सासनकाठी व पालख्यांच्या सवाद्य जल्लोषी मिरवणुकीसह ऐतिहासिक परंपरा लाभलेला बेळगावातील सिमोल्लंघनाचा कार्यक्रम आज बुधवारी विजयादशमी दिवशी लक्षणीय गर्दीत अभूतपूर्व उत्साहात पार पडला.
कोरोनामुळे गेली दोन वर्ष विजयादशमी दसऱ्या दिवशी होणारा सिमोल्लंघन कार्यक्रम साधेपणाने करण्यात आला होता. मात्र यंदा कोरोनाचे कोणतेही...
सुप्रसिद्ध अभिनेते, खासदार डॉ. अमोल कोल्हे हे बेळगावमध्ये "शिवप्रताप गरुडझेप" या नव्या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी बेळगावमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. याच औचित्याने मराठा को - ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
मराठा बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राजकीय वर्तुळात आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु झाली असून राजकारणी मंडळींनी आतापासूनच एकमेकांवर टोलेबाजी सुरु केली आहे. बेळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या केपीसीसी बैठकीत आज आमदार सतीश जारकीहोळी यांनी आमदार रमेश जारकीहोळी यांना लक्ष्य करत टोलेबाजी केली.
मागील सरकार...
बेळगाव शहरानजीकच्या बामणवाडी येथील शांताई वृद्धाश्रमाच्या रस्त्याशेजारी औद्योगिक वसाहतीतील कचरा टाकून अस्वच्छता पसरवण्याचे गैरकृत्य केले जात आहे. तेंव्हा उद्योजकांसह महापालिका व आसपासच्या ग्रा. पं. अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते माजी...
शिवसेनेत आजवर कधीही नव्हती इतकी संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे खरी शिवसेना कुणाची अशी आवई उठवत शिवसेनेच्या गळ्यालाच नख लावण्याची भूमिका काही जणांनी घेतली आहे.56 वर्षाचा वारसा असलेल्या शिवसेनेला जखमी करून जागेवरच खिळवून ठेवण्याची खेळी भाजपने खेळली आहे.शि सेनेतील...
श्री दुर्गामाता दौडमध्ये भगवा घेऊन धावणे हा मोठा बहुमान आहे, जो आज तुम्ही मला दिलात. भगवा हा केवळ ध्वज नाही, केवळ कपड्याचा तुकडा नाही तर असंख्य जिवांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले तेंव्हा हा भगवा फडकला आणि त्यासाठीच हा भगवा...