Daily Archives: Oct 27, 2022
राजकारण
बेळगाव १०० बेड ईएसआय इस्पितळासाठी पात्र
आगामी दिवसांत बेळगाव शहरात 100 बेडचे ईएसआय इस्पितळासाठी केंद्र सरकार सकारात्मक आहे. बेळगावातील ईएसआय रुग्णालयाच्या इमारतीची जीर्ण स्थिती लक्षात घेता कामगारांच्या हितासाठी शंभर बेडचे रुग्णालय होण्यास बेळगाव पात्र ठरले आहे.
गुरुवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात राज्यसभा सदस्य कडाडी यांनी याबाबतीत माहिती...
मनोरंजन
कडलास्कर बुवा जन्म शताब्दीनिमित्त शुक्रवारपासून संगीत महोत्सव
पंडित बी. व्ही. कडलास्कर बुवा स्मृती समारोह समितीतर्फे शुक्रवार (दि. २८) ते रविवारपर्यंत (दि. ३०) कडलास्कर बुवा जन्म शताब्दी महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन कोनवाळ गल्लीतील लोकमान्य थिएटरमध्ये आयोजन केले आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष राजप्रभू धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली...
बातम्या
रिंग रोड संदर्भात तालुका समितीचे आवाहन
रिंग रोड विरोधात सध्या तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयात तक्रार दाखल करण्याचे कार्य सुरू आहे. तालुक्यातील संबंधित गावांमधील शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी तालुका समितीच्या कार्यालयात येऊन करत आहेत.
गेल्या काही दिवसापासून हे कार्य सुरू असून 31 ऑक्टोबर पर्यंतच शेतकऱ्यांच्या तक्रार दाखल...
बातम्या
सुळगा -हिंडलगा येथे 29 रोजी भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा
खास दीपावलीनिमित्त लक्ष्मी गल्ली, सुळगा -हिंडलगा येथील स्टार इलेव्हन युवक मंडळातर्फे येथे शनिवार दि. 29 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता भव्य खुल्या, तसेच गाव मर्यादित रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
लक्ष्मी गल्ली येथे दोन गटात होणाऱ्या या स्पर्धेपैकी...
बातम्या
पाहणी करून सायकल फेरीला परवानगी -डीसीपी गडादी
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली येत्या 1 नोव्हेंबर काळा दिनानिमित्त काढण्यात येणाऱ्या सायकल फेरीच्या मार्गाची सर्वप्रथम पाहणी करून त्यानंतर ही फेरी काढण्यास परवानगी दिली जाईल, असे आश्वासन पोलीस उपायुक्त (डीसीपी) रवींद्र गडादी यांनी दिले आहे.
भाषावार प्रांतरचनेवेळी बेळगावसह सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात...
क्रीडा
येत्या रविवारी ‘अविघ्न क्लासिक, श्री’ शरीर सौष्ठव स्पर्धा
बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या सहकार्याने पवन काकतकर व टीम आयोजित आणि युवा भाजप नेते किरण जाधव पुरस्कृत 'अविघ्न क्लासिक -2022' ही जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा आणि 'अविघ्न श्री -2022' ही जिम पातळीवरील सौष्ठव स्पर्धा येत्या रविवार दि. 3o...
बातम्या
जिल्ह्यातील 280 शाळा धोकादायक स्थितीत
पावसामुळे शाळा खोल्यांचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढले असून सध्या बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 280 शाळा धोकादायक स्थितीत असल्यामुळे पालकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
गेल्या 2019 मध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर ते ऑक्टोबर 2022 पर्यंत जिल्ह्यातील शाळांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. परिणामी...
बातम्या
शेतकऱ्यांसाठी यंदाची दिवाळी म्हणजे फक्त एक स्वप्नच!
सततच्या पावसामुळे दिवाळी संपली तरीही अजून शेतात पेरणी झालेली नाही. शेतात हिरवीगार पालवी सुद्धा फुटली नाही. परिणामी कणस, गहू, चणे घेण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न अगदीच धुळीस मिळाले आहे. त्यामुळे दुर्दैवाने शेतकऱ्यांसाठी यंदाची दिवाळी म्हणजे एक स्वप्नच ठरले आहे.
दिवाळीच्या आधी पाऊस...
Latest News
समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!
बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...