बेळगाव येथील दुसऱ्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व हर्षा ए हंजी यांनी अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी सात आरोपींची साक्षीदारातील विसंगतीमुळे सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश बजावला आहे.
गौस सलीम बीडी रा. गँगवाडी,समीर पठाण रा.शिवाजीनगर,प्रकाश गंगारेड्डी रा.अंजनेयनगर,खताल पारेगार...
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेला ग्रुपतर्फे गेल्या तीन दिवसांपासून आयोजित 'बेला बाझार' या भव्य मेगा दिवाळी शॉपिंग आणि फूड फेस्टिव्हल या विक्री -प्रदर्शनाला सध्या उस्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
महिलांमधील उद्यमशीलता वाढावी या हेतूने रामनाथ मंगल कार्यालय, भाग्यनगर येथे आयोजित बेला बाजार...
कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून काळादिनाची निषेध फेरी काढता आली नाही. आता मात्र कोणाच्याही परवानगीची प्रतीक्षा न करता निषेध फेरी निघणारच असून या फेरीतून मराठी माणसांची अस्मिता केंद्र सरकारला दाखवून देण्यात येईल, असा निर्धार शहर महाराष्ट्र एकीकरण समिती बैठकीत...
बेळगावच्या रिंग रोडसाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी भूसंपादना विरोधातील लढा अधिक तीव्र करण्यासाठी प्रथम जास्तीत जास्त तक्रारी दाखल होतील यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच 21 दिवसानंतर विराट मोर्चा काढण्याचा निर्णय बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आज सोमवारी दुपारी झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात...
शहापूर छ. शिवाजी उद्यानातील शिवसृष्टी तात्काळ जनतेसाठी खुली करा अन्यथा शिवभक्त आणि श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना नाईलाजाने ती शिवसृष्टी सर्वांसाठी खुली करावी लागेल, असा इशारा देत श्रीराम सेना हिंदुस्तानने शिवसृष्टी खुली करण्यासाठी प्रशासनाला 10 दिवसांची मुदत दिली आहे.
शहापूर छ. शिवाजी...
कर्नाटक लॉ सोसायटीच्या गोगटे इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीचा सहावा पदवीदान समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.आंध्र प्रदेश येथील सेंट्रल युनिव्हर्सिटीचे उप कुलगुरू प्रा.एस. व्ही.कोरे हे पदवीदान समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष अनंत मंडगी यांनी ऑनलाईन सहभाग घेतला होता. विश्वेश्वरय्या...
हलगा येथील सुवर्ण विधान सौधच्या मागील बाजूस शेती असलेल्या शेतकऱ्यांच्या सोयीसाठी असलेल्या सर्व्हिस रोडवर विरोध असतानाही सध्या तारेचे कुंपण मारण्याची तयारी सुरू झाल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत असून हा प्रकार त्वरित थांबवावा अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
हलगा...
हलगा -मच्छे बायपास रस्ता आणि रिंग रोड या प्रकल्पांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न सुरू असतानाच आता बेळगाव -धारवाड रेल्वे मार्गासाठी भूसंपादन करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. यासाठी विविध आमिषे दाखवून शेतकऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
बेळगाव -धारवाड...
चार वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कांही दिवसापूर्वी टिळकवाडी तिसरे रेल्वे गेट येथील नूतन उड्डाणपूल लोकार्पण करण्यात आला. मात्र पुलाच्या अर्धवट अवस्थेतील विकास कामांचा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागत असून आता दुरुस्तीच्या कारणास्तव सध्या तो वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्यामुळे सखेद आश्चर्य...
बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...