24.9 C
Belgaum
Saturday, June 3, 2023
 belgaum

Daily Archives: Oct 3, 2022

मारुती गल्लीतील स्टेशनरी दुकानाला आग

शॉर्ट सर्किट मुळे मारुती गल्लीतील सत्कार हॉटेल बाजूच्या कॉम्प्लेक्स मध्ये बेस मेंट मध्ये असलेल्या ब्लॅक ब्युटी नावाच्या स्टेशनरी दुकानाला आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे. सोमवारी रात्री 9:15 च्या सुमारास ही घटना घडली असून आग लागल्या नंतर गल्लीत एकच गोंधळ...

रणकुंडये मंदिर वाद प्रकरणी 16 जणांना जामीन

रणकुंडये (ता. जि. बेळगाव) येथील मंदिराच्या जागेसंदर्भात गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या वादा प्रकरणी नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यात रणकुंडये गावातील 16 जणांना बेळगाव द्वितीय जेएनएफसी न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. रणकुंडये मंदिर वाद प्रकरणातील संबंधित आरोपींना यापूर्वी प्रधान जिल्हा न्यायाधीश...

‘पंखिदा’ला वाढता प्रतिसाद

पंखिदा-2022 या कार्यक्रमांतर्गत परिपूर्ण नवरात्र उत्सवाची संधी बेळगावकरांना उपलब्ध झाली शुक्रवारपासून मंगळवार दिनांक 4 ऑक्टोबर पर्यंत पंखीदा खुला असणार आहे. दररोज दांडिया गरबा बरोबरच विविध स्पर्धा देखील आयोजित करून या पंखीदा कार्यक्रमाचा आनंद द्विगुणीत केला जात आहे. रविवारी समूह नृत्य...

गांधीनगर दंगल प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष

बेळगाव शहरातील गांधीनगर येथे सहा वर्षांपूर्वी घडलेल्या हिंदू -मुस्लिम दंगली प्रकरणातील सर्व 22 संशयीत आरोपींची बेळगाव द्वितीय प्रथमवर्गीय न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. रमाकांत कोंडुसकर, प्रकाश वंटमूरकर, पंकज जाधव (सर्व कामत गल्ली), सचिन चव्हाण, सिद्धाप्पा दोडमणी,...

ब्रेक फेल झाल्याने बसची इमारतीला धडक

बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाकडून आरटीओ सर्कलच्या दिशेने जाणारी एक खाजगी प्रवासी बस ब्रेक फेल झाल्यामुळे थेट फुटपाथवरून आवार भिंत तोडून रस्त्याशेजारी इमारतीला जाऊन धडकल्याची घटना आज सोमवारी सकाळी घडली. ब्रेक फेल झालेली बस शहरातील क्रांतिवीर संगोळी रायण्णा सर्कल (आरटीओ सर्कल)...

उद्यापासून बेळगावात फूड फेस्टिव्हलचे आयोजन

सर्व जाती-धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन आनंद लुटावा या उद्देशाने अंजुमन -ए -इस्लाम बेळगाव यांच्यातर्फे उद्या मंगळवार दि. 4 ऑक्टोबरपासून जश्ने मिलाद फूड फेस्टिव्हलचे कोर्टासमोर अंजुमन मैदानावर आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अंजुमन -ए -इस्लाम संस्थेचे जिल्हाध्यक्ष राजू सेठ यांनी...

मागील अधिवेशनाची सुमारे 2 कोटींची हॉटेल बिले प्रलंबित

आता तब्बल दहा महिने उलटून गेले तरी बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे गेल्या डिसेंबर 2021 मध्ये झालेल्या सरकारच्या हिवाळी अधिवेशन काळातील हॉटेलची बिलं अद्यापही हॉटेल मालकांना मिळालेली नाहीत आणि ही रक्कम सुमारे 2 कोटी रुपयांच्या घरात असल्याचे समजते सभापती विश्वेश्वर हेगडे...

दुर्गामाता दौडीतून एकात्मतेचा संदेश

देव, देश आणि धर्मासाठी असलेली तसेच एकात्मतेचे दर्शन घडवून युवा पिढीला उज्वल व सक्षम भवितव्याची सदिच्छा देणारी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित श्री दुर्गामाता दौड आज सोमवारी सकाळी कॅम्प परिसरात उत्साहात पार पडली. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान आयोजित आजच्या आठव्या दिवशीच्या श्री...

श्री माऊली यात्रेत बैलजोड्या पळवण्यावर बंदी

लंबी स्कीम रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून खबरदारीचा उपाय म्हणून गुंजी (ता. खानापूर) येथील जागृत देवस्थान श्री माऊली देवी यात्रोत्सवात विजयादशमीच्या मुहूर्तावर मंदिरा सभोवती मानाच्या बैलजोड्या पळविण्याच्या सोहळ्यावर यंदा बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यातील स्किन रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी...
- Advertisement -

Latest News

शासकीय कार्यालयांच्या बहुमजली इमारतीच्या बांधकामासाठी पाहणी

बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !