गोकाकचे आमदार आणि माजी जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी हे आगामी विधानसभा निवडणुकीत महत्वाची भूमिका निभावणार असून त्यांना पक्षात लवकरच मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे मत राज्य भाजप प्रभारी अरुण सिंह यांनी म्हटलं आहे.
राज्याच्या दौऱ्यावर असलेले अरुण सिंह रविवारी रात्री...
मराठा लाईट इंन्फट्रीचा सतरावा युद्घोत्तर ' सिनर्जी 'पुनर्मिलन मेळावा
मराठा रेजिमेंटने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गाने जात लढवय्या बाणा दाखवून अनेक युद्धे जिंकली आहेत तोच पराक्रम आजही मराठा जवान दाखवत आहेत.स्वातंत्र्यपूर्व स्वातंत्र्योत्तर काळात या रेजिमेंटने आपल्या शौर्याच्या आधारावर अनेक लढाया निर्विवादपणे...
रेल्वे उड्डाण पुलाच्या उदघाटनाच्या दुसऱ्या दिवशी रस्त्यावर खड्डा पडलेल्या बातमीची दखल घेत दक्षिण पश्चिम रेल्वे खात्याने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
बेळगाव शहरातील तिसरा गेट (लेव्हल क्रॉसिंग क्र. 381) टिळकवाडी बेळगाव येथील रोड ओव्हर ब्रिजचे 12 ऑक्टोबर 2022 रोजी उद्घाटन करण्यात...
गावात स्वच्छता अभियान राबवण्यासाठी ग्राम पंचायत सदस्यांनी पुढाकार घेत रात्रीच्या वेळी कचरा टाकणाऱ्याला समज दिली आहे.
कंग्राळी खुर्द येथे बेजबाबदार नागरिकांकडून रात्री 11.30 वाजता कंग्राळी मुख्य रस्त्यावर कचरा टाकून जाणाऱ्या लोकांवर पाळत ठेवत ग्रा पं सदस्यांनी पकडून त्याना चांगलीच समज...
येळ्ळूर येथे मूत्रपिंड निकामी झालेल्या त्या चिमुकलीला आर्थिक मदत देण्यासाठी श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी मदतीचा हात दिला आहे.
कोंडुस्कर यांनी उपचारासाठी श्रीरामसेना हिंदुस्थान चे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी भेट देऊन दहा हजारांची आर्थिक मदत दिली.यावेळी सतीश...
सध्याच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कॉलेज रोडवरील यश ई -स्कूटर्स या सुप्रसिद्ध शोरूमने एंपियर बाय ग्रीव्हज कंपनीची पेट्रोल विरहित 'मॅग्नस इएक्स' ही देशातील सर्वाधिक खपाची इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली असून विविध वैशिष्ट्य असलेली ही नवी पर्यावरण पूरक स्कूटर ग्राहकांसाठी अत्यंत किफायशीर...