Daily Archives: Mar 21, 2022
बातम्या
या दिवशी बेळगावात होऊ शकतो पाऊस
आसानी वादळामुळे येत्या गुरुवार आणि शुक्रवारी बेळगावमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
भारतीय हवामान खात्याने आसानी वादळामुळे कर्नाटकात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. त्या अनुषंगाने येत्या गुरुवार आणि शुक्रवारी बेळगावात पर्जन्यवृष्टी होऊ शकते.
बंगालची खाडी आणि दक्षिण अंदमान समुद्रात...
बातम्या
ते किराणा दुकान बंद करण्यासाठी पोलीस आयुक्तांना साकडे
बेळगाव शहरातील जाधव नगर या उपनगरांमधील किराणा दुकानांमध्ये अवैध धंदे सुरु असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी मनपा आयुक्तांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे.
जाधव नगर एनसीसी कार्यालय नजीक असलेल्या एका किराणा दुकानात अनधिकृत अवैद्य धंदे सुरू आहेत त्याचा त्रास स्थानिक भागातील नागरिकांना...
बातम्या
ग्रा. पं. सदस्यांच्या अधिकारांवर गदा : आंदोलनाचा इशारा
सरकारच्या घरकुल योजनेअंतर्गत खानापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींना मंजूर झालेल्या घरे वाटपासंदर्भातील ग्रा. पं. सदस्य अर्थात ग्रामपंचायतीच्या अधिकारात राजकीय हस्तक्षेप केला जाऊ नये अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा खानापूर ग्रामपंचायत सदस्य संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
खानापूर ग्रामपंचायत सदस्य संघटनेतर्फे उपरोक्त...
बातम्या
रोटरी वेणग्रामकडून रुग्णवाहिकेची देणगी
बेळगाव शहर आणि परिसरामध्ये सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनच्या हेल्प फाॅर नीडी या सेवाभावी शाखेला रोटरी क्लब वेणूग्राम बेळगाव यांच्यातर्फे एक रुग्णवाहिका देणगीदाखल देण्यात आली आहे.
रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम बेळगाव यांच्यातर्फे सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर...
बातम्या
दातांवरील उपचारासाठी ‘येथे’ होतेय रुग्णांची लूट?
बेळगाव शहरातील बॉक्साइट रोड येथील एका खाजगी दंत वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दातांवरील उपचाराच्या नांवाखाली रुग्णांची लूट केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
बॉक्साइट रोडवर शहरातील एका प्रतिष्ठित संस्थेचे दंत महाविद्यालय आहे. सदर दंत महाविद्यालय सुरू झाल्यापासून म्हणजे गेल्या बऱ्याच वर्षापासून या...
बातम्या
बेळगावात किल्ल्यांची संवर्धन मोहीम
*बेळगावचा किल्ला संवर्धनासाठी गेली 3-4 वर्षे झटताहेत श्री दुर्ग सेवा बेळगाव चे दुर्गसेवक*छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य अर्थातच स्वराज्याची स्थापना केली. त्या स्वराज्याचा महत्वाचा घटक म्हणजे महाराजांनी जिंकलेले तसेच बांधलेले गडकिल्ले. इ. स.18 व्या शतकापर्यंत हे गडकिल्ले सुस्थितीत होते,...
बातम्या
किल्ला तलावात प्रथमच होणार ‘ही’ जलतरण स्पर्धा
बेळगाव शहरातील क्रीडापटूंचा सकारात्मक विकासासाठी पर्यटकांचे आकर्षण असलेला किल्ला तलाव यावेळी प्रथमच जलतरण स्पर्धेसाठी वापरला जाणार आहे. होय हा तलाव लवकरच 'सुपर बिईंग -2022 ट्रायथलॉन आणि डुयथलाॅन' या स्पर्धेच्या पूर्ततेसाठी वापरला जाणार आहे.
बेळगाव पेडलर्स क्लब आणि बेळगाव ॲक्वेटिक क्लब...
बातम्या
भरतीत मराठी शिक्षकांनाही प्राधान्य द्या -खानापूर युवा समिती
शिक्षण खात्यातर्फे राज्यात 15 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे या भरतीमध्ये बेळगाव व चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यामध्ये मराठी माध्यमांच्या शिक्षकांना प्राधान्य दिले जावे, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने एका निवेदनाद्वारे जिल्हा शिक्षणाधिकार्यांकडे केली आहे. तसेच मागणीची...
बातम्या
दहावीच्या परीक्षेसाठी मोफत बस सेवा
कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार येत्या 28 मार्च ते 11 एप्रिल या काळात होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ये-जा करताना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पेपरच्या दिवशी मोफत बस सेवेची सोय उपलब्ध...
बातम्या
शिक्षक भरती : बेळगाव जिल्ह्याला सर्वाधिक जागा
शिक्षण खात्याने राज्यातील शाळांमध्ये 15000 जागांवर शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी बेळगाव आणि चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यासाठी एकूण 1956 जागा मंजूर झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात समाधान व्यक्त होत आहे.
शिक्षक भरतीसाठी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याला 685 आणि चिकोडी...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...