belgaum

Movies

तज्ञ समितीची बैठक निपाणीत घेण्यासाठी धैर्यशील माने प्रयत्नशील

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नी तज्ज्ञ समिती...

बेळगावच्या विवाहितेची बेंगळुरूत आत्महत्या ;मृत्यू संशयास्पद कुटुंबीयांचा आरोप

बेळगाव लाईव्ह : दीड वर्षांपूर्वी लग्न झालेल्या बेळगाव तालुक्यातील...

मोटरसायकल चोर गजाआड; ५ दुचाकी जप्त

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर आणि परिसरात अलीकडे झालेल्या...

बेळगावात दोन वर्षांत २२.६३ लाखांचे अंमली पदार्थ जप्त

बेळगाव लाईव्ह : बेळगाव पोलीस आयुक्तालयाने २०२३ पासून आतापर्यंत...

युवा समिती सीमाभाग घेणार महापौरांची भेट

बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागच्या वतीने महापौर...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

श्री यल्लम्माला 1 कोटीहून अधिक रक्कम दान

 belgaum

उत्तर कर्नाटकातील शक्तीपीठ असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लमा देवीच्या मंदिराची दानपेटी उघडण्यात आले असून यंदा भक्तांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 1 कोटीहून अधिक रक्कम दान दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याप्रमाणे दानपेटीत अनेक भाबड्या भाविकांनी देवीच्या नावे चक्क पत्रं आणि चिठ्ठ्या टाकून आपली मागणी पूर्ण करण्याची विनंती केली आहे.

सौंदत्ती येथील श्री यल्लमा देवीच्या मंदिराची दानपेटी उघडण्यात येऊन गेल्या मंगळवार ते गुरुवार असे तीन दिवस भाविकांच्या उपस्थितीत दान केलेल्या रकमेची मोजणी करण्यात आली. फेब्रुवारी व मार्चपर्यंत यंदा माही पौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांच्या उपस्थितीत यात्रा पार पडल्याने देवस्थानाच्या महसूल उत्पन्नात वाढ झाली आहे. यात्रेत मोठ्या प्रमाणात सोने-चांदीसह रोख रक्कम देवीला अर्पण करण्यात आली आहे.

यल्लमा मंदिराचे प्रशासक व जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ त्यांच्याकडून रीतसर परवानगी मिळाल्यानंतर दानपेटी उघडून रकमेची मोजणी करण्यात आली. रक्कम मोजण्याच्या प्रक्रियेत देवस्थानाचे 85 कर्मचारी आणि सिंडीकेट बँकेचे 10 कर्मचारी अशा 95 लोकांचा सहभाग होता.

 belgaum

दानपेटीत 1 कोटी 30 लाखाहून अधिक रक्कम होती. तसेच 12 लाख 45 हजार रुपये किंमतीचे सोने व 3 लाख 8 हजार रुपये किंमतीची चांदी जमा झाली आहे. दानपेटीतील रक्कम व दागिने मोजदाद करताना दानपेटीत अनेक भाविकांनी देवीच्या नावे चक्क पत्रं आणि चिठ्ठ्या टाकून आपली मागणी पूर्ण करण्याची विनंती केल्याचा भाबडा प्रकारही समोर आला.

याप्रसंगी श्री यल्लमा देवस्थानाचे प्रभारी कार्यनिर्वाहक अधिकारी ईश्वर उळागड्डी, देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बसय्या हिरेमठ, बसवराज जिरगाळ, सौंदत्तीचे तहसीलदार प्रशांत पाटील, सौंदत्ती नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रकाश चन्नपनावर, अरविंद माळगे, ए. व्ही. मळ्ळूर, सदस्या लक्ष्मी हुली, राजश्री चंदरगी, पीएसआय शिवानंद गुडगनट्टी, एस. एल. एलगार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.