Daily Archives: Oct 24, 2022
बातम्या
मुलगा दुखापतीतून बरा व्हावा हीच ‘या’ मातेची दिवाळी
आई मी आता बरा झालोय असे जेंव्हा माझा मुलगा स्वतःच्या तोंडाने म्हणेल तेंव्हाच खऱ्या अर्थाने माझी दिवाळी साजरी होईल, हे उद्गार आहेत रोहिणी चंद्रकांत तेंडुलकर या 64 वर्षीय महिलेचे. ज्यांचा 34 वर्षीय मुलगा औदुंबर उर्फ आकाश अपघातात गंभीर जखमी...
बातम्या
पतंगाच्या मांजावर बंदी!; पोलीस खात्याचा आदेश
पतंगाच्या धारदार मांजामुळे घडणाऱ्या दुर्घटना आणि काल झालेला एका चिमुरड्या बालकाचा मृत्यू याची गंभीर दखल घेत पोलीस प्रशासनाने बेळगाव शहरात पतंगाचा मांजा तयार करणे तसेच त्याची विक्री व खरेदी यावर बंदी घातली आहे.
पतंगाच्या मांजाच्या विरोधात पोलीस प्रशासनाने आज प्रसिद्धी...
बातम्या
नव्या सीबीटी स्थानकात मराठीतही फलक लावा
नव्या सीबीटी स्थानकात मराठी फलक लावण्याची मागणी-नूतनीकरण करण्यात आलेल्या बेळगाव मध्यवर्तीय बस स्थानकाच्या (सीबीटी)ठिकाणी फलाटांवरील फलकांवरील गावांची नावे कन्नड आणि इंग्रजी बरोबर मराठीतूनही लिहावीत अशी जोरदार मागणी केली जात आहे.
नूतनीकरण करण्यात आलेल्या सीबीटी बस स्थानकाच्या ठिकाणी गावांच्या नावाच्या पाट्या...
बातम्या
धोकादायक मांजाची समस्या ऐरणीवर
ऐन दिवाळीमध्ये जीवघेण्या धोकादायक पतंगाच्या मांजाने काल रविवारी वर्धन इराण्णा बेली या 6 वर्षाच्या चिमूरड्या बालकाचा बळी घेतला, तर दुसऱ्या एका घटनेत हलग्याहून बेळगावकडे येणारा मोटर सायकल स्वार मांजामुळे गळा कापल्याने जखमी झाला. सदर घटनांमुळे पतंगाच्या धोकादायक मांजाची समस्या...
बातम्या
पहाटेच्या गुलाबी थंडीने हिवाळी मोसमाची नांदी
सध्या कालपासून परतीचा पाऊस ओसरला असून दिवाळीत थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. आज सोमवारी पहाटे शहर परिसरात पडलेल्या गुलाबी थंडीने तर हिवाळ्याच्या मोसमाला सुरुवात झाल्याची जणू नांदीच दिली आहे.
परतीचा पाऊस ओसरल्यानंतर शहरात थंडीने पदार्पण करण्यास सुरुवात केली असून...
विशेष
सुदृढ आरोग्याचे महत्त्व जाणणारा पोलीस अधिकारी
स्वतःचं वजन 102 किलो झालं तेंव्हा सुदृढ आरोग्य आणि तंदुरुस्तीचे महत्त्व कळालं आणि त्यानंतर गोकाक तालुक्यातील घटप्रभा पोलीस ठाण्याचे सीपीआय श्रीशैल बॅकुड यांनी वजन 75 किलोनी घटवत आरोग्यदायी जीवनाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. ज्यामुळे लक्षणीय शारीरिक धमक आणि आरोग्यासाठी...
बातम्या
रिंग रोडला प्रखर विरोध -येळ्ळूरवासियांचा निर्धार
कर्नाटक सरकारने बेळगाव परिसरातील सुपीक जमिनीतून 'रिंग रोड' करण्याचा जो घाट घातला आहे. शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादनाद्वारे रिंग रोडच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे कृत्य सरकार करत आहे.
यासाठी येळ्ळूरची जनतेतर्फे सरकारच्या या कृत्याला प्रखर विरोध करण्याचा निर्धार येळ्ळूर विभाग महाराष्ट्र...
बातम्या
अशी रंगली होती दिवाळी पहाटेची मैफल
दिवाळीच्या रामनाथ मंगल कार्यालय येथे आर्ट्स सर्कल बेळगांव प्रस्तुत दिवाळी पहाट हा कार्यक्रम रसिकांच्या लक्षणीय उपस्थितीत साजरा झाला. गायक कलाकार होते पं. आनंद भाटे.
प्रारंभी सर्कलचे पदाधिकारी सदस्य रवींद्र माने यांनी कलाकारांचे आणि रसिकांचे स्वागत केले आणि लगेच कार्यक्रमाला सुरुवात...
क्रीडा
राष्ट्रीय स्पर्धेत जुडो मध्ये मलप्रभाला सुवर्ण
नवी दिल्ली येथे 20 ते 23 ऑक्टोबर दरम्यान खेलो इंडिया जुडो राष्ट्रीय लीग आणि रँकिंग स्पर्धेत बेळगाव तालुक्यातील तुरमुरी गावची कन्या मलप्रभा जाधव हिने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदक मिळवण्यात यश मिळवले आहे.
मागील पंधरा दिवसांपूर्वी गुजरात नॅशनल गेम्स मध्ये...
Latest News
हेस्कॉमकडून अडथळा ठरणाऱ्या इलेक्ट्रिक खांबांचे उच्चाटन
बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने केलेल्या पाठपुराव्याची पोचपावती आणि बेळगाव लाईव्हच्या बातमीचा...