाम कॅश करण्यासाठी आराम बसेसच्या भाड्यात जवळपास भरमसाठ अव्वाच्यासव्वा वाढ...
बेळगावहून येणाऱ्या एका काजू व्यापाऱ्याची कार अडवून मारहाण करण्याबरोबरच पिस्तुलीच्या धाकाने दरोडेखोरांनी त्याच्याकडील 50 लाख रुपये लुटल्याची घटना शिरसी (जि. कारवार) तालुक्यातील बनवासी येथे घडली.
मूळचे सिद्धापूरचे असणारे रहिवासी जाविद खान हे बेळगावहून येत असताना ही घटना घडलेली आहे. याबाबतची...
पाचवी गल्ली शिवाजीनगर येथील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या 16 वर्षीय शालेय विद्यार्थ्यांचा मुचंडी गावानजीच्या शेतवाडीत दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची खळबळ जनक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तपास कार्य हाती घेतले असून खून नेमका कशासाठी...
सालाबादप्रमाणे बेळगाव जिल्हा शिवसेना (सीमाभाग) यांच्यावतीने उद्या शुक्रवार दि. 21 ऑक्टोबर ते रविवार दि. 20 नोव्हेंबर 2022 या कालावधीत शिवकालीन भव्य किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर स्पर्धा बेळगाव शहर, शहापूर, वडगाव व अनगोळ या चार विभागांमध्ये घेण्यात येणार...
दीपावली सणासाठी नैऋत्य रेल्वेने यशवंतपुर -बेळगाव -यशवंतपुर दरम्यान सुपरफास्ट स्पेशल एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उद्या दि. 21 रोजी आणि त्यानंतर दि. 22 व 26 ऑक्टोबर रोजी ही खास एक्सप्रेस रेल्वे सेवा उपलब्ध असणार आहे.
दिवाळी सणादरम्यान प्रवाशांची...