Tuesday, April 16, 2024

/

तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी धैर्यशील माने यांची निवड

 belgaum

सीमाप्रश्नी तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी इचलकरंजीचे खासदार धैर्यशील माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माने यांच्या नियुक्तीचे आदेश दिले आहे.

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील दाखल याचिकेसाठी तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी खासदार धैर्यशील माने यांची नियुक्ती. यानिमित्त सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार माने यांना पुष्पगुच्छ देवून त्यांचे अभिनंदन केले.Mane

जेष्ठ नेते आणि माजी मंत्री कै.एन डी पाटील यांच्या निधनानंतर सदर पद रिक्त होते महाविकास आघाडीच्या काळात या तज्ज्ञ समितीची धुरा जयंत पाटील यांच्या कडे होती आता राज्यात सरकार बदलल्या नंतर खासदार धैर्यशील माने यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.