शेतकऱ्यांच्या उसाला वाढीव तर द्यावा या मागणीसह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्नाटक राज्य रयत संघटना आणि हरित सेनेतर्फे आज उग्र आंदोलन छेडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या उसाला वाढीव तर द्यावा यासह इतर अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्नाटक राज्य रयत संघटना...
पावसाळा संपत आला असे वाटत असताना आज सोमवारी सकाळपासून बेळगाव शहर उपनगरासह तालुक्यात पुन्हा पावसाचा कहर सुरू झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
बेळगाव शहर परिसरात सध्या पावसाने जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे, जणू काही मान्सूनची सुरुवात झाली आहे की...
टिळकवाडी तिसऱ्या रेल्वे गेट (लेव्हल क्रॉसिंग नं. 381) येथील नूतन रोड ओव्हर ब्रिज चा उद्घाटन समारंभ येत्या बुधवार दि 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. शहराच्या खासदार मंगला अंगडी यांनी तशी घोषणा केली आहे.
तिसऱ्या रेल्वे गेट येथील...
ग्रामपंचायतीतील सर्व परिपत्रके, सरकारी कागदपत्रके मराठी भाषेत द्यावीत, अशी मागणी हलगा येथील महाराष्ट्र एकीकरण समिती व मराठी भाषिकांच्यावतीने करण्यात आली आहे.
हलगा (ता. जि. बेळगाव) येथील महाराष्ट्र एकीकरण समिती व मराठी भाषिकांच्यावतीने आज सोमवारी उपरोक्त मागणीचे निवेदन ग्रामपंचायत सेक्रेटरी जोसेफ...
नवरात्र आणि दसरा सणाचे औचित्य साधून बेळगाव उत्तरचे लोकप्रिय आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आयोजित केलेली 'ताल जल्लोष -2022' या भव्य ढोल -ताशा स्पर्धेचे अजिंक्यपद सर्वांची मने जिंकणाऱ्या गोव्याच्या उसगाव येथील शिवसंस्कृती ढोल पथकाने हस्तगत करताना आकर्षक ट्रॉफीसह एक...