19 C
Belgaum
Wednesday, March 22, 2023
 belgaum

Daily Archives: Oct 31, 2022

काळया दिनाच्या सभेसाठी मराठा मंदिर सज्ज

भाषावार प्रांतरचनेत केंद्र सरकारने मराठीबहुल बेळगावसह सीमाभागातील 865 खेडी कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ 1 नोव्हेंबर (मंळवारी) काळादिन पाळण्यात येणार आहे. सकाळी 9 वाजता संभाजी उद्यानातून निषेध फेरी निघणार असून दुपारी 12 वाजता मराठा मंदिर येथे जाहीर सभा होणार आहे. यावेळी...

एअरमार्शल मनविंदर सिंग यांची एअरमन ट्रेनिंग स्कूलला भेट

भारतीय हवाई दलाच्या ट्रेनिंग कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग -इन -चीफ एअर मार्शल मनविंदर सिंग यांनी आज सोमवारी सांबरा, बेळगाव येथील एअरमन ट्रेनिंग स्कूलला सदिच्छा भेट दिली. बेळगाव एअरमन ट्रेनिंग स्कूल येथे ट्रेनिंग स्कूलचे एअर ऑफिसर कमांडिंग एअर कमोडोर एस. श्रीधर...

बेळगाव -धारवाड रेल्वे मार्ग भूसंपादनास गती द्या -कारजोळ

नियोजित बेळगाव ते धारवाड रेल्वे मार्गासाठीच्या भू-संपादन प्रक्रियेला गती देण्याची सूचना बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी आज सोमवारी आयोजित विकास कामांच्या आढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना केली. बेळगाव -धारवाड रेल्वे मार्गासाठी जमिनीचे संपादन करण्यासंदर्भात यापूर्वीच 11(1) नोटीस बजावण्यात आली असल्यामुळे...

14 नोव्हें. ला बेळगाव -चोर्ला रस्त्याच्या विकासाचा मुहूर्त

बेळगाव -चोर्ला रस्त्याच्या विकास कामाला येत्या 14 नोव्हेंबर रोजी प्रारंभ केला जाईल. मी स्वतः या कामाचे भूमिपूजन करणार आहे, असे बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळे यांनी आज सोमवारी बेळगावात आयोजित विकास कामांच्या आढावा बैठकीत स्पष्ट केले. बेळगाव ते चोर्ला या...

लढा आम्ही लढणारचं…तुमचं काय?

एक नोव्हेंबर 1956 साली झालेल्या भाषावार प्रांतरचनेत बेळगावसह मराठीबहुलप्रदेश अन्यायाने तत्कालीन मैसूर प्रांतात सामील करण्यात आला. त्यावेळीपासून बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात सामील करावा या मागणीसाठी केंद्र सरकारच्या अन्याया विरोधात दरवर्षी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने काळादिन सुतकदिन म्हणून पाळला जातो. काळयादिनाच्या निमित्ताने...

मराठी शुभेच्छा फलकावर पोलिसांची वक्रदृष्टी

उद्याच्या 1 नोव्हेंबर काळा दिन आणि राज्योत्सव दिन याच्या पार्श्वभूमीवर कांही संबंध नसताना रस्त्यावरील दिवाळीच्या शुभेच्छांचे मराठी फलक काढण्यासाठी पोलिसांकडून कार्यकर्त्यांना त्रास दिला जात असल्याचा प्रकार सध्या बाची येथे सुरू आहे. यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर...

मशाल रॅलीला कोगनोळी सीमेवर रोखले

बेळगावसह मराठी सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आल्याच्या निषेधार्थ दरवर्षीप्रमाणे उद्या 1 नोव्हेंबर रोजी संपूर्ण सीमाभागात कडकडीत हरताळ पाळण्यात येणार आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी आज सोमवारी शिवसेनेतर्फे काढण्यात आलेल्या कोल्हापूर ते बेळगाव मशाल रॅलीला कर्नाटक व महाराष्ट्र पोलिसांनी कोगनोळी सीमेवर...

नागेश सातेरी अमृत महोत्सव डिसेंबर मध्ये

सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, कामगार नेते माजी महापौर ऍड. नागेश सातेरी यांचा अमृतमहोत्सव येत्या डिसेंबरमध्ये साजरा करण्यात येणार आहे.विविध संघटनांच्या रविवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अंनिसचे कार्याध्यक्ष भाई अशोक देशपांडे अध्यक्ष स्थानी होते.प्रा. आनंद मेणसे यांनी...

तुम्ही अँक्शन दिली की आम्ही रिअक्शन देऊ:संजय पोवार

सीमाप्रश्नाच्या सोडोनुकीसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ देण्यासाठी कोल्हापूर शिवसेनेतर्फे आयोजित 'दिवस वेदनांचा दौड मशालीची' या मशाल रॅलीला आज सोमवारी कोल्हापुरातील राजर्षी शाहू समाधी स्थळापासून प्रारंभ झाला. शेकडो शिवसैनिकांचा सहभाग असलेली ही मशाल रॅली शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पोवार आणि...

वेणूग्राम सायकलिंग क्लबची ‘ड्युएथलॉन’ उत्साहात

वेणूग्राम सायकलिंग क्लब बेळगावतर्फे आयोजित धावणे, सायकलिंग आणि पुन्हा धावणे अशा स्वरूपाची ड्युएथलॉन शर्यत नुकतीच यशस्वीरित्या पार पडली. वेणूग्राम सायकलिंग क्लब बेळगावतर्फे स्टॅंडर्ड (10 कि.मी. धावणे, 40 कि.मी. सायकलिंग व 5 कि.मी. धावणे) आणि स्प्रिंट (5 कि.मी. धावणे, 20 कि.मी....
- Advertisement -

Latest News

नितीन गडकरी यांना धमकी हिंडलगा कारागृहातून, नागपूर पोलीस बेळगाव कडे रवाना

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी धमकीचे तीन फोन आल्याची माहिती समोर आली आहे. या तीन फोन...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !