बेळगावच्या कॅथोलिक धर्म प्रांताचे प्रमुख बिशप डेरेक फर्नांडिस यांनी समस्त बेळगाव शहरवासीयांना दीपावली सणाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
बेळगावच्या कॅथोलिक धर्म प्रांताचे प्रमुख बिशप डेरेक फर्नांडिस यांनी एका संदेशाद्वारे शहरवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तेजाचा उत्सव असलेल्या दिवाळीच्या प्रकाशाने आपल्या...
बेळगाव येथील जुन्या गांधीनगर पुलावर पतंगाच्या मांजा दोऱ्याने मुलाचा गळा चिरल्याने एका 6 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
बेळगाव बाजारपेठेत दिवाळी सणासाठी कपडे खरेदी करून 6 वर्षांचा मुलगा वडिलांसोबत दुचाकीवर बसला होता, तो हुक्केरी तालुक्यातील यमकनमर्डी जवळील...
राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावणारा जिल्हा म्हणजे बेळगाव जिल्हा होय. मात्र गेल्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये या जिल्ह्याने भाजपचे तीन मातब्बर नेते गमावले आहेत. लिंगायत समाजाच्या या तीन नेत्यांच्या निधनामुळे भाजपचे नुकसान झाले आहे.
बेळगावचे खासदार व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश...
संपूर्ण बेळगाव शहराला हादरून सोडलेल्या शिवाजीनगर येथील दहावीत शिकणाऱ्या 16 वर्षीय विद्यार्थ्यांचा खून प्रकरणाचा छडा लावण्यात कॅम्प पोलिसांना यश आले असून या प्रकरणी तिघा जणांना गजाआड करण्यात आले आहे.
बेळगाव तालुक्यातील खनगाव येथील लक्ष्मण यल्लाप्पा होसमनी या 19 वर्षीय युवकाला...
*२०२२-२३ मध्ये सरकारी बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवा*
*बँकिंग परीक्षेची तयारी कशी करावी*
या विषयावर मोफत सेमिनार
वेळ 1100 ते 1200 वा
बुधवार 26 ऑक्टोबर 2022
स्थळ:
ऐम कोचिंग अँड करियर मार्गदर्शन संस्था
शेट्टी गल्ली, बेळगाव
*खालील सरकारी बँकामध्ये नोकरी.*
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब...
बेळगाव शहरातील व्यवसायिकांसाठी दिलासा देणारी बाब म्हणजे त्यांना आपल्या व्यापार परवान्याचे दरवर्षी करावे लागणारे नूतनीकरण यापुढे 5 वर्षातून एकदाच करावे लागणार आहे. नगर विकास खात्याचे आवर सचिव सतीश कबाडी यांनी नुकताच तसा आदेश जारी केला आहे.
शहरातील व्यावसायिकांना आता दरवर्षी...
रहदारीचा रस्ता असलेल्या मुख्य अनगोळ क्रॉस येथील नव्या स्मार्ट बस स्टॉपचा सध्या मोकाट जनावरे आणि एका कॅन्टीन चालकाने ताबा घेतल्यामुळे हा बस स्टॉप नेमका आहे तरी कोणाच्या सोयीसाठी? असा संतप्त केला जात आहे.
रहदारीचा रस्ता असलेल्या मुख्य अनगोळ क्रॉस येथे...
दीपावली निमित्त सीमाभागातील बाल मावळे विटा, माती, धान्याची पोती यापासून वेगळ्या प्रकारचे शिवकालीन किल्ले तयार करतात. शहरातील चव्हाट गल्ली येथील बाल मावळे देखील त्याला अपवाद नाहीत, हे मावळे सध्या पारगडाची प्रतिकृती साकारण्यात दंग आहेत.
तोरणा गड, प्रतापगड, रायगड, सिंधुदुर्ग, नवदुर्ग...
बेळगाव लाईव्ह विशेष /नेहरूनगर येथील नेहरू स्टेडियम अर्थात जिल्हा क्रीडांगण हे अलीकडच्या काळात खेळांसाठी वापरण्याऐवजी सभासमारंभा सारख्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी वापरण्यात येत असल्यामुळे तेथील मैदानाची पार दुरवस्था झाली आहे. जिल्हा क्रीडांगणावरील लाखो रुपयांच्या सिंथेटिक ट्रॅकचे तर अक्षरशा तीन तेरा वाजले...
केवळ नशीब बलवत्तर म्हणून तो या घटनेतून बचावला आहे कारण मांजा गळ्यात अडकून त्याचा गळा चिरला गेला असता मात्र नशिबाची साथ म्हणून तो केवळ जखमी झाला आहे.
आपल्या पत्नी सोबत दुचाकीवरून जाणाऱ्या युवकाच्या गळ्याला पतंगाचा मांजा दोरा लागून युवक जखमी...