Daily Archives: Mar 23, 2022
बातम्या
‘आधी महाराजांना अभिवादन मग काश्मीर फाइल्स सिनेमा’
धर्मवीर संभाजी महाराज यांचा बलिदान मास निमित्त बेळगाव जिल्ह्यातील 100 हून अधिक स्वामीजींनी बेळगाव शहरातल्या धर्मवीर संभाजी चौकात संभाजी महाराजांना अभिवादन केलं आणि त्यानंतर न्यूक्लियस मॉल सिनेमा घरात जाऊन द काश्मीर फाइल्स हा सिनेमा बघितला.
बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके...
बातम्या
हवा प्रदूषणात बेळगाव 546 व्या क्रमांकावर
पीएम2.5 हवा प्रदूषण मोजमापासाठी जगभरातील 117 देश आणि प्रदेशांमधील 6475 शहरातील हवा निरीक्षण केंद्रांचा प्रदूषण मोजमाप अहवाल अर्थात आयक्यूएअर्स 2021 जागतिक हवा गुणवत्ता अहवाल जाहीर झाला असून या 6475 शहरांमध्ये बेळगाव 28.1 इतक्या पर्टिक्युलेट मॅटरसह ( कणद्रव्य) 546 व्या...
बातम्या
बेळगाव मनपाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी
जिल्हाधिकारी आणि बेळगाव महापालिकेचे प्रशासक एम. जी. हिरेमठ यांनी आज बुधवारी महापालिकेच्या 2022 -23 सालच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली आहे. हे अंदाज पत्रक 6.31 लाख रुपयांचे अतिरिक्त अंदाज पत्रक (खर्चापेक्षा पावत्या जास्त) दर्शविणारे आहे.
अंदाजे पावत्या -44765.22 लाख रुपये, अंदाजे खर्च...
बातम्या
सीमाभागातील पत्रकारांनाही आरोग्य सुविधा द्या : आम. पाटील
सीमाभागातील मराठी पत्रकारांना देखील महाराष्ट्र शासनाने आरोग्याच्या सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी लक्षवेधी सूचना चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळात मांडली.
महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून लाभ दिला जातो. शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार...
बातम्या
तारांगण तर्फे १० कर्तृत्ववान महिलांचे होणार कौतुक
महिलांचे लाडके व्यासपीठ तारांगण अखिल भारतीय साहित्य परिषद व जननी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कर्तुत्वाचा कौतुक सोहळा हा कार्यक्रम गुरुवार दिनांक २४ मार्च २०२२ रोजी दुपारी ३.३०. वाजता डॉ. शकुंतला गिजरे सभागृह, सरस्वती वाचनालय कोरे गल्ली या ठिकाणी आयोजित...
बातम्या
पोलीस आयुक्तांना या स्पर्धेसाठी निमंत्रण
बेळगाव शहरातील मराठा युवक संघातर्फे येत्या मंगळवार दि. 29 मार्च रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या 'बेळगाव श्री -2022' या जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे रीतसर निमंत्रण आज बुधवारी आयोजकांतर्फे पोलीस आयुक्त डाॅ. एम. बी. बोरलिंगय्या यांना देण्यात आले.
बेळगाव श्री -2022 शरीरसौष्ठव...
बातम्या
छत्रपतींच्या समाधी समोर शिवसैनिक नतमस्तक
शिवपुत्र छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त बेळगाव जिल्हा शिवसेना सीमाभाग यांच्यातर्फे आज वडे बुद्रुक तुळजापूर (महाराष्ट्र) येथील छत्रपती श्री संभाजी महाराज समाधीस्थळाचे दर्शन घेऊन आदरांजली वाहण्यात आली.
शिवपुत्र छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा वैद्य श्रीशके 1610 म्हणजे दि....
बातम्या
कामगाराच्या मृतदेहासाठी सरकारने केली वाहनाची सोय
बेळगाव येथील बीम्स हॉस्पिटल मध्ये सोमवारी मृत्यू पावलेल्या रांची झारखंड येथील एका बांधकाम कामगाराचा मृतदेह त्याच्या गावी पाठविण्यासाठी कर्नाटक सरकारने मंगळवारी खास रुग्णवाहिकेची सोय करून दिली.
समाजकल्याण खात्याच्या सचिव आणि दिलेल्या आदेशावरून बेळगाव जिल्ह्याच्या अधिकारी उमा सालीगौडर यांनी मयत बांधकाम...
बातम्या
आता ‘डेल्टाक्राॅन’चा शिरकाव? : ‘येथे’ आढळले संशयित रुग्ण
देशात गेल्या कांही दिवसांपासून 2000 च्या आसपास कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. हा आकडा कोरोना नियंत्रणात असल्याचे दाखवत असला तरी भारत सरकारने सर्व राज्यांना कोरोना रुग्णांवर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. भारतात नव्या व्हायरसने हजेरी लावल्याचे दिसले असून कोरोनाचा नवा व्हेरीअंट...
बातम्या
बेळगावची ही संस्था करणार स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित
पुढील 5 वर्षात स्वतःच्या उपग्रह अवकाशात सोडणे हे भरतेश एज्युकेशन ट्रस्टचे (बीईटी) लक्ष्य असल्याची माहिती बीईटीचे विश्वस्त विनोद दोड्डण्णावर यांनी दिली.
हालगा येथील श्रीमती जीवनव्वा दोड्डण्णावर भारतीय हायस्कूल येथे काल मंगळवारी आयोजित अटल टिंकरिंग लॅबच्या (एटीएल) उद्घाटन समारंभाप्रसंगी ते बोलत...
Latest News
बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत
बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...