Daily Archives: Mar 11, 2022
बातम्या
यंदाच्या अवकाळी पावसाची बेळगावात एंट्री
बेळगावात सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे काही काळ वातावरणात गारवा पसरला होता.गुरुवारी दुपारी देखील आकाश भरून आले होते आणि सायंकाळी पाऊस जोरात येणार असच वातावरण होते.पण सायंकाळी पावसाचे काही थेंब पडले आणि आकाश निरभ्र झाले.
शुक्रवारी सायंकाळी मात्र अवकाळी पावसाने...
बातम्या
येळ्ळूर पीडिओंना कायम करण्याची मागणी
येळ्ळूर ग्रामपंचायतीचे पीडिओ अरुण नाईक त्यांचे काम उत्तम असून त्यांना ग्रामपंचायतीमध्ये पूर्णवेळ कायम करा, अशी मागणी येळ्ळूर ग्रा. पं. सदस्यांनी तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
येळ्ळूर ग्रामपंचायत सदस्यांच्या शिष्टमंडळाने आज शुक्रवारी तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी रमेश दवाडकर यांची...
बातम्या
मनपावर प्रशासक तीन वर्षे पूर्ण
बेळगाव महापालिकेचा कारभार अधिकारी चालवत आहेत गेल्या तीन वर्षापासून बेळगाव मनपा मध्ये सभागृह अस्तित्वात नसून हा मनपाचा कारभार प्रशासक गेल्या तीन वर्षापासून सांभाळत आहेत.
बेळगाव महापालिकेतचे पहिले सभागृह 1984 साली अस्तित्वात आल्यापासून पहिल्यांदाच गेली सलग 3 वर्षे महापालिकेचे कामकाज प्रशासकांकडून...
बातम्या
पंच राज्य निकाल आमच्यासाठी धडा : जारकीहोळी
काँग्रेसमधील बदलासाठी आणि पक्ष अधिक संघटित होण्याच्या दृष्टिकोनातून या पंच अर्थात पाच राज्यांच्या निवडणुका म्हणजे आमच्यासाठी एक प्रकारचा धडा होता, असे मत केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले.
शहरातील काँग्रेस भवन येथे आज सकाळी ते पत्रकारांशी बोलत होते....
बातम्या
सापांना न मारता जीवनदान द्या : कंग्राळकर
गौंडवाड येथील शेतकरी धामणेकर यांच्या शेतातील विहिरीमध्ये आसरा घेतलेला धामण जातीच्या 8 फुटी सापाला सर्पमित्र ज्योतिबा कंग्राळकर यांनी आज शिताफीने पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.
सर्पमित्र ज्योतिबा कंग्राळकर यांनी गेल्या 10 ते 15 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळजवळ 2000 ते 2500 वेगवेगळ्या...
बातम्या
रविवारी मराठा समाजाची महत्वपूर्ण बैठक
सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने 15 मे रोजी मराठा समाजाचे स्वामी श्री मंजुनाथ स्वामी यांचा सत्कार आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाच्या नियोजनासंबंधित जत्तीमठ येते रविवार दिनांक 13 रोजी संध्याकाळी पाच वाजता मराठा समाजाची बैठक आयोजित केली...
बातम्या
येळ्ळूर गायरान जमीन स्टेडियमसाठी देण्यास विरोध
येळ्ळूर येथील गायरान जमिनीमध्ये मिनी स्टेडियम उभारण्याची योजना युवा सबलीकरण व क्रीडा खात्याने आखली आहे. मात्र सदर स्टेडियमला तीव्र विरोध दर्शविण्यात आला असून येळ्ळूर गायरान जमिनी ऐवजी अन्यत्र हे मिनी स्टेडियम उभारण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
येळ्ळूर...
बातम्या
यांची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डसने घेतली दखल
पाचशे एक्कावन प्रकारची लहान मुलांची रशियन पॅटर्न ची लोकरीची स्वेटर पाचशे एक्कावन दिवसात तयार केल्या बद्दल बेळगावच्या आशा पत्रावळी यांची दखल इंटर नॅशनल बुक ऑफ रेकॉर्डसने घेतली आहे.
गेल्या चाळीस वर्षांहून अधिक काळ लोकरीचे विणकाम करत असलेल्या बेळगावच्या आशा पत्रावळी...
बातम्या
‘हे’ अवैध प्रकार थांबवा : जाधवनगरवासियांची मागणी
आमच्या घरासमोर एनसीसी ग्राउंडवर खुलेआम धूम्रपान आणि मद्यपानासारखे अवैध प्रकार करणाऱ्या लोकांसह या ठिकाणी किराणा दुकान चालवणार्या जोडप्यावर तात्काळ कडक कारवाई करावी, अशी मागणी जाधवनगर येथील रहिवाशांनी ठिकाण निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांकडे केली आहे
एपीएमसी पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत येणाऱ्या जाधवनगर येथील...
बातम्या
अश्लिल सीडी प्रकरण : जनहित याचिका निकालात
राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात गाजलेल्या माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांचा समावेश असलेल्या अश्लील सीडी प्रकरणातील जनहित याचिका उच्च न्यायालयाने गुरुवारी निकालात काढली आहे.
सरन्यायाधीश रितू राज अवस्थी यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने पीडित महिलेने दाखल केलेल्या याचिका सोमवारी रोस्टर खंडपीठासमोर दाखल...
Latest News
बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत
बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...