Daily Archives: Mar 12, 2022
बातम्या
रिंग रोड ऐवजी फ्लाय ओव्हरचा पर्याय म्हणून विचार व्हावा- किणेकर
बेळगावातील रहदारीचा ताण कमी करण्यासाठी शहरासभोवतालच्या चारही बाजूला 69 कि. मी. अंतराचा रिंग रोड तयार करण्यासाठी शेकडो एकर सुपीक शेत जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. मात्र यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊन त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होण्याबरोबरच देशोधडीला लागणार आहेत...
बातम्या
‘मार्केट पोलिस स्थानकात शांतता सभा’
शांततेत होळी साजरी करावी इको फ्रेंडली रंगांचा वापर करावा आणि डॉल्बीचा वापर टाळावा असे आवाहन मार्केट पोलिस निरीक्षक तुळशी गिरी यांनी केले आहे.
होळी रंगपंचमी निमित्त मार्केट पोलीस स्थानकात शनिवारी सायंकाळी पोलीस निरीक्षक तुळशीगेरी यांच्या नेतृत्वाखाली शांतता कमिटीची बैठक बोलविण्यात...
बातम्या
येळ्ळूर गायरानासाठी प्रसंगी तीव्र लढा देऊ : सावंत
सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्त्वाच्या निर्णयानुसार गो -माळ अर्थात गायरान जमिनी या संपूर्णपणे सुरक्षित राहिल्या पाहिजेत असा आदेश सर्व राज्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे येळ्ळूर येथील गायरान जमीन क्रीडासंकुलासाठी भुसंपादित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि जर का तसा प्रयत्न झाल्यास...
बातम्या
ड्रेनेज चेंबरची दुरूस्ती; नागरिकात समाधान
बसवन कुडची येथील विठ्ठल रखुमाई गल्लीतील गेल्या तीन वर्षापासून तुंबून असलेल्या ड्रेनेजच्या चेंबर दुरुस्तीसह सांडपाण्याचा निचरा केल्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत असून ते नगरसेवक बसवराज मोदगेकर यांना धन्यवाद देत आहेत.
बसवणं कुडची येथील विठ्ठल रखुमाई गल्लीतील ड्रेनेज गेल्या 3 वर्षापासून...
बातम्या
निराधार वृद्ध महिलेला ‘यांनी’ मिळवून दिला आसरा
बेळगाव शहरातील सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनच्या हेल्प फाॅर नीडी प्रकल्पांतर्गत फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या सहकार्याने आज एका निराधार वयोवृद्ध महिलेला सरकारी निवारा केंद्रात आश्रय मिळवून देण्यात आला.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर आणि अवधूत तुडवेकर...
बातम्या
धर्मवीर संभाजीराजे परिसराच्या विकास कामाबद्दल समाधान
धर्मवीर संभाजी चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्ती परिसरातील सुशोभीकरणाचे काम सध्या चालू आहे .
बेळगावकरांचा मानबिंदू असणाऱ्या धर्मवीर संभाजी चौक परिसरातील स्मारकामुळे अधिकच आकर्षक होत आहे.
सदर सुशोभीकरणाचे हे काम शहराचे आमदार अनिल बेनके यांच्या फंडातून केले जात आहे होणाऱ्या...
बातम्या
‘युक्रेन रिटर्नना शिक्षण पूर्ण करण्याची संधी देऊ ‘
युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या बेळगाव जिल्ह्यातील 21 विद्यार्थ्यांना केंद्र आणि राज्य सरकारने सुखरूप सुरक्षितपणे त्यांच्या स्वगृही पोचवण्याचे कार्य केले आहे असे सांगून या विद्यार्थ्यांना अर्ध्यावर सोडावे लागलेले शिक्षण पूर्ण करण्याची संधी राज्यासह देशात उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती जिल्हा...
बातम्या
येळ्ळूर संयुक्त यात्रोत्सव कार्यक्रम जाहीर
येळ्ळूर येथील श्री चांगळेश्वरी मंदिर विश्वस्त मंडळ आणि कार्यकारिणीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत श्री चांगळेश्वरी देवी, श्री कलमेश्वर, श्री महालक्ष्मी वाढदिवस आणि महाराष्ट्र कुस्ती मैदान असा संयुक्त यात्रोत्सव कार्यक्रम निश्चित करून जाहीर करण्यात आला.
येळ्ळूर येथील श्री चांगळेश्वरी मंदिर विश्वस्त मंडळ...
बातम्या
पाईपलाईन रोडसाठी नागरिकांचे ठिय्या आंदोलन
महालक्ष्मीनगर, गणेशपूर येथील पाईपलाईन रोड या रस्त्याच्या विकास कामात निर्माण केला जाणारा अडथळा दूर करून हा रस्ता 60 फुटाचा करावा, या मागणीसाठी या भागातील विविध वसाहतींमधील जवळपास 150 ते 200 स्त्री-पुरुष नागरिकांनी आज शनिवारी सदर रस्त्यावरच ठिय्या आंदोलन छेडले.
आपल्या...
बातम्या
रेल्वे मार्गाबाबत कारणे दाखवा नोटीस : शेतकऱ्यांना दिलासा
बेळगाव ते धारवाड रेल्वेमार्गासाठी सुपीक पिकाऊ जमीन भूसंपादन विरोधात शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेत न्यायालयाने नैऋत्य रेल्वे व्यवस्थापक, भारतीय रेल्वे खाते आणि रेल्वे मंत्र्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे...
Latest News
बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत
बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...