23 C
Belgaum
Sunday, June 4, 2023
 belgaum

Daily Archives: Oct 13, 2022

बेळगावात होणार 150 कोटींच्या डिझाईन सेंटरची स्थापना

बेळगावात लवकरच ग्लोबल इमर्जिंग टेक्नॉलॉजी डिझाईन सेंटरची (जीइटीडीसी) स्थापना होणार असून या सेंटरच्या निर्मितीसाठी 150 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कर्नाटक डिजिटल इकॉनोमी मिशनकडून (केडीइएम) बेळगावातील डिझाईन सेंटरची उभारणी केली जाणार आहे तांत्रिक क्षेत्राचा विकास आणि आर्थिक गुंतवणूक वाढविण्यासाठी...

सिटी सर्व्हे मधील कामचुकार कर्मचाऱ्यांच्या उचल बांगडीची मागणी

बेळगाव शहरातील सिटी सर्व्हे ऑफिसमधील बेळगाव दक्षिणसाठी नियुक्त कामचुकार कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना नाहक त्रास दिला जात आहे. त्यामुळे जनतेला मनस्ताप देणाऱ्या या कर्मचाऱ्यांची तात्काळ उचल बांगडी करून त्यांच्या जागी प्रामाणिक कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जावी, अशी मागणी माजी नगरसेवक विनायक...

अरे देखो गड्डा आ गया…

बेळगावच्या खासदार आणि अन्य लोकप्रतिनिधींनी काल मोठ्या दिमाखात उद्घाटन केल्यानंतर अवघ्या 24 तासात तिसऱ्या रेल्वे गेट येथील नूतन उड्डाण पुलावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यासोबतच 'काल थर्ड गेट ओव्हर ब्रिजचे उद्घाटन संपन्न...

तरुणीचा संशयास्पद मृत्यू; बलात्कार करून खून केल्याचा आरोप

बेळगावात बैलहोंगल येथील एका 19 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला असून बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. संशयास्पद मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव तब्बसूम सवदत्ती (वय 19, मूळ रा. बैलहोंगल जि. बेळगाव)...

खानापूर समिती काढणार ‘भगवा संपर्क यात्रा’

1 नोव्हेंबर काळा दिन तालुक्यातील मराठी भाषिकांनी गांभीर्याने पाळावा यासाठी मराठी भाषिक असलेल्या गावांमध्ये जनजागृती करण्यात यावी. तसेच म. ए. समितीची संघटना मजबूत करण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक मराठी गावांमधून भगवा झेंडा संपर्क यात्रा काढण्याचा निर्णय खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या...

लंपी स्किनमुळे धामणे येथे बैलाचा मृत्यू

शहापूर गल्ली, धामणे (ता. जि. बेळगाव) येथील शेतकरी धनपाल गुमाजी यांचा एक बैल आज गुरुवारी सकाळी लंपी स्किन रोगामुळे मृत्युमुखी पडला. धनपाल गुमाजी यांनी दोन वर्षांपूर्वी कित्तूर येथून 1 लाख 60 हजार रुपयांत बैलजोडी खरेदी करून आणली होती. शेतीच्या कामासाठी...

मुद्रा लोन बेळगावच्या तरुणाला तीस हजार रुपयाला गंडवले*

बेळगाव ग्रामीण भागातील एका तरुणाला व्हाट्स अँप द्वारे बनावट मुद्रा लोनच्या जाळ्यात ओढण्यात आले . सदर तरुणाला मुद्रा लोन चे आमिष देऊन त्याच्या कडून तीस हजार रुपये उकळण्यात आले आहे. अनेकदा सायबर पोलिसांकडून जनजागृती केली जात असताना नवं नवीन शक्कल...

पहिल्याच दिवशी ‘ही आहे’ तिसऱ्या उड्डाण पुलाची अवस्था

टिळकवाडी तिसऱ्या रेल्वे गेट येथील उड्डाण पुलाचे काल बुधवारी उद्घाटन करून तो वाहतुकीस खुला करण्यात आला असला तरी आज पहिल्याच दिवशी पुलाच्या अर्धवट विकास कामांचा फटका वाहन चालकांना बसत असून खराब रस्त्यामुळे प्रत्येक जण प्रशासनाच्या नावाने बोटे मोडत आहे. तिसरे...

शहरातील पहिला बायोगॅस प्रकल्प झाला कार्यान्वित

ओला कचरा तसेच शिल्लक अन्नपदार्थ यांच्या सहाय्याने बायोगॅस तयार करणारा बेळगाव महापालिकेचा शहरातील पहिला बायोगॅस प्रकल्प अझमनगर येथे कार्यान्वित झाला आहे. अझमनगर येथील इंदिरा कॅन्टीनच्या आवारात 33 लाख रुपये खर्चून हा बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आला असून या ठिकाणी दररोज कमाल...

सीएम कप जलतरण स्पर्धेत स्वीमर्स, एक्वेरियस क्लबचे सुयश

बेळगावच्या स्वीमर्स क्लब आणि एक्वेरियस स्विम क्लबने म्हैसूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय दसरा क्रीडा उत्सवातील सीएम कप जलतरण स्पर्धा -2022 मध्ये 6 पदक जिंकून अभिनंदन यश मिळविले आहे. नाझरबाद म्हैसूर येथील चामुंडेश्वर जलतरण तलावामध्ये गेल्या 30 सप्टेंबर रोजी सीएम...
- Advertisement -

Latest News

शासकीय कार्यालयांच्या बहुमजली इमारतीच्या बांधकामासाठी पाहणी

बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !