एअरलाइन्स अर्थात विमान कंपन्यांचे हिवाळी मोसमाचे वेळापत्रक उद्या रविवार दि. 30 ऑक्टोबर 2022 पासून अंमलात आणले जाणार असून त्यामध्ये बेळगावसाठी चांगल्या पेक्षा वाईट बातमी जास्त आहे.
चांगली बातमी म्हणजे इंडिगो बेळगाव -बेंगलोर अतिरिक्त विमान सेवा सुरू करत आहे, तर वाईट...
मेसोपोटेमिया (सध्याचे इराक) येथे 1918 साली या दिवशी शहीद झालेल्या 114 मराठा रेजिमेंट (मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर) जवानांच्या स्मरणार्थ आयोजित शरकत दिन आज शनिवारी 29 ऑक्टोबर रोजी आचरणात आणण्यात आला.
शरकत दिनानिमित्त शहरातील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथील...
शेताला भात पिकाची पाहणी करायला गेलेल्या महिलेचा विद्युत भारित सर्विस तारेचा स्पर्श झाल्याने शॉक लागून शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील शगनमट्टी येथील शेतवाडीत घडली आहे.
चांगुना कृष्णा मंडोळकर वय 58 वर्षे राहणार बस्तवाड हलगा बेळगाव असे या...
1 नोव्हेंबर कर्नाटक राज्योत्सव दिन आणि मराठी भाषिकांकडून पाळला जाणारा काळा दिन याच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये कायदा व सुव्यवस्था अभाधीत राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून शहर व उपनगरातील संवेदनशील व अति संवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जात...
नागालँड येथे भारतीय कुस्ती महासंघ व चाके संघ कुस्ती संघटना नागालँड आयोजित दुसऱ्या खुल्या नागा कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी बेळगाव मुचंडी येथील मल्ल पै. अतुल शिरोळे यांची अभिनंदन या निवड झाली आहे.
नागालँड येथे भारतीय कुस्ती महासंघ व चाके संघ कुस्ती...
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली 1 नोव्हेंबर काळा दिनानिमित्त काढण्यात येणाऱ्या निषेधात्मक सायकल फेरीच्या मार्गाची काल रात्री समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर आज सकाळी सहाय्यक पोलीस उपायुक्त (एसीपी) नारायण बरमनी व चंद्राप्पा यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने सायकल फेरीच्या मार्गाची पाहणी केली....
*31 ऑक्टोबर ला कोल्हापूर ते बेळगाव अशी निघणार क्रांतीची मशाल रॅली निघणार आहे. एक नोव्हेंबर 1956 साली केंद्र सरकारने मुंबई प्रांतात असणारे बेळगाव कारवार निपाणी हा बहुल मराठी प्रांत कर्नाटकात समाविष्ट करण्यात आला.
यामुळे 1956 सालापासून सीमाभागात एक नोव्हेंबर हा...