मराठ्यांवर सत्ता गाजवू पाहणाऱ्या राष्ट्रीय पक्षांना धडा शिकवण्यासाठी आपण सर्वांनी संघटित होऊन एकीची वज्रमठ बांधली पाहिजे. आपल्या युवा पिढीला व्यसनाधीन बनविण्याचे काम हे राष्ट्रीय पक्ष करत आहेत. तेंव्हा त्यांची आमिष आणि व्यसनांना बळी न पडता, न झुकता मराठी माणसाने...
ऊस हा जमिनीतून एकाकी उगवतो, त्याला फांद्या फुटत नाही. मात्र उसाला फांद्या फुटण्याचा क्वचित आढळून येणारा निसर्गाचा चमत्कार काकती येथे घडला आहे.
बेळगाव बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष ॲड. गजानन पाटील यांच्या काकती येथील घराच्या मागील बाजूस परसदारी लावलेल्या एका ऊसाला...
कित्तूर उत्सवातून घरी परतत असताना झालेल्या भीषण अपघातात दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला. कित्तुर शहराच्या हद्दीत असणाऱ्या पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री हा अपघात घडला.
खानापूर तालुक्यातील कोरविकोप्प गावात राहणारा बाळप्पा तळवार (३३) आणि करेप्पा तळवार अशी मृतांची नावे आहेत. महामार्ग...
सुपीक जमिनीतून कित्तूर मार्गे उभारण्यात येणाऱ्या नियोजित बेळगाव -धारवाड रेल्वे मार्गाला आक्षेप नोंदवण्याच्या मुदतीत तीव्र विरोध करण्याबरोबरच प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय गर्लगुंजी (ता. जि. बेळगाव) गावातील शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
धारवाड ते बेळगाव व्हाया कित्तूर मार्गे होणाऱ्या रेल्वे...
अज्ञातांनी शिकारीसाठी ठेवलेल्या गावठी बॉम्बचा स्फोट होऊन शेतात गवत कापणाऱ्या ग्रा. पं. सदस्यासह दोघेजण जखमी झाल्याची घटना बड्डेबैल (ता. खानापूर) येथे घडले.
ग्रामपंचायत सदस्य सूर्याजी पाटील (वय 38) व संदीप पाटील (वय 32) अशी जखमींची नावे आहेत. गावाजवळील शेतात गवत...
बेळगाव ते धारवाड या कित्तूर मार्गे जाणाऱ्या रेल्वे मार्गासाठी अधिसूचना जारी करून त्यावर आक्षेप मागविण्यात आले असून त्यानंतर भूसंपादन प्रक्रिया होणार आहे. सर्व कांही नियोजनबद्धरीत्या झाल्यास 927 कोटी रुपय आराखड्याच्या या रेल्वे मार्गाचे काम 2026 मध्ये पूर्ण होणे शक्य...
बेळगाव लाईव्ह विशेष /कृषी संस्कृती आणि ग्रामीण जीवनाचे प्रतीक असणारे दारात घालणाऱ्या पांडव व गवळण, महिला वर्गाकडून दिवाळीच्या पाचव्या दिवशी पांडव व गोकुळ यांच्या माध्यमातून कला संस्कृती सादर केली जाते. महाराष्ट्रात व कर्नाटकाच्या काही भागात ही संस्कृती मोठ्या प्रमाणात...