Daily Archives: Oct 22, 2022
बातम्या
शिवसेना किल्ला स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात
दीपावलीनिमित्त शिवसेना (सीमाभाग बेळगाव) यांच्यातर्फे गतवर्षी आयोजित शिवकालीन भव्य किल्ला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज शनिवारी सायंकाळी उत्साहात पार पडला.
शहरातील मारुती गल्ली येथील श्री मारुती मंदिर येथे शिवसेनेच्या 2021 सालच्या किल्ला स्पर्धेचा हा बक्षीस समारंभ आयोजित करण्यात आला होता....
बातम्या
‘त्या’ रस्त्याला बोम्मई ऐवजी पुसाळकरांचे नांवच समर्पक?
बेळगाव शहरातील बेम्को क्रॉस ते तिसऱ्या रेल्वे गेट पर्यंतच्या दुपदरी रस्त्याला मुख्यमंत्र्यांचे नांव देण्याची तयारी सुरू झाली आहे. तथापी उद्यमबाग औद्योगिक वसाहतीतून जाणाऱ्या या रस्त्याला बेळगावच्या औद्योगिक क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवणार्यांपैकी एक असलेले स्थानिक दिग्गज उद्योजक बेम्को कंपनीचे संस्थापक दिवंगत...
बातम्या
मॉडेल ग्रा.पं.साठी येळ्ळूर ग्रामपंचायतची बैठक संपन्न
विकास कामांना प्राधान्य देणे आणि वेगवेगळे उपक्रम राबवून ते यशस्वी करण्यासाठी येळ्ळूर ग्रामपंचायत नेहमीच प्रयत्नशील असते. सर्वांगीण विकास लक्षात घेऊन बेळगाव जिल्ह्यातून या ग्रामपंचायतीला 'मॉडेल ग्रामपंचायत' करण्याचा सरकारचा मानस असल्यामुळे त्यासंदर्भातील येळ्ळूर ग्रामपंचायतची बैठक काल शुक्रवारी पार पडली.
मॉडेल ग्रामपंचायती...
बातम्या
केंव्हा थांबणार उपनिबंधक कार्यालयातील ‘ही’ पैशाची लूट
बेळगाव उपनिबंधक कार्यालयातील जमिनी संबंधीची कामे करून देण्याच्या आधीच्या पद्धतीत बदल झाला आहे. आता नवी ऑनलाइन पद्धत आली असली तरी या पद्धतीचा गैरवापर करून लोकांकडून पैशाची मोठी लूट केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच सदर प्रकाराला तात्काळ...
बातम्या
आता ‘या’ रस्त्याला मुख्यमंत्र्यांचे नांव देण्याची तयारी सुरू
आरपीडी क्रॉस आणि जुन्या धारवाड रोडच्या नामकरणानंतर आता बेम्को क्रॉस -केएलई इंजीनियरिंग कॉलेज रस्ता ते तिसऱ्या रेल्वे गेट पर्यंतच्या रस्त्याला मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे नांव देण्याची तयारी करण्यात आली आहे. तसा प्रस्तावही बेळगाव महापालिकेने तयार केला असून त्यावर आक्षेप...
बातम्या
‘त्या’ विद्यार्थ्यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी
शिवाजीनगर पाचवी गल्ली येथील प्रज्वल शिवानंद करीगार या शालेय विद्यार्थ्यांच्या खून प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावून मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी शिवाजीनगरसह समस्त शहरवासीयांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर आणि शिवाजीनगर येथील पंच महादेव...
बातम्या
मध्यवर्ती समितीची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने चर्चा केली असून आगामी काळा दिन आणि सुप्रीम कोर्टातील सुनावणी विषयी शिंदे यांनी ठोस पाऊले उचलण्याचे असे आश्वासन दिले आहे.
मध्यवर्ती म ए समितीच्यावतीने खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री...
बातम्या
कौटुंबिक वादातून पती-पत्नीसह लहान मुलाचा मृत्यू
कौटुंबिक वादातून पतीने विष प्राशन करून आत्महत्या करण्याबरोबरच पत्नीने देखील पोटच्या मुलाला गळा दाबून ठार केल्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज शनिवारी नवी वंटमूरी येथे घडली.
होळेप्पा मारुती मस्ती (वय 25, रा. नवी वंटमूरी) आणि त्यांची पत्नी...
बातम्या
तब्बल 57,397 हेक्टर पिकांना परतीच्या पावसाचा फटका
पावसाचा कहर संपूर्ण बेळगाव जिल्ह्यावर झाला असून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परतीच्या पावसामुळे बेळगाव जिल्ह्यातील तब्बल 57,397 हेक्टर जमिनीतील पिकांचे नुकसान झाले असून यामध्ये 322 हेक्टर बागायती पिकांचा समावेश आहे.
जिल्हा कृषी खात्याकडून पीक नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण...
Latest News
विसर्जन मिरवणूक ध्वनीयंत्रणेस रात्री 10 पर्यंतच मुभा
बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जना दिवशी शहर आणि उपनगरातील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ आणि आपला लिलावाचा कार्यक्रम सकाळच्या सत्रात...