Monthly Archives: November, 2022
बातम्या
जिल्हास्तरीय तांत्रिक तज्ज्ञ समितीची बैठक
बुधवारी (दि. ३०) जिल्हा पंचायत सभागृहात जिल्हास्तरीय तांत्रिक तज्ज्ञ समितीची बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी जिल्हास्तरीय तांत्रिक तज्ञ समितीचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अल्पमुदतीच्या पीक लागवडीसाठी लागवडीचे प्रमाण निश्चित करण्यासंदर्भात सूचना केल्या.
जिल्हाधिकारी नितेश पाटील बोलताना म्हणाले, मागील...
बातम्या
शुक्रवारी जाहीर होणार सुनावणीची पुढील तारीख
सर्वोच्य न्यायालयात पुन्हा 'तारीख पे तारीख' सत्र सुरु झाले असून अंतिम टप्प्यात असणाऱ्या सुनावणीची ३० नोव्हेंबर रोजीची तारीख देखील पुढे ढकलण्यात आली आहे. सदर याचिकेवर पुढील सुनावणी कधी होणार? याबाबत शुक्रवार दि. २ डिसेंबर रोजी चित्र स्पष्ट होणार आहे.
सर्वोच्च...
बातम्या
हिंडलग्यात कचरा फेकणाऱ्यांवर आजपासून कॅमेऱ्यांची नजर
हिंडलगा ग्रामपंचायत परिसरात सार्वजनिक ठिकाणी रस्त्याकडेला अथवा कोपऱ्यावर कचरा फेकण्याच्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी ग्रा. पं. अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांच्या संकल्पनेतून गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची योजना साकारण्यात आली असून हे सर्व कॅमेरे आजपासून कार्यान्वित झाले आहेत. आता सार्वजनिक ठिकाणी कचरा...
क्रीडा
बेळगावचा ट्रिपल एसआर, आयर्न मॅन रोहन हरगुडे
क्रीडा कारकीर्द संपविणाऱ्या दुखापतीवर मात करून दुर्दम्य आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर पुन्हा नवी क्रीडा कारकीर्द घडविणारे आणि स्वतःसह आपल्या गावाचा नावलौकिक वाढविणारे क्रीडापटू फार कमी असतात. बेळगावचे 'आयर्न मॅन' रोहन हरगुडे हे अशाच क्रीडापटूंपैकी एक आहेत. त्यांनी अलीकडेच प्रतिष्ठेचा...
बातम्या
‘असा’ आहे सीमासमन्वयक मंत्र्यांचा बेळगाव दौरा
बेळगाव सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि शंभूराजे देसाई हे बेळगाव दौऱ्यावर येणार आहेत. बेळगावमध्ये सीमावासीयांच्या भावना जाणून घेण्यासाठी येणाऱ्या उभय मंत्र्यांच्या बेळगावमधील दौऱ्याचा तपशील बेळगाव जिल्हाप्रशासनाकडे उपलब्ध झाला आहे.
सीमासमन्वयक मंत्र्यांचा बेळगाव दौरा चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानापासून...
बातम्या
विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शाळेत सुरक्षा समिती स्थापनेची सूचना
राज्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक शाळेत सुरक्षा समिती स्थापन करण्याची सूचना शिक्षण खात्याने केली असून विद्यार्थ्यांना पोक्सो कायद्याची माहितीही उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले आहे.
अल्पवयीन विद्यार्थ्यांवर दिवसेंदिवस अन्याय वाढत असल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर अल्पवयीन मुलांवरील...
बातम्या
वाहन चालकांना दिलासा; पार्किंग शुल्कात कपात
बेळगाव महापालिकेने शहरातील वाहन चालकांना दिलासा देताना आपल्या वाहन तळांवरील पार्किंगच्या शुल्कात कपात केली आहे. आता मनपा वाहनतळांवर पार्किंग करिता दर 3 तासाला 30 ऐवजी 20 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
बेळगाव महापालिकेच्या या निर्णयामुळे शहरातील बापट गल्ली, क्लब रोड...
बातम्या
समिती महामेळाव्या बाबत एडिजीपी आलोक कुमार
लोकशाही मार्गाने कायदा व सुव्यवस्थेला धक्का न लावता शांततापूर्ण निषेध करण्यास कोणताही अडथळा नाही. मात्र त्याचा कुणालाही त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असे राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोक कुमार...
बातम्या
तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी धैर्यशील माने यांची निवड
सीमाप्रश्नी तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी इचलकरंजीचे खासदार धैर्यशील माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माने यांच्या नियुक्तीचे आदेश दिले आहे.
महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील दाखल याचिकेसाठी तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी खासदार धैर्यशील माने यांची नियुक्ती. यानिमित्त सह्याद्री...
बातम्या
बुधवारी ची सुनावणी पुढे ढकलली
कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नी बुधवारी ३०रोजी होणारी पुन्हा पुढे ढकलली आहे.सदर सुनावणी साठी तीन नवीन न्यायाधीश बेंच लावण्यात आले आहे न्यायाधीश रजेवर असल्याने ही सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे
त्यामुळे सदर सुनावणी गुरुवार १ डिसेंबर रोजी सुनावणी होऊ शकते...
Latest News
हेस्कॉमकडून अडथळा ठरणाऱ्या इलेक्ट्रिक खांबांचे उच्चाटन
बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने केलेल्या पाठपुराव्याची पोचपावती आणि बेळगाव लाईव्हच्या बातमीचा...