Daily Archives: Oct 8, 2022
बातम्या
सीमाप्रश्नी अधिवेशनात आवाज उठवू -आम. लंके
बेळगाव सीमाप्रश्नाचा सोक्षमोक्ष लागावा असे मलाही मनापासून वाटते. त्याकरिता माझ्या परीने जे कांही करता येईल ते करणार असून नागपूर येथील येथे हिवाळी अधिवेशनाच्या संदर्भात आपण आवाज उठवू, अशी ठाम ग्वाही महाराष्ट्रातील आमदार निलेश लंके यांनी दिली.
बेळगाव भेटीवर आलेले महाराष्ट्रातील...
बातम्या
शोभायात्रेनिमित्त उद्या वाहतूक मार्गात बदल
ईद-ए-मिलाद निमित्त उद्या रविवारी शहरातील मुस्लिम बांधवातर्फे भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी उद्या रविवार दि. 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.
पिंपळकट्टा, फोर्ट रोड देशपांडे पेट्रोल पंप येथून सदर शोभायात्रेला प्रारंभ...
बातम्या
सुळेभावी डबल मर्डर सहा जण अटकेत
बेळगाव तालुक्याचा पूर्व भाग हादरवून सोडलेल्या डबल मर्डरचा तिढा सोडवण्यात बेळगाव पोलिसांना यश आले आहे.बेळगाव तालुक्यातील सुळेभावी येथे गुरुवारी रात्री झालेल्या डबल मर्डर प्रकरणी ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन पोलीस हेड कॉन्स्टेबलना बडतर्फ...
बातम्या
पतंग उडवण्याबाबत असे ‘हे’ आवाहन
घराच्या छतावर अथवा गच्चीवर धोकादायकरित्या पतंग न उडवता तो खेळाच्या मैदानावर अथवा मोकळ्या जागेत सुरक्षितपणे उडवावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी अरबाज दफेदार नावाच्या अकरा वर्षी मुलाचा पतंग उडवताना गच्चीवरून पडून मृत्यू झाल्याची...
बातम्या
या’साठी खानापूर समितीची सोमवारपासून जनजागृती
कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर कानडीकारणाचा वरवंटा फिरवत असून दुसरीकडे आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रीय पक्ष सामान्य मतदारांना विविध आमिषे दाखवित आहेत. या पार्श्वभूमीवर खानापूर तालुक्यात मराठी भाषिकांची एकजूट रहावी, यासाठी येत्या सोमवारपासून जनजागृती करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या म. ए. समितीच्या बैठकीत...
बातम्या
शहर, तालुक्यात उद्या दारू विक्रीवर बंदी
ईद-ए-मिलाद सणानिमित्त उद्या रविवार दि. 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत बेळगाव शहर आणि तालुक्यामध्ये मद्य (दारू) विक्रीवर बंदी असणार आहे. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी हा बंदी आदेश जारी केला आहे.
मुस्लिम बांधवांचा ईद-ए-मिलाद सण उद्या रविवारी साजरा केला...
बातम्या
विद्यार्थ्यांना मिळणार पोक्सो कायद्याची माहिती
विद्यार्थ्यांमध्ये लैंगिक अत्याचाराबाबत जनजागृती करण्यासाठी शिक्षण खात्याने माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना 'पोक्सो' कायद्याची माहिती करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात लैंगिक अत्याचाराच्या संख्येत वाढ होत असल्याच्या वाढत्या तक्रारी आहेत. तसेच अल्पवयीन मुले वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये अडकत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पोक्सोची माहिती...
बातम्या
मनपा करणार ‘या’ 3 तलावांचे पुनरुज्जीवन
बेळगाव महापालिकेने सुमारे 4.50 कोटी खर्चून शहराच्या उत्तर विभागातील कणबर्गी, बसवन कुडची व अलारवाड येथील तलावांचा विकास करून त्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने त्या कामाचा ठेका देण्यासाठी महापालिकेकडून निविदाही काढण्यात आली आहे.
शहराच्या उत्तर भागातील कणबर्गी येथील...
क्रीडा
बेळगावच्या ढोल ताशा पथकांचा आजवरचा प्रवास
बेळगाव लाईव्ह विशेष : शिवजयंती असो वा गणेशोत्सव.. बेळगावमध्ये घुमणाऱ्या ढोल ताशांचा आवाज प्रत्येकाच्या कानात घुमत आहे. २०१४ साली सर्वप्रथम बेळगावमध्ये घुमलेला ढोल ताशांचा आवाज आज पुण्याच्या धर्तीवर विकसित होताना दिसत आहे.
भारतातील अनेक सांस्कृतिक चळवळींची परंपरा असलेल्या पुण्यात ढोल...
क्रीडा
बेळगावात घुमणार ढोलाची झिंग आणि ताशाची तर्री!
डीजेला फाटा देत बेळगावकरांनी ढोल ताशा परंपरेला आपलंस केलं आहे. हल्ली प्रत्येक सार्वजनिक उत्सवात डीजे वगळून पारंपरिक ढोल ताशा वादन केले जात आहे. प्रत्येक गल्लोगल्ली ढोल ताशा पथके वाढली असून या ढोल ताशा पथकातील वादकांना प्रेरणा आणि नवी ऊर्जा...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...