28 C
Belgaum
Monday, September 25, 2023
 belgaum

Daily Archives: Oct 28, 2022

सिलेंडर स्फोटात एकाचा बळी

स्वयंपाक करताना झालेल्या सिलेंडर ब्लास्ट मध्ये एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी पोलीस स्थानक कार्यक्षेत्रातील नागनुर या गावात घडली आहे. भाड्याच्या घरामध्ये पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या 19 वर्षीय युवकाचा या सिलेंडर ब्लास्ट मध्ये मृत्यू झाला आहे. श्रीधर पॅटी असे...

बालचमुनी साकारली सिंहगडाची लक्षवेधी प्रतिकृती

दिवाळी सणाची लगबग चालू झाली की, चिमुरड्या पासून ते मोठया मुलांपर्यंत सगळ्यांना आस लागते ती किल्ला बनवण्याची.याला अपवाद नसलेल्या कणबर्गी गावातील चव्हाट गल्ली येथील मुलांनी सिंहगड किल्ल्याची लक्षवेधी प्रतिकृती साकारली आहे. सिंहगड प्रतिकृती साकारणाऱ्या या मुलांची नावे आकाश चिक्कोर्डे, रोहित...

उत्तरचे आमदार ‘याकडे’ केव्हा लक्ष देणार?

सदाशिवनगर शेवटचा बसस्टॉप येथील रस्त्याशेजारील जलवाहिनी फुटून दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. ही जलवाहिनी दुरुस्त करण्याबरोबरच येथील इतर नागरी समस्यांचे निवारण करण्याची जोरदार मागणी केली जात आहे. सदाशिवनगर शेवटचा बसस्टॉप येथे गेल्या 10 वर्षापासून जलवाहिनी फुटल्याने कायम पाणी...

सप्टें.मध्ये बेळगाव विमानतळाच्या प्रवासी संख्येत घट

भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) नुकत्याच सादर केलेल्या आपल्या मासिक हवाई वाहतूक अहवालानुसार ऑगस्ट महिन्यातील बेळगाव विमानतळाच्या प्रवासी संख्येत सप्टेंबरमध्ये 3 व 9 टक्क्यांनी घट झाली आहे. नागरी विमान वाहतूक संचलनालयाने येत्या 29 ऑक्टोबर 2022...

पिण्याचे पाणी, रस्ता, गटारीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

तानाजी गल्ली, हलगा येथे पिण्याचे पाण्याची सोय करून देण्याबरोबरच रस्ता आणि गटारीची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी सदर गल्लीतील रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. हलगा (ता. जि. बेळगाव) येथील तानाजी गल्लीतील रहिवाशांनी विशेष करून महिलांनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना...

रामदुर्गमध्ये दूषित पाणी पिल्याने दोघांचा मृत्यू

रामदुर्ग तालुक्यातील मुदेनूर गावात दूषित पाणी प्यायल्याने सुमारे 100 हून अधिक जण अत्यवस्थ झाले असून मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 2 झाली आहे. अत्यवस्थांपैकी दहा जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना बेळगाव आणि बागलकोट जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या या...

सावंतवाडीचा एम्स अकादमी संघ अजिंक्य!

बेळगाव ग्रामीण क्रिकेट अकादमीतर्फे आयोजित पावले चषक 15 वर्षाखालील मुलांच्या आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद सावंतवाडीच्या एम्स क्रिकेट अकादमीने हस्तगत केले आहे. स्पर्धेतील मालिकावीर किताबाचा मानकरी राजर्स क्लबचा झोया काझी हा ठरला. शहरातील फिनिक्स स्कूलच्या मैदानावर आयोजित या स्पर्धेच्या काल...

मनपा समोरील लाल -पिवळा बदलण्याचा असफल प्रयत्न

बेळगाव महानगरपालिकेसमोर अनधिकृतरित्या लावलेल्या ध्वजस्तंभावरील लाल पिवळा झेंडा बदलण्याचा कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांचा डाव पोलिसांनी हाणून पाडल्याची घटना काल गुरुवारी घडली. त्यामुळे महापालिका आवारात कांही काळ तणाव निर्माण झाला होता. बेळगाव महापालिकेसमोर गेल्या डिसेंबर 2020 मध्ये श्रीनिवास ताळूकर हा कन्नड म्होरक्या...

चार दिवसांत आठ जनावरे ‘लंपी’ची शिकार

सांबरा (ता. जि. बेळगाव) परिसरामध्ये लंपी स्कीन या संसर्गजन्य रोगाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला असून गेल्या चार दिवसात केवळ एका सांबरा गावामध्ये तब्बल 8 जनावरे लंपीची शिकार झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बेळगाव तालुक्यात...

डच डिजाइन विकसाठी बेळगावच्या कन्येची डिजाईन

बेळगांवच्या आर्किटेक्ट स्नेहल हन्नूरकर यांनी लावलेल्या डिझाईनची डच डिझाईन वीक 2022 साठी निवड झाली आहे 22 ऑक्टोंबर 2022 रोजी नेदरलँड मधील अँड ओव्हन येथे सुरू असलेल्या वीक मध्ये जैव आधारितावर असलेल्या प्रकल्पाची निवड झाली.या कामगिरीने स्नेहल यांचे सर्वत्र कौतुक...
- Advertisement -

Latest News

हेस्कॉमकडून अडथळा ठरणाऱ्या इलेक्ट्रिक खांबांचे उच्चाटन

बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने केलेल्या पाठपुराव्याची पोचपावती आणि बेळगाव लाईव्हच्या बातमीचा...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !