सीमेवर काम करताना आमचे जवान शत्रूच्या भाषेतच शत्रूला उत्तर देत आले आहेत बेळगावातील मराठा सेंटर मध्ये त्या तोडीचे जवान तयार होत असतात जशास तसे उत्तर देण्याची क्षमता केवळ मराठा रेजिमेंट मध्ये प्रशिक्षित जवानांत आहे त्यामुळे हर काम देश के...
बेळगावच्या एम स्टाईल डान्स अँड फिटनेस अकादमी (MSDFA) च्या नर्तकांनी (डान्सर्सनी)ऑडिशनमध्ये उत्कृष्ट कामगिरी दाखवल्याने त्यांची 30 ऑक्टोबरपासून बँकॉक येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत (IIGF) 2022 मध्ये निवड झाली आहे. विदेशातील डान्स चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी बेळगावच्या 11 नर्तकांची निवड करण्यात...
रोटरी इंटरनॅशनल फाउंडेशनच्या सहकार्याने रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव आणि रोटरी क्लब ऑफ ऊडब्रिज यूएसए यांच्यातर्फे घटप्रभा येथील कर्नाटक हेल्थ इन्स्टिट्यूट (केएचआय) येथे स्थापण्यात आलेल्या नुतन रोटरी केएचआय डायलिसिस सेंटरचा उद्घाटन समारंभ शुक्रवार दि. 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 10...
सीमाभागातील मराठी भाषा, मराठी संस्कृती टिकून राहावी तसेच मराठी तरुण, तरुणींना योग्य दिशा मिळावी हा उद्देश ठेवून येथील मराठा मंदिर ट्रस्टतर्फे बुधवार दि. 19 रोजी सायंकाळी 5 वाजता प्रसिद्ध व्याख्याते व ग्रामविकासाचे दिशादर्शक प्रदीप लोखंडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात...
बेळगाव शहरातील सिटी सर्व्हे ऑफिसमधील बेळगाव दक्षिणसाठी नियुक्त कामचुकार कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना नाहक त्रास दिला जात आहे. त्यामुळे जनतेला मनस्ताप देणाऱ्या या कर्मचाऱ्यांची तात्काळ उचल बांगडी करून त्यांच्या जागी प्रामाणिक कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जावी, या माजी नगरसेवक विनायक गुंजटकर...
नुकत्याच बेंगलोर येथील बसवन गुडी आंतरराष्ट्रीय जलतरण तलावात घेण्यात आलेल्या राज्य पातळीवरील जलतरण स्पर्धेत बेळगाव आबा हिंद स्पोर्टच्या जलतरणपटूंनी घवघवीत यश संपादन करताना दहा सुवर्ण, दहा रौप्य व सात कास्य असे एकूण 27 पदकांची कमाई केली .
14 वर्षाखालील मुलींच्या...
बेळगाव रेल्वे स्थानकानजीकच्या पोस्टमन सर्कल आणि त्या शेजारील पोस्ट ऑफिस येथील रस्त्याची मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे अत्यंत दुरवस्था आहे. अपघाताला आमंत्रण देणाऱ्या या रस्त्यावरून ये -जा करणे त्रासाचे झाल्याने वाहन चालकात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सर्व प्रकारचे संदेश लोकांपर्यंत...