24.9 C
Belgaum
Saturday, June 3, 2023
 belgaum

Daily Archives: Oct 2, 2022

खेळांडूचे कौतुक करणे हा प्रेरणादायी विचार: …माजीआमदार नंदिहळी

समाजात गुणवत्ता महत्त्वाची असते.खेळ हा जीवनात ऐक्य घडवितो .शिक्षणाने मनुष्याला लौकिकता मिळते.विद्यार्थी शिक्षक व पत्रकार हे महत्त्वाचे घटक आहेत.त्यासाठी सन्मान करणे,आदराची भावना ठेवणे हे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे असे मौल्यवान विचार मा.आम.परशुरामभाऊ नंदिहळी यांनी कावळेवाडीत वाचनालयच्या सन्मान समारंभात व्यक्त केले अध्यक्षस्थानी...

दोन हजार मुलांचा चित्रकला स्पर्धेत सहभाग

दसऱ्यानिमित्त सरदार मैदानावर आयोजित सांस्कृतिक क्रीडा महोत्सव अंतर्गत बेळगाव शहराचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्यावतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, त्याचाच एक भाग म्हणून आज रविवारी शालेय मुला -मुलींची चित्रकला स्पर्धा उत्साहात पार पडली. आयोजकांच्या नियोजनानुसार ही चित्रकला स्पर्धा आज...

सुवर्णसौध येथे यंदा चन्नम्मा, रायण्णांचे पुतळे स्थापना -मुख्यमंत्री

कित्तूर विकास प्राधिकरणाला 50 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले असून यावर्षी बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे राणी चन्नम्मा आणि संगोळ्ळी रायान्ना यांचे पुतळे उभारण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली. बेळगाव जिल्हा प्रशासन पर्यटन खाते आणि कन्नड संस्कृती...

महिलांना आर्थिक बळकटी देणारी “राजमाता” सहकारी पतसंस्था!

जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण हे नव्या अर्थनीतीतील महत्वाचे टप्पे होते, मात्र यात सहकार क्षेत्राला विशेष असे स्थान नव्हते. दरम्यान सहकारी संस्थांनी सरकारी मदतीवर न विसंबता स्वतःची प्रगती स्वतः करत स्पर्धेत टिकून राहण्यासाठी, आर्थिक नीतीतील आमूलाग्र बदलांमुळे सहकार क्षेत्रातील आव्हानांना...

बेळगावचा नावलौकिक वाढविणारे ‘ट्रिपल एसआर’ रोहन हरगुडे

जाधवनगरचे रहिवासी आणि वेणूग्राम सायकलिंग क्लबचे सदस्य असलेल्या रोहन हरगुडे यांनी सायकलिंगमधील प्रतिष्ठेचा ट्रिपल एसआर (ट्रिपल सुपर रेनडोनर) किताब हस्तगत केला आहे. याद्वारे हा किताब पटकावणारा उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रातील पहिला सायकलपटू होण्याचा सन्मान मिळवत त्यांनी बेळगावच्या नावलौकिकात...

अग्निशामक जवानांनी दिले घुबडाला जीवदान

सकाळी फिरावयास जाणाऱ्यांनी दिलेल्या माहितीची तात्काळ दखल घेत अग्निशामक दलाच्या जवानांनी झाडावर पतंगाच्या मांजात अडकलेल्या एका घुबडाला जीवदान देण्याची घटना सकाळी घडली. याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, शहापूर छ. शिवाजी उद्यान येथे नेहमीप्रमाणे सकाळी फिरावयास जाणाऱ्या मंडळींना आज उद्यानातील एका...

स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशात बेळगाव 171 व्या स्थानी

स्वच्छ सर्वेक्षण -2022 मध्ये राज्यात 7 वा क्रमांक पटकाविणाऱ्या बेळगाव शहराने संपूर्ण देशातील 382 शहरांमध्ये 171 वा क्रमांक मिळविला आहे. या खेरीज बेळगाव कॅन्टोन्मेंटने राज्यात प्रथम क्रमांक हस्तगत करण्याबरोबरच देशातील 62 कॅन्टोन्मेंटमध्ये 44 वा क्रमांक मिळविला आहे. बेळगाव शहर हे...

भरकटलेल्या मनोरुग्णाला केले बिम्समध्ये दाखल

व्यसनमुक्ती केंद्रने डिस्चार्ज दिल्याचे सांगून हात वर केल्यामुळे भरकटलेल्या अवस्थेत काल रात्रीपासून येळ्ळूर शिवाराच्या ठिकाणी रस्त्यावर बसून असलेल्या हुबळी परिसरातील एका मनोरुग्ण इसमाला सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी नेत्यांनी आज रविवारी सकाळी बीम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले. याबाबतची माहिती अशी की, वडगाव...

21.82 लाखातून रायचूर -बाची राज्य महामार्ग रुंदीकरण

रायचूर -बाची राज्य महामार्ग या रस्त्याच्या 21 कोटी 82 लाख रुपये खर्चाच्या रुंदीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या हस्ते काल शनिवारी उत्साहात पार पडला. रायचूर -बाची रस्ता हा महामार्ग असण्याबरोबरच बेळगाव विमानतळाकडे जाणारा महत्त्वाचा रस्ता...
- Advertisement -

Latest News

शासकीय कार्यालयांच्या बहुमजली इमारतीच्या बांधकामासाठी पाहणी

बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !