कंग्राळी खुर्द गावाजवळील अलतगा येथील क्वारीमध्ये साचलेल्या तळ्यात मित्रांसोबत पोहण्यास गेलेल्या अनगोळ येथील एका युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
सतीश हनमण्णावर (वय 22, रा अनगोळ) असे क्वारीतील पाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नांव आहे. सतीश हा आज मंगळवारी...
ग्रहणानिमित्त परातीतील पाण्यात मुसळी उभ्या!-अवकाशात सूर्याला ग्रहण लागण्याची खगोलशास्त्रीय घटना घडण्यास सुरुवात झाली असून या सूर्यग्रहणानिमित्त सध्या शहरातील कपिलेश्वर मंदिरात नामस्मरण सुरू आहे.
दक्षिणकाशी कपलेश्वर मंदिरात आजच्या खंडग्रास सूर्यग्रहण निमित्त नामस्मरण सुरू झाले आहे. ग्रहण काळात पारंपारिक हिंदू पद्धतीनेनुसार धार्मिक...
ऐन दिवाळीत आज अमावस्या दिवशी खंडग्रास सूर्य ग्रहण आले आहे. बेळगाव शहरासह जिल्ह्यातील बहुतांश मंदिरांमध्ये ग्रहण काळात देवाचे दर्शन घेण्याची मुभा आहे. ग्रहणानिमित्त सध्या मंदिरांमध्ये विविध धार्मिक विधी सुरू आहेत.
बेळगावमध्ये ग्रहणाचे वेध लागण्याची वेळ ५ वाजून ११ मिनिटांची असून,...
ऐन दिवाळीत एक विलक्षण खगोलीय घटना आज मंगळवारी सायंकाळी घडणार असून संध्याकाळी सुमारे 4 वाजून 50 मिनिटानंतर पश्चिमेच्या क्षितिजावर खंडग्रास सूर्यग्रहणाचे विलोभनीय दृश्य आपल्या सर्वांना पाहता येणार आहे.
बाजारात मिळणाऱ्या सोलार एक्लिप्स गॉगल आणि दुर्बिणीच्या सहाय्याने नागरिक हे सूर्यग्रहण पाहू...
सांबरा येथील शतायुषी महिला व अनुभवी सुईण अमिनबी फकरुद्दीन तासेवाले उर्फ नन्ही मॉं यांचे आज (मंगळवार दि. २५) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. निधन समयी त्यांचे वय १०९ वर्षे होते. मंगळवारी दुपारी सांबरा येथे सर्व जाती धर्माच्या गावकऱ्यांच्या...
एक नोव्हेंबर 1956 रोजी भाषावार प्रांतरचना करून केंद्र सरकारने मराठी बहुभाषिक असलेला बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी आणि 865 खेडी हा भाग अन्यायाने कर्नाटकात डांबला गेला. केंद्राच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी हा दिवस 'काळा दिवस' म्हणून संपूर्ण सीमा भागात पाळला...
बेळगाव शहरात गाजावाजा होत असलेल्या धोकादायक पतंगाच्या मांजाच्या वापरावर ग्रामीण भागातही बंदी व्हावी यासाठी जनजागृतीला सुरुवात झाली असून या कामी येळ्ळूर ग्रामपंचायतीने सर्वप्रथम पुढाकार घेतला आहे.
बेळगाव शहरात पतंगाच्या धारदार मांजामुळे दुर्घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे. मांजामुळे नुकताच एका सहा...
संपूर्ण जगभरात संवादाचे एक महत्त्वाचे साधन मानले गेलेल्या व्हाट्सअप ची सेवि गेल्या तासाभरापासून बंद झाली आहे. तांत्रिक अडचणीमुळे व्हाट्सअप ची सेवा बंद झाल्याचे कळते.
भारतीय प्रमाण वेळेनुसार आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान व्हाट्सअप ची सेवा बंद झाली असून दुपारी 1:30पर्यंत तरी...
अतिवृष्टी तसेच सततच्या परतीच्या पावसामुळे बेळगाव जिल्ह्यात अतोनात हानी झाली असून ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात 899 घरांची पडझड झाली आहे. तसेच 179 हेक्टर बागायत पिकाचे नुकसान झाले आहे.
खरीप हंगामातील पावसासह परतीच्या पावसामुळे यंदा अतोनात हानी झाली आहे. जिल्ह्यात घरांची पडझड...
महाद्वार रोड तेथील कॅनरा बँक समोरील झेन ऑटोमोबाईल्स या ऑटो स्पेअर पार्ट दुकानाच्या गोदामाला आज सोमवारी दुपारी आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
स्पेअर पार्ट दुकानाच्या गोदामाला दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीचे निश्चित कारण समजू शकले नसले...
बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...