Daily Archives: Mar 3, 2022
बातम्या
या कारणाने घडले बेळगुंदी खून प्रकरण
बेळगुंदी खून प्रकरणाचा पाच दिवसात छडा लावून आरोपींना गजाआड करण्याचे काम बेळगावच्या ग्रामीण पोलिसांनी केले आहे.
26 फेब्रुवारी रोजी गजानन बाळाराम नाईक वय 51 याचा रात्रीच्या वेळी राहत्या घरात गळा चिरून अज्ञातानी खून केल्याची घटना घडली होती. गजानन यांचे भाऊ...
बातम्या
राज्यपाल अभिभाषणात तिसरा मुद्दा बेळगावचा
बेंगलोर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना आणि समिती अध्यक्षांवरील शाई फेकीच्या निषेधासह महाराष्ट्राच्या सीमावर्तीय भागातील मराठी जनतेवर दडपशाही करणाऱ्या कर्नाटक शासनाची निंदा करणाऱ्या अभिभाषणाचे वाचन महाराष्ट्राच्या राज्यपालांनी जाणीवपूर्वक टाळले असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी आज केला.
तसेच...
बातम्या
शाळेसमोर गांजा विक्री करणारे अटकेत
बेळगाव शहरातील एका नामवंत शाळेसमोर गांजा विक्री करणाऱ्या दोघा युवकांना अटक करून त्यांच्या जवळील गांजा आणि मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
निखिल पाटील वय 27 राहणार भाग्यनगर बेळगाव आणि मोनीष पाटील वय 26 रा. अनगोळ बेळगाव या दोघांना पोलिसांनी...
बातम्या
सीआयआय अध्यक्षपदी मेत्राणी, उपाध्यक्ष लोकूर
कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजच्या (सीआयआय) बेळगाव जिल्हा नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून 2022 -23 सालासाठी नुतन अध्यक्षपदी स्नेहम इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक अनिष मेत्राणी यांची तर उपाध्यक्षपदी एक्सपर्ट व्हाॅल्व ॲन्ड इक्विपमेंट प्रायव्हेट लि.चे विनायक लोकुर यांची निवड करण्यात आली...
बातम्या
युक्रेन आणि हिजाब वरून सी एम इब्राहिम यांची सरकारवर टीका
कोणत्याही जाती धर्माच्या महिला असल्या तरी त्या डोक्यावर पदर घेतात.डोक्यावर पदर घेणे ही परंपरा आहे.ब्राह्मण,लिंगायत,जैन कोणत्याही धर्माची महिला असो ती डोक्यावर पदर घेते.डोक्यावर पदर घेणे ही आपली संस्कृती आहे.असे असताना निष्कारण हिजाब वरून राजकारण केले जात आहे हे चुकीचे...
बातम्या
दहावीच्या विद्यार्थिनीने केली पुस्तक निर्मिती
साक्षी गंगूर या दहावीत शिकणाऱ्या अवघ्या 15 वर्षाच्या विद्यार्थिनीने इंग्रजी पुस्तक लिहिले असून त्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज उत्साहात पार पडला.
'फाईंड द ट्रेजर इन युवर सेल्फ... यस! यू आर प्रेशियस' असे साक्षी गंगूर हिने लिहिलेल्या पुस्तकाचे नांव आहे. महिला...
बातम्या
माहिती विभागअधिकाऱ्यांची बेळगाव येथील वृत्तपत्रांना भेट
महाराष्ट्र शासनाच्या कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवार दिनांक ३ मार्च रोजी बेळगावमधील विविध वृत्तपत्र संपादक, चालक आणि मालकांची सदिच्छा भेट घेतली.
आज बेळगाव शहरातील एका खाजगी हॉटेलमध्ये छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाचे उपसंचालक डॉ....
बातम्या
जीवनाचं तत्त्वज्ञान मांडणारा जादूगार साहिर लुधियानवी : संध्या देशपांडे*
अलौकआयोज्रतिभेचा कलावंत गीतकार साहिर लुधियानवींच्या कविता, गाणी लोकांच्या अजूनही आठवणीत आहेत. हेच त्यांच्या प्रतिभेचं यश. आज त्यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालंय. साहिर चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून आले त्या काळात अनेक गीतकार इथं नशीब आजमावत होते. पण साहिर यांच्या वाट्याला लोकांचं...
बातम्या
देवराज अर्स कॉलनी रहिवाशांचा रास्तारोकोचा इशारा
बेळगाव शहरातील देवराज अर्स कॉलनी या वसाहतीकडे बुडा आणि महापालिकेचे साफ दुर्लक्ष झाले असून या ठिकाणी कोणत्याही मूलभूत नागरी सुविधा नसल्यामुळे पंतप्रधानांकडे निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली आहे. तसेच नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी येत्या 15 दिवसात हालचाली न झाल्यास...
बातम्या
गंजीत घालून युवकाचा जाळून भीषण खून
बेळगुंदी येथील रियल इस्टेट व्यावसायिकाच्या खून प्रकरणाचा छडा लागत असताना रेणुकानगर परिसरात गवत गंजीमध्ये घालून एका अज्ञात युवकाचा जाळून भीषण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
बेळगाव शहर व परिसरात गुढ खुनांच्या मालिका सुरूच असून काल बुधवारी सकाळी...
Latest News
बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत
बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...