20.4 C
Belgaum
Wednesday, September 27, 2023
 belgaum

Daily Archives: Oct 12, 2022

ऊसाला हवा 5500 रु. दर, अन्यथा उग्र आंदोलन -पुजारी

पंजाब उत्तर प्रदेश सरकारने आपल्या राज्यातील उसाचा दर प्रति टन 3800 रुपये एका घोषित केला आहे तेव्हा मुख्यमंत्र्यांनी कर्नाटका त्यापेक्षा जास्त 5500 रुपये इतका दर घोषित करावा अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसीरु सेनेचे प्रदेशाध्यक्ष चुन्नप्पा पुजारी...

स्वागत कमानी वरून शहापूरात कांही काळ तणाव

नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळी सणानिमित्त उभारण्यात आलेली श्रीराम सेना हिंदुस्तान संघटनेची स्वागत कमान पूर्वकल्पना न देता अचानक हटविण्याचा प्रयत्न करण्यात आल्यामुळे कांही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याची घटना शहापूर खडेबाजार येथे आज सकाळी घडली. गणेश उत्सवात देखील श्रीराम सेनेकडून लक्षवेधी...

देशातील पहिल्या 4000 टनी एफआरपी मोल्डिंग प्रेसचे उत्पादन

उद्यमबाग येथील प्लस -वन मशीन फॅब्रिक प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सिंगल रॅम डिझाईनसह तब्बल 4000 टन क्षमतेची हायड्रोलिक मशीन बनविणारी देशातील पहिली कंपनी ठरली आहे. शीतकरण सोय आणि इलेक्ट्रिक हीटेड प्लेटन्स असणारी सदर 4000 टनी एफआरपी /एसएमसी शीट मोल्डिंग प्रेस...

असे घडले आमदारांच्या आत्मीयतेचे दर्शन

ताल जल्लोष -2022 या आपण आयोजित केलेल्या भव्य ढोल ताशा स्पर्धेदरम्यान जखमी झालेल्या ध्वजधारी युवतीची आमदार ॲड. अनिल बेनके यांनी स्वतः तिच्या घरी जाऊन विचारपूस केली. आमदारांनी दाखवलेल्या या आत्मीयतेची सर्वत्र प्रशंसा होत आहे. नवरात्रोत्सव आणि दसरा सणानिमित्त बेळगाव उत्तरचे...

… चक्क डीसी ऑफिस समोरील पाणी गळतीही दुर्लक्षीत!

जलवाहिन्यांना गळती लागण्याचा प्रकार शहरवासीयांना नवीन नाही. तथापि जिल्ह्याचे केंद्र असलेल्या चक्क जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील जलवाहिनीला गळती लागून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याने हा एक चर्चेचा विषय झाला आहे. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील (डीसी ऑफिस) आवारात असलेल्या एका जलवाहिनीला काल...

भात पिकांवर हवाई औषध फवारणीची मागणी

बेळगाव शहराच्या आसपासच्या प्रदेशातील शिवारांमध्ये असलेल्या भात पिकांवर सध्या मावा रोगाचे संकट कोसळल्यामुळे बासमती, इंद्रायणी वगैरे भात पिके धोक्यात आली आहेत. याची तात्काळ दखल घेऊन प्रशासनाने या शिवारांमध्ये मावा रोग प्रतिबंधक हवाई औषध फवारणी करावी, अशी जोरदार मागणी शेतकरी...

महापालिकेचा ‘असा हा’ अजब कारभार!

बेळगाव शहरातील बऱ्याच रस्त्यांवरील पथदीप बंद अवस्थेत आहेत मात्र त्याकडे लक्ष देण्याऐवजी हायमास्टर दिवे चालू असलेल्या बी. एस. येडीयुरप्पा मार्गावर पुन्हा नव्याने एलईडी दिवे बसवण्याचा अजब कारभार महानगरपालिकेकडून सुरू झाल्यामुळे सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. शहरातील ठिकठिकाणीच्या रस्त्यावरील पथदीप बंद...

वोटर आयडी- आधार लिंक प्रक्रियेत मतदारांची उदासीनता

मतदार ओळखपत्र आणि आधार क्रमांक लिंक करण्याच्या विशेष मोहिमेकडे मतदारांनी पाठ फिरवली असून या प्रक्रियेबाबत मतदारांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. या मोहिमेत महानगरपालिकेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसून दोन दिवसांच्या मोहिमेत केवळ ९ हजार मतदारांचेच आधार लिंक झाले आहेत. आधार...

5-जी इंटरनेटद्वारे फसवणुकीपासून सावधान! पोलिसांचे आवाहन…!

केंद्राने नुकतीच 5-जी इंटरनेटची घोषणा केली असून आता या माध्यमातून फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगारांची हालचाल सुरु झाली आहे. एखादी तांत्रिक बाब शासनाने पुढे आणली कि त्याद्वारे जनतेची कशापद्धतीने फसवणूक करता येईल याचा विचार सायबर गुन्हेगारांकडून नेहमीच होत असतो. अशा फसवणुकीपासून...

अंगणवाडी भरती प्रक्रियेसाठी हजारो अर्ज दाखल

बेळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रातील २५४ रिक्त जागा भरण्यात येणार असून यासाठी १४ तालुक्यातून ५,३३१ अर्ज ऑनलाईन माध्यमातून दाखल झाले आहेत. अंगणवाडी भरतीसाठी ऑनलाईन अर्जाची मुदत संपली असून आता निवड प्रक्रियेत अधिकाऱ्यांची मोठी दमछाक होणार आहे. अंगणवाडी केंद्रातील रिक्त जागांसाठी प्रामुख्याने...
- Advertisement -

Latest News

बेळगाव लाईव्हने अशी जपली विधायकता…

बेळगाव लाईव्ह : बेळगाव लाईव्हचा सामाजिक भान राखणारा कार्यक्रम नरगुंदकर भावे चौकातील सार्वजनिक गणेश मंडपात मोठ्या उत्साहात पार पडला....
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !