Daily Archives: Oct 19, 2022
बातम्या
थर्ड गेट उड्डाण पुलाच्या ठेकेदाराला 20 लाखांचा दंड
पृष्ठभागावर डांबरीकरण करण्यात निष्काळजीपणा केल्याबद्दल 'मेसर्स कृषी इन्फ्राटेक' या कंत्राटदारावर 20 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे,याबाबतचे पत्रक दक्षिण पश्चिम रेल्वे कडून जारी करण्यात आले आहे.
संबंधित खात्याच्या मुख्य अभियंत्यांनी टिळकवाडी बेळगाव येथील तिसऱ्या गेट उड्डाण पुलाची पाहणी व चौकशी...
क्रीडा
जिल्हा तायक्वांदो संघाचे राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये सुयश
बेळगाव जिल्हा तायक्वांदो संघाने राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये स्पर्धेत एकूण ३६ पदकांसह वेस्टार्स चषक २०२२ जिंकण्यात यश मिळवले आहे.वेस्टार्स चषक राष्ट्रीय तायक्वांदो चॅम्पियनशिप २०२२ अखिला कर्नाटक स्पोर्ट्स अँड आर्ट अकादमी द्वारे आयोजित असून वेस्टर तायक्वांदो अकादमी द्वारे नेहरू युवा केंद्र, युवा...
बातम्या
मनपाने हटविले गोवावेस सर्कल जवळील अतिक्रमण
बेळगाव महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला तीव्र विरोध करताना घरे रिकामी करून देण्यास नकार देत संतप्त रहिवाशांनी 'आधी आमच्यावर जेसीबी चालवा, मग आमची घरे पाडा' असा पवित्रा घेतल्याची घटना आज पहाटे गोवावेस सर्कल नजीक घडली. एवढेच नाही तर यावेळी सत्ताधारी...
बातम्या
स्पीड ब्रेकर बसवण्याकडे दुर्लक्ष; अपघातात विद्यार्थी जखमी
येळ्ळूर हद्दीत येणाऱ्या सर्व शाळा जवळील मुख्य रस्त्यावर स्पीड ब्रेकर व सिग्नल बोर्ड बसवावेत अशी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे दुचाकीची धडक बसून एक विद्यार्थी जखमी झाल्याची घटना काल मंगळवारी घडली. तेंव्हा संबंधित रस्त्यांवर त्वरित स्पीड ब्रेकर व...
बातम्या
उत्तर कर्नाटकासाठी वेगळा वफ्फ बोर्ड हवा
उत्तर कर्नाटकासाठी वेगळे स्वतंत्र व बोर्ड स्थापण्यात यावे यासह अन्य मागण्यांचे मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन आज उत्तर कर्नाटक अंजुमन -ई -इस्लाम हुबळी संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
उत्तर कर्नाटकसाठी वेगळे स्वतंत्र वक्फ बोर्ड स्थापन करण्यात यावे आणि ते देखील शक्यतो...
बातम्या
मनपाचे पार्किंग स्मशानात ?
बेळगाव शहरातील सदाशिवनगर स्मशानभूमी ही लोकांच्या अंत्यसंस्कारासाठी आहे की महापालिकेची वाहने पार्किंग करण्यासाठी आहे? असा संतप्त सवालसमाज सेवक आणि माजी महापौर विजय मोरे यांनी केला आहे.
शहराची प्रमुख स्मशानभूमी असलेल्या सदाशिवनगर स्मशानभूमीत गेल्या 30 वर्षांमध्ये वेगवेगळ्या संघटनांमार्फत लोकवर्गणीतून विविध सुधारणा...
बातम्या
40 टक्के कमिशन… अन् टोपलीतील पैसे…
टिळकवाडी तिसऱ्या रेल्वे गेट उड्डाणपुलाच्या निकृष्ट कामाच्या निषेधार्थ आज बेळगाव दक्षिण काँग्रेसच्यावतीने छेडण्यात आलेल्या आंदोलनाप्रसंगी टोपलीत पैशाच्या नोटा टाकून 40 टक्के कमिशनचा प्रतिकात्मक निषेध करण्याचा प्रकार साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता.
तिसरे रेल्वे गेट येथील नव्या उड्डाणपूलाच्या निकृष्ट बांधकामाची सखोल...
बातम्या
तिसऱ्या उड्डाण पुलाच्या कामाची चौकशी करा:ब्रिजवर आंदोलन
टिळकवाडी तिसऱ्या रेल्वे गेट येथील उड्डाणपुलाच्या कामाची चौकशी करा, अशी मागणी करत दक्षिण विभाग काँग्रेसच्यावतीने आज मंगळवारी सकाळी नुकतेच उद्घाटन झालेल्या त्या उड्डाणपलावर मोर्चा काढून जोरदार आंदोलन छेडण्यात आले.
आमदार माजी आमदार रमेश कुडची यांच्या नेतृत्वाखाली शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज...
क्रीडा
राज्यस्तरीय जलतरणात ‘यांनी’ केली पदकांची लयलूट
बेळगावच्या स्वीमर्स क्लब आणि एक्वेरियस स्विम क्लबच्या 10 जलतरणपटूंनी बंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या एसजीएफआय राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत चमकदार कामगिरी नोंदवत एसजीएफआय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी कर्नाटक संघात स्थान मिळवले आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत या दोन्ही क्लबच्या जलतरणपटूंनी एकूण 5 सुवर्ण,...
बातम्या
ग्रंथालये खऱ्या अर्थाने मानवाचे आयुष्य घडवितात: प्रा.मायाप्पा पाटील
ग्रंथालये खऱ्या अर्थाने मानवाचे आयुष्य घडवितात,वाचन माणसाला अधिक समृद्ध करते.असे विचार प्रा मायाप्पा पाटील यांनी व्यक्त केले
जायंट्स सखी या सेवाभावी संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांच्यात वाचन संस्कृतीची वाढ व्हावी म्हणून *वाचाल तर वाचाल* यावर प्रा.पाटील यांचे व्याख्यान टिळकवाडी येथील बालिका आदर्श...
Latest News
हेस्कॉमकडून अडथळा ठरणाऱ्या इलेक्ट्रिक खांबांचे उच्चाटन
बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने केलेल्या पाठपुराव्याची पोचपावती आणि बेळगाव लाईव्हच्या बातमीचा...