22 C
Belgaum
Wednesday, October 4, 2023
 belgaum

Daily Archives: Oct 1, 2022

‘जाणून घेऊया प्रेषित मुहम्मद’ कार्यक्रम उत्स्फूर्त प्रतिसादात

मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त जमात -ई -इस्लामी हिंद (जेआयएच) बेळगावतर्फे आयोजित 'जाणून घेऊया प्रेषित मुहम्मद' हा कार्यक्रम नुकताच उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला राज्यात येत्या 9 ऑक्टोबर 2022 पर्यंत 'जाणून घेऊया प्रेषित मुहम्मद' (लेट्स नो प्रॉफेट मुहम्मद) अभियान राबविण्यात येत आहे....

येळ्ळूरच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

येळ्ळूर हद्दीत येणाऱ्या सर्व शाळा जवळील मुख्य रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसविणे व सिग्नल बोर्ड बसवा अशी मागणी येळ्ळूर ग्राम पंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.शनिवारी बेळगांव जिल्हाधिकारी यांना येळ्ळूर ग्राम पंचायत सर्व शाळा प्रशासनच्या वतीने यासंबंधी निवेदन देण्यात आले. येळ्ळूर वरून...

सब रजिस्ट्रार कार्यालयाने हिरावून घेतली माणुसकी

जीवन आणि मृत्यू यांच्यात संघर्ष करणाऱ्या एका 80 वर्षीय वृद्ध महिलेला सहीसाठी हॉस्पिटल मधील आयसीयूमधून चक्क कार्यालयात बोलावून बेळगाव दक्षिण उपनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी माणुसकीला काळीमा फासल्याची संतापजनक घटना आज शनिवारी घडली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत...

सहकार क्षेत्रातील अग्रगण्य महिला पतसंस्था : श्रीभक्ती महिला सहकारी पतसंस्था

बेळगाव लाईव्ह विशेष : आकाश आणि पाताळ यांच्यातील प्रत्येक दुवा असणाऱ्या क्षेत्रात आज महिला ठामपणे पाऊल रोवून उभ्या आहेत. त्याग, नम्रता, क्षमा, दया, माया आणि सुजाणपण याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्त्री! प्रत्येक क्षेत्रात आज महिला कर्तृत्व गाजवत आहेत. पोलीस,...

मधुमेही मुलांसाठी मोफत इन्सुलिन सुविधेचा शुभारंभ

बेळगाव शहरातील केएलईएस डायबेटिस सेंटर मधील मधुमेहग्रस्त मुलांसाठीच्या मोफत इन्सुलिन सुविधेचा उद्घाटन समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. केएलईएस डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटरने ऑस्ट्रेलियाच्या लाइफ फॉर अ चाइल्ड (एलएफएसी) प्रकल्पाच्या सहकार्याने मधुमेहाने ग्रस्त असलेल्या सर्व मुलांसाठी 'विनामूल्य...

मराठा समाजाच्या आवाहनाला मिळतोय प्रतिसाद

पती निधनानंतर त्यांच्या पत्नीचे धार्मिक विधी स्मशानभूमीत न करता ते घरीच करण्यात यावेत, या मराठा समाज सुधारणा मंडळाच्या आवाहनानुसार गणेशपूर गल्ली, शहापूर येथील पंच व म. ए. समितीचे कार्यकर्ते कै. प्रकाश हंडे त्यांच्या पत्नीचे धार्मिक विधी स्मशानभूमीत न करता...

एफएफसीकडून शेतकऱ्यांसाठी ‘असा’ मदतीचा हात

लंपी स्किन या संसर्गजन्य रोगामुळे अनेक गाई मृत्युमुखी पडत आहेत. या पार्श्वभूमीवर गरीब गरजू शेतकऱ्यांना फेसबुक फ्रेंड्स सर्कल (एफएफसी) या सेवाभावी संघटनेने मदतीचा हात पुढे केला आहे. फेसबुक फ्रेंड्स सर्कलतर्फे गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या गाईंसाठी मोफत पौष्टिक दर्जेदार खाद्य वितरित केले...

वैद्यकीय क्षेत्रातील नवदुर्गा : डॉ. सुरेखा पोटे

बेळगाव लाईव्ह विशेष : आपल्या कार्यामुळे विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या, चूल आणि मूल या पलीकडे जाऊन आपली वेगळी कर्तबगारी दाखवणाऱ्या आणि आपल्या कार्याने इतर महिलांना प्रेरित करणाऱ्या अनेक महिला आज आपली प्रतिमा बळकट करत आहेत. गेली ३ वर्षे...

शनिवार, रविवार आणि मंगळवारी विविध ठिकाणी महाप्रसाद

यंदा बेळगावमध्ये गल्लोगल्ली मोठ्या धुमधडाक्यात नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून बेळगाव शहर, उपनगर आणि तालुक्यात देखील ठिकठिकाणी देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सोमवारपासून सुरु झालेल्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल सुरु आहे. सांस्कृतिक, मनोरंजनात्मक, धार्मिक कार्यक्रम तसेच विविध स्पर्धांचे...

शेतकऱ्यांचा भक्कम पाठिंबा : कै. किसनराव येळ्ळूरकर

आपण समाजाचंही देणं लागतो! हि बाब प्रत्येकालाच समजते असे नाही. मात्र ज्याला हि गोष्ट समजते ती व्यक्ती मात्र समाजासाठी स्वतःला झोकून देऊन कार्य करते. कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता जे आपल्यापाशी आहे ते समाजापर्यंत निस्वार्थीपणे पोहोचवणं यात एक वेगळंच...
- Advertisement -

Latest News

सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या

मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !