ईद ए मिलाद सणाच्या उत्साहात आपल्या मित्रांसमवेत खेळत असणाऱ्या एका अकरा वर्षीय बालकाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अनगोळ येथे घडली आहे.
राजहंस गल्ली येथे ही घटना घडली असून हळहळ व्यक्त होत आहे.सादिद मुजम्मिल मुल्ला (वय ११) असे मयत...
गेल्या ६६ वर्षांपासून महाराष्ट्रात जाण्यासाठी तळमळणाऱ्या सीमावासीयांकडून महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांना निवेदने सादर करून विनंत्या करण्यात येतात.
कोणत्याही परिस्थितीत सीमाप्रश्न सुटावा यासाठी सीमावासीयांची तळमळ सुरु असते. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवानेते अमित राज ठाकरे यांच्याकडे बीडला (भालकी) येथील सीमावासियांच्या शिष्टमंडळाने...
रविवारी मराठा मंदिर येथे विविध समिती नेत्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत काळादिन, तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नव्या कार्यकारिणीची निवड, समिती बळकटीकरण यासह इतर महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली.
रेल्वे ओव्हर ब्रिज येथील मराठा मंदिर येथे आयोजित...
बेळगाव शहरासह तालुक्यात गेल्या काही महिन्यात खून, हाणामाऱ्यांच्या घटना घडल्यामुळे बेळगाव शहर, तालुका आणि उपनगरात अस्वस्थता निर्माण झाली आहे. पूर्ववैमनस्य, अनैतिक प्रकरणे, ऑनर किलिंग, मालमत्तेच्या वादासह अलीकडे गॅंगवॉर आणि सोशल मीडियावर रिल्स तयार करण्याच्या नादात चिल्लीपिल्ली कंपनीच्या नव्याने उदयाला...
बेळगाव शहरात जुलूस-ईद-ए-मिलाद उन नबी निमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. बेळगाव शहरात ईद मिलाद निमित्त बारा इमाम अंजुम कमिटीच्यावतीने भव्य जुलूस म्हणजेच शोभायात्रा काढून विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी ईद-ए-मिलाद निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना मौलवी म्हणाले ,...
काकतीवेस रोड येथे पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला गळती झाल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे याकडे महापालिका प्रशासन आणि पाणीपुरवठा महामंडळाने साफ दुर्लक्ष केले आहे.
गेल्या दोन दिवसापासून बेळगाव शहरातल्या या काकतीवेसच्या मुख्य रस्त्यावर हजारो लिटर पाणी वाया जात असून...
बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...