19 C
Belgaum
Wednesday, March 22, 2023
 belgaum

Daily Archives: Oct 6, 2022

‘अंजली’चा हात ‘सोनिया’चा!

बेळगाव लाईव्ह विशेष : आगामी विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसनेही देशव्यापी 'भारत जोडो' पदयात्रा आयोजित केली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली भारत जोडो पदयात्रा देशभरात प्रचार करत आहे. राहुल...

जीवघेण्या मांजासाठी ‘विषाचे परीक्षण कशासाठी?

बेळगाव लाईव्ह विशेष : बेळगाव शहर आणि परिसरात पतंग उडविण्याची हौस जीवघेणी ठरत आहे. पतंगबाजीमुळे अनेकांचे जीव धोक्यात येत चालल्याच्या घटना वाढत आहेत. या साऱ्या गोष्टींसाठी केवळ पतंग नाही तर पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा धोकादायक मांजा देखील जबाबदार ठरत...

सुळेभावी येथे दोन तरुणांची हत्या

बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत असलेल्या सुळेभावी गावात गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दोन तरुणांची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. सुळेभावी गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ दोन गटात हाणामारी झाली असून पूर्व वैमनस्यातून हाणामारी होऊन दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची माहिती...

मानच्या रस्त्यासाठी जांबोटीत रास्तारोको

देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरी खानापूर तालुक्यातील गोवा सीमेवरील मान या गावाला अद्याप रस्ता नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले. मुख्य रस्त्यावरून गावाकडे जाणाऱ्या खराब रस्त्या बरोबर चोर्ला मार्गे बेळगाव-गोवा रस्त्याच्या दुरवस्थेच्या विरोधात माण गावातील ग्रामस्थांनी आज...

श्रीपंत महाराज बाळेकुंद्री यांचा पुण्यतिथी उत्सव

थोर संतश्रेष्ठ व अवधूत सांप्रदायाचे प्रणेते सद्गुरू श्रीपंत महाराज बाळेकुंद्री यांचा ११७ वा पुण्यतिथी उत्सव अश्विन वद्य २ ते ४ या तिथीला मंगळवार ११ ते गुरुवार १३ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत बेळगांव जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पंतबाळेकुंद्री येथे साजरा होणार असून...

सिम कार्ड अपडेट वरून होऊ शकते फसवणूक.. सावधान

4G वरून 5G सीम कार्ड अपडेट करतो असे सांगत ऑनलाइन फसवणूक होऊ शकते बँकेच्या खात्यावरील काढून घेतले जाऊ शकतात यासाठी जनतेने खबरदारी बाळगावी असे आवाहन बेळगाव पोलिसांनी केले आहे. देशात इंटरनेटची फाईव्ह-जी 5G सेवा सुरू झाली आहे याबाबत बेळगाव पोलिसांनी...

‘ माझी झेप – विद्यार्थी सुसंवाद कार्यक्रम’

मराठी विद्यानिकेतन बेळगावमध्ये गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून ' माझी झेप - विद्यार्थी सुसंवाद कार्यक्रम'उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मराठी विद्यानिकेतन शाळेचे माजी विद्यार्थी अजय सपकाळे उपस्थित होते. सध्याच्या युगात सर्वच क्षेत्रात नाविन्यपूर्ण बदल होत...

पतंग उडवताना मुलाचा गच्चीवरून खाली पडून मृत्यू

शाळांना सुट्टी असल्याने पतंग उडवताना टेरेसवरून खाली पडल्याने एका अकरा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अरमान दफेदार (11) रा. तिरंगा कॉलनी, उज्वल नगर बेळगाव असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. अरमान हा घराच्या गच्चीवर पतंग उडवत असताना घसरून...

जायंट्स मेनने केली सीमोल्लंघन मैदानाची स्वच्छता*

विजयादशमी दसऱ्यानिमित्त सीमोल्लंघनासाठी बेळगाव शहरातील पालख्या कॅम्प येथील मराठी विद्यानिकेतनच्या मैदानावर येत असतात. बेळगावकरांच्या वतीने या ठिकाणी सीमोल्लंघनाचा कार्यक्रम होतो. या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने हिंदू बांधव भगिनी आणि बालगोपाल सहभागी होत असतात. यावेळी अनेक खाद्यपदार्थाच्या गाड्या, स्टॉल्स त्याठिकाणी असतात. पण...

अबब!! एक दोन नव्हे तर 51 एटीएम कार्ड्स सापडली

एटीएममधून रक्कम काढणाऱ्या ग्राहकांना मदत करण्याच्या निमित्ताने त्यांना फसवून त्यांचे एटीएम घेऊन दुसरे एटीएम देऊन त्यांच्या खात्यावरील रक्कम काढून फसवणाऱ्या एका भामट्याला चिक्कोडी पाेलिसांनी अटक करण्यात आली असून सदर भामटा हा कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील सावर्डे येथील रहिवासी असून...
- Advertisement -

Latest News

नितीन गडकरी यांना धमकी हिंडलगा कारागृहातून, नागपूर पोलीस बेळगाव कडे रवाना

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी धमकीचे तीन फोन आल्याची माहिती समोर आली आहे. या तीन फोन...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !