belgaum

Movies

जात सामाजिक सर्वेक्षण १६ दिवसांत १२ लाख घरांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट

बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये जात आणि सामाजिक सर्वेक्षणाचा आज,...

तब्बल ४४० किलो गांजा जप्त चोरीसह विविध गुन्ह्यांचाही तपास

बेळगाव लाईव्ह : सणासुदीच्या काळात गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी बेळगाव...

सदाशिवनगर येथील वसतीगृहात विद्यार्थिनीची आत्महत्या

बेळगाव लाईव्ह :सदाशिवनगर येथील मुलींच्या वस्तीगृहातील एका नर्सिंग विद्यार्थिनीने...

होलसेल मासळी बाजारासाठी जागा उपलब्ध करा

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील होलसेल मासळी व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला...

ॲड. बसवराज मुगळी बेळगाव बार असो.चे प्रभारी अध्यक्ष

बेळगाव लाईव्ह :बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. एस. एस....

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

pioneer

मध्यवर्ती गणेश महामंडळाच्या प्रशासनाकडे या मागण्या

 belgaum

येत्या ३१ ऑगस्ट रोजी श्री गणेश चतुर्थी साजरी होत असून यंदाचा गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेत पार पडावा, यासाठी मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांकडे कडे विविध मागण्यांचे निवेदन सादर केले आहे.

यंदाचा श्री गणेशोत्सव दहा दिवसांचा असून बुधवार दि. ३१ ऑगस्ट ते शुक्रवार दि. ९ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. बेळगावमध्ये ३५७ हुन अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे कार्यरत असून या सर्व मंडळांना विविध सरकारी विभाकडून परवानगी घ्यावी लागते. यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने रिसालदार गल्ली येथील जुन्या मनपा इमारतीत तसेच टिळकवाडी येथील मनपा कार्यालयात परवाने मिळविण्यासाठी एक खिडकी योजना दोन आठवड्यांपूर्वी एकत्रित रित्या अंमलात आणण्यात याव्यात,

शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था यावर उपाययोजना करावी, शहर परिसरासह सार्वजनिक मंडळांना जोडणाऱ्या रस्त्यांची स्वच्छता करावी, श्रीमूर्ती आगमन आणि विसर्जनासाठी प्रत्येक रस्त्यावरील विद्युत तारांचे हेस्कॉमच्या वतीने योग्य नियोजन व्हावे, रस्त्यावर धोकादायकरीत्या आलेल्या झाडांच्या फांद्या छाटण्यात याव्यात, प्रमुख मार्गांवर तसेच चौकांमध्ये हॅलोजनची सोय करण्यात यावी, चौकाचौकात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात यावी,Ganesh maha mandal

 belgaum

स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची सोय करण्यात यावी, बेळगावमधील गणेशोत्सव पाहण्यासाठी आलेल्या श्री गणेश भक्तांसाठी परिवहन विभागाच्यावतीने रात्री उशिरापर्यंत बसची सोय पुरविण्यात यावी, शहरातील प्रमुख मार्गांवर श्री भक्तांच्या सोयोसाठी गणेशदर्शन स्थळ नकाशाची व्यवस्था करावी, श्री भक्तांसाठी रात्रीपर्यंत उपहारगृहे सुरु ठेवण्यासाठी परवानगी द्यावी, शहरातील उघड्या गटारींवर फारशा बसवून झाकण्यात याव्यात, श्री विसर्जन मिरवणूक मार्गावर प्रखर झोताचे दिवे बसविण्यात यावेत,

रावसाहेब गोगटे सर्कल ते मराठा मंदिर पर्यंतच्या उड्डाण पुलावर, तसेच विसर्जन मिरणुकीदिवशी शनिमंदिर ते कपिलेश्वर मंदिर चौकापर्यंत असणाऱ्या पुलाची तात्काळ डागडुजी करण्यात यावी, विविध ठिकाणी असलेल्या श्री मूर्ती विसर्जन तलाव परिसरात भाविक प्रेक्षकांसाठी गॅलरीची व्यवस्था करण्यात यावी, विसर्जन मिरवणूक मार्गावरील मातीचे ढिगारे हलवून मार्ग मोकळा करण्यात यावा, हेल्पलाईन क्रमांकांची व्यवस्था करावी, हेल्पलाईन क्रमांकांची यादी जाहीर करावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

या शिष्टमंडळात मध्यवर्ती गणेश महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण- पाटील, सरचिटणीस महादेव पाटील, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, गणेश दड्डीकर सागर पाटील, सतीश गोरगोंडा आदींचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.